laadki bahin yojna

अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार? राज्य सरकारकडून तयारी सुरु

राज्यातील महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला. मात्र याच लाडकी बहिण योजनेतील अपात्र बहिणींकडून सरकार आता पैसे परत घेणार आहे.

 

Feb 7, 2025, 08:44 PM IST

किती लाडक्या बहिणी अपात्र? आकडा धडकी भरवणारा, आदिती तटकरेंनी केलं जाहीर, म्हणाल्या 'सर्वांना...'

Aditi Tatkare on Laadki Bahin Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा 5 लाख इतका झाला आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. 

 

Feb 7, 2025, 05:47 PM IST

'या' तारखेला येणार लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हफ्ता; आदिती तटकरेंनी दिली माहिती

Laadki Bahin Installment: लाडकी बहीण योजना सुरूच रहाणार असून, वाढीव रकमेबाबत येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेतला जाणार आहे. 

 

Jan 16, 2025, 06:29 PM IST

नाराज आमदार भूकंपाच्या तयारीत? उद्धव ठाकरेंना विचारलं कोणी तुमच्या संपर्कात आहे का? म्हणाले 'छगन भुजबळ...'

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असून, त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. यावर आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाष्य केलं आहे. 

 

Dec 17, 2024, 02:22 PM IST

लाडकी बहीण योजनेसंदर्भात उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; CM फडणवीसांना म्हणाले 'सर्व निकष...'

उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महायुती सरकारकडे मागणी केली आहे. जसं निवडणुकीच्या आधी महिलांची मंत मिळवण्यासाठी ही योजना आणून खात्यात पैसे टाकले, ती योजना तात्काळ सुरु केली पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

 

Dec 17, 2024, 01:48 PM IST

Laadki Bahin Yojna: लाडक्या बहिणींना 2100 ची ओवाळणी मिळणार; एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर, हिवाळी अधिवेशनात घोषणेची शक्यता

विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला जादूई आकडा गाठता आला. त्यामुळे महायुतीच्या जाहीरनाम्यातून दिलेल्या वचनाप्रमाणे लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांची ओवाळणी मिळणार आहे..

 

Nov 25, 2024, 07:49 PM IST