महाराष्ट्रातील सर्वात लहान मावळा; दीड वर्षाच्या रायबाने सर केला शिवनेरी किल्ला
Maharashtra Tourism : दीड वर्षाच्या रायबाने शिवनेरी किल्ला सर केला आहे. नाशिकच्या उमराण्याच्या चिमुकल्याच्या पराक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
Feb 18, 2024, 04:57 PM ISTइतिहासाची साक्ष देणाऱ्या, ऊन-पावसाच्या माऱ्याला माघारी पाठवणाऱ्या महाराष्ट्रातील 'या' गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या
Forts in Maharashtra : परकीय आक्रमणं थोपवून धरण्यापासून ऋतूचक्राच्या माऱ्यालाही परतवून लावत अभेद्य उभ्या असणाऱ्या राज्यातील अशाच काही गडकिल्ल्यांना तुम्हीही आवर्जून भेट द्या.
Feb 16, 2024, 02:44 PM ISTमहाराष्ट्रातील हा एकमेव किल्ला जिथे होतो जहाज बांधण्याचा कारखाना; कोकणातील वैभवशाली सुवर्णदुर्ग
Fort in Maharashtra: कोकणातील सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार आहे. जाणून घ्या या किल्ल्याची सविस्तर माहिती.
Feb 15, 2024, 11:28 PM ISTमहाराष्ट्राच्या 'या' गावातील विहीरीत आहे गुप्त राजवाडा; मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारे स्थळ
Maharashtra Tourism: सातारा शेरी लिंब येथील बारा मोटीची विहीर ही स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. या विहिरीची खासियत जाणून घ्या.
Feb 15, 2024, 06:58 PM ISTमुंबईजवळ असलेला सिक्रेट समुद्र किनारा, फार कुणाला माहित नाही; Valentine Day साठी परफेक्ट जागा
मुंबईतील सर्वच समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी असते. मुंबईजवळ एक समुद्र किनाऱ्या आहे तो अगदी शांत आहे. येथे पर्यटकांची गर्दी देखील नसते.
Feb 11, 2024, 09:19 PM ISTमहाराष्ट्रातही आहे सेम टू सेम आग्रासारखा ताजमहल; कोणी बांधले हे प्रेमाचे प्रतीक
Taj Mahal : आग्रा येथील ताजमहल जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातही एक असाच ताजमहल आहे. जाणून घेवूया कोणी कोणीसाठी महाराष्ट्रात बांधलयं हे प्रेमाचे प्रतिक.
Feb 11, 2024, 08:22 PM ISTमहाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर, भगवान परशुरामांशी आहे संबंध!
महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर, भगवान परशुरामांशी आहे संबंध!
Feb 9, 2024, 07:38 PM ISTमहाराष्ट्रातील एकमेव पर्यटनस्थळ जिथे वाहनांना No Entry; किती मोठा श्रीमंत असला तरी पायीच जावं लागतं
Hill Station Near Mumbai: एक छोटीशी ट्रीप देखील सगळा थकवा दूर करुन मूड रिफ्रेश करते. यासाठी मुंबईजवळ असलेले हे पर्यटन स्थळ बेस्ट ऑप्शन आहे. मात्र, येथे जायचं असेल तर पायी चालायची तयारी ठेवावी लागेल. कारण, येथे वाहनांना No Entry आहे.
Feb 8, 2024, 04:25 PM ISTबजरंगबली हनुमानाच्या पायाचा ठसा असणारे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण, पण जायचं कसं?
Lord Hanuman Birth Place: महाबली हनुमानाचे जन्मस्थळ कोणते हे तुम्हाला माहितीये का? आपल्या महाराष्ट्रातच हे स्थळ आहे. एका पर्वतावर अजूनही हनुमानाच्या अस्तित्वाचे ठसे आहेत.
Feb 7, 2024, 06:34 PM IST
महाराष्ट्रातील अद्भुत किल्ला! थेट अरबी समुद्रापर्यंत जाणारा छुपा भुयारी मार्ग, कोकणातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ
Ratnadurg Fort : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेला रत्नदुर्ग किल्ला विहंगम दृष्यासाठी प्रसिद्ध आहे. या किल्लायावर एक छुपा भुयारी मार्ग देखील आहे.
Feb 6, 2024, 12:20 AM ISTमहाराष्ट्रातील पहिले थंड हवेचे ठिकाण तुम्हाला माहितीये का?, निसर्गसौंदर्य भूरळ पाडणारे
Hill Stations In Maharashtra: महाराष्ट्रात अनेक थंड हवेचे ठिकाणे आहेत. पण तुम्हाला माहितीये का महाराष्ट्रातील पहिले थंड हवेचे ठिकाण कोणते आहे.
Feb 4, 2024, 05:01 PM IST
महाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर; 15 व्या शतकात कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा
महाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर कोकणात आहे. 15 व्या शतकात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा असेला हा डोंगर कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनला आहे.
Jan 31, 2024, 11:42 PM ISTमहाराष्ट्रातील एकमेव राजवाडा जो एका परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी बांधला
रत्नागिरीतील थिबा पॅलेस हा थिबा राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधला होता. हा राजवाडा अतिशय सुंदर आहे.
Jan 30, 2024, 11:15 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात धोकादायक पिकनिक स्पॉट! येथे गेल्यावर हात पाय थर थर कापतात
महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक पिकनिक स्पॉट! येथे गेल्यावर हात पाय थर थर कापतात
Jan 25, 2024, 12:01 AM ISTकोकणाची गर्द वनराई, संथ वाहणारे पाणी अन् शांतता, निसर्गाच्या कुशीत लपलेले गणेशाचे मंदिर
Pokharbav Ganesh Temple Kokan: कोकणातील देवळे- मंदिरे यांचाही एक वेगळाच इतिहास आहे. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या मंदिराना भेट देणे हा वेगळाच अनुभव आहे.
Jan 24, 2024, 06:39 PM IST