हळदी कुंकू स्पेशल : मकरसंक्रांत हळदीकुंकू का साजरं करतात? वाण का देतात? 'या' तारखेपर्यंत करता येणार हळदीकुंकू
हळदी कुंकू स्पेशल : महाराष्ट्रात मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात येतो. हळदीकुंकू समारंभ का करावा? कुंकवाचे महत्त्व आणि उगम कधीपासून झाला. हळदीकुंकूवात महिला वाण का देतात, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Jan 14, 2025, 09:37 PM ISTमकर संक्रांत असल्याने तिळाचे लाडू खाण्याचा मोह आवरत नाही? पण 'या' 5 लोकांनी चुकूनही खाऊ नयेत
मकर संक्रांतीनिमित्त तिळगूळ खाण्याची आणि वाटण्याची परंपरा आहे. तिळगुळ देताना म्हटलं जातं, तिळगूळ खा आणि गोड गोड बोला. पण 5 लोकांनी चुकूनही खाऊ नयेत तिळगुळाचे सेवन करु नयेत.
Jan 14, 2025, 07:16 PM ISTनथ, मंगळसूत्र आणि फुलं...; घरासमोर काढा या रांगोळी, Latest Designs पाहा
मकरसंक्रातीनिमित्त महिला हळदी कुंकु करतात. हळदी कुंकू कार्यक्रमांसाठी महिला कार्यक्रमाचे आयोजन करतात. तुम्हीदेखील घरी कार्यक्रमाचे आयोजन करत असाल तर दारासमोर ही सुबक रांगोळी काढू शकता.
Jan 14, 2025, 02:15 PM ISTहळदी कुंकू विशेषः दारासमोर काढा या लाखात एक रांगोळ्या; शेजारीही करतील कौतुक
Jan 13, 2025, 02:41 PM ISTMakar Sankranti Wishes in Marathi : मकर संक्रांतीला प्रियजनांना तिळगुळासोबत द्या खास मराठीत शुभेच्छा
Happy Makar Sankranti Wishes in Marathi : नव्या वर्षातील पहिला आणि हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती...महिलांपासून लहान मोठ्यांना आवडणारा हा सण देशभरात वेगवेगळ्या नावाने साजरा होता. पंतग, मांजा, तिळाचे लाडू, तिळ पोळीचा स्वाद घेताना आपल्या प्रियजनांना आणि स्टेट्सवर ठेवायला खास मराठीत शुभेच्छा
Jan 13, 2025, 01:01 PM ISTMakar Sankranti Ukhane : हळदी कुंकवाला जमला, सुवासिनींचा मेळ...! एकशे एक असे ट्रेडिंग मकर संक्रांती स्पेशल मराठी उखाणे
Haldi Kunku Special Marathi Ukhane : मकर संक्रांती म्हटलं की महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात. सुवासिनी महिला हळदी कुंकूमध्ये अहोचं नाव उखाण्यामध्ये घेतात. आम्ही तुमच्यासाठी खास मराठी ट्रेंडिंग उखाणे आणले आहेत.
Jan 13, 2025, 01:00 PM ISTMakar Sankranti 2025: मकर संक्रांतीला हलव्याचे दागिने घालण्याची परंपरा का आहे? त्यामागचे नेमके कारण जाणून घ्या
Halwyache Jewellery for Makar Sankranti 2025: तुम्ही कधी विचार केला आहे का की मकर संक्रांतीला हलव्याचे दागिने का घातले जातात? जाणून घ्या कारण...
Jan 13, 2025, 10:33 AM IST
Makar Sankranti: संक्रांतीसाठी काळ्या साड्यांवर शोभून दिसतील 'हे' नवे ब्लाऊज पॅटर्न्स, बघा डिझाइन्स
या सणाला आवर्जून काळी साडी नेसली जाते. या साडीवर ट्रेंडी ब्लाऊज हवे असतील तर आम्ही तुमच्यासाठी पॅटर्न्स घेऊन आलो आहोत.
Jan 13, 2025, 09:17 AM ISTमहाराष्ट्रात वर्षातून एकदाच बनवली जाते ही खास भोगीची भाजी; एकदम सोपी रेसिपी
महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष धार्मिक महत्व आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. भोगीच्या दिवशी जी खास बाजी बनवली जाते ही महाराष्ट्रात वर्षातून एकदाच बनवली जाते. जाणून घेऊया भोगीची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.
Jan 13, 2025, 12:05 AM ISTMakar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची? देवीचं वाहन, शुभ मुहूर्त, साहित्य सर्व काही एका क्लिकवर
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीची पूजा, शुभ मुहूर्त, सुगड पूजा विधीसह संपूर्ण माहितीसह हा सण का साजरा केला जातो, शास्त्रीय आणि धार्मिक कारणासह सर्व गोष्टी जाणून घ्या.
Jan 12, 2025, 11:05 PM ISTमहाराष्ट्रातील वावड्या उडवण्याचा दुर्मिळ खेळ गुजरातच्या पतंगबाजीला देतो टक्कर
महाराष्ट्रात वावड्या उडवण्याचा दुर्मिळ खेळ खेळला जातो. हा खेळ गुजरातच्या पतंगबाजीला टक्कर देतो.
Jan 12, 2025, 10:37 PM ISTमकर संक्रांतीपूर्वी भोगी का साजरी करतात? 'या' दिवशी केस का धुवावेत? 'या' भाजी - भाकरीला विशेष महत्त्व
Makar Sankranti Bhogi 2025 : मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण साजरा करण्यात येतो. यादिवशी केस धुवावेत असं सांगितलं जातं. त्याशिवाय यादिवशी विशेष भाजी भाकरीला महत्त्व असतं. काय ही परंपरा आणि काय आहे या सणाचं महत्त्व जाणून घेऊयात.
Jan 12, 2025, 07:08 PM ISTWeekly Tarot Horoscope : जानेवारीचा तिसरा आठवडा 'या' राशींसाठी लकी! करिअरमध्ये मिळणार उत्तम यश
Weekly Tarot Horoscope Prediction 13 to 19 january 2025 in Marathi : जानेवारीचा तिसरा आठवड्यात उभयचारी योग निर्माण होणार आहे. टॅरो कार्डनुसार या योगाचा चार राशींना विशेष लाभ होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया टॅरो कार्ड्सवरून 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा
Jan 12, 2025, 04:47 PM ISTMakar Sankranti 2025 : मकर संक्रांतीनंतर 1 महिना 'या' लोकांवर असेल संक्रांत! सूर्य गोचरमुळे कोसळणार संकट?
Makar Sankranti 2025 Unlucky Zodiac : नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांत काही राशींच्या लोकांसाठी अशुभ ठरणार आहे. सूर्य संक्रमणामुळे 5 राशीच्या लोकांवर संकट कोसळणार असून महिनाभर त्यांनी सावध राहवे असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात.
Jan 11, 2025, 06:00 PM ISTमकरसंक्रातीच्या हळदी कुंकवात द्या Unique वाण; कमी खर्चात भन्नाट पर्याय
मकर संक्रांतीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मकर संक्रांती म्हणजे महिलांना हळदी कुंकूच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. हळदी कुंकवाच्या कार्यक्रणाचे आकर्षण म्हणजे वाण म्हणून कोणती वस्तू मिळणार आणि कोणती वस्तू देता येईल? हे अनेकदा कळत नाही. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत वाण म्हणून कोणत्या वस्तु देता येतील.
Jan 11, 2025, 01:27 PM IST