marathi news

प्रसिद्ध रेडिओ जॉकीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, फ्लॅटवर सापडला मृतदेह

RJ Simran Singh Death : सिमरन सिंहचा मृतदेह हरियाणा आणि दिल्लीजवळ असलेल्या गुरुग्राम शहरातील तिच्या फ्लॅटवर सापडला. मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं असून याच्या माध्यमातून मृत्यूचं नेमकं कारण काय याचा खुलासा होईल. 

Dec 26, 2024, 08:26 PM IST

डायमंड पार्क्स, लोहगाव तर्फे माहेर संस्थेतील मुलांसोबत ख्रिसमस उत्साहात साजरा

डायमंड पार्क्स, लोहगाव ने सामाजिक सेवेचा आणि बांधिलकीचा वारसा पुढे चालू ठेवत, ख्रिसमस सण माहेर या गरजू मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेतील लहान मुलांसोबत वेळ घालवून आणि त्यांना भेटवस्तू देऊन साजरा केला.

Dec 26, 2024, 06:14 PM IST

विराट कोहलीला 'तो' धक्का महागात पडला, ICC कडून मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?

IND VS AUS 4th Test : बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्याच दिवशी विराट कोहली मैदानात ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षीय खेळाडूंशी भिडला. विराटच्या याच वागणुकीमुळे आयसीसीने त्याच्यावर मोठी कारवाई केली असून दंड देखील ठोठावला आहे. 

Dec 26, 2024, 04:41 PM IST

जसप्रीत बुमराह MCG चा नवा 'विकेट किंग', ट्रेव्हिस हेडला शून्यावर आऊट करत रचला इतिहास

IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजच्या चौथ्या सामन्यात बुमराहने ट्रेव्हिस हेडला शुन्यावर बाद करून MCG वरील भारताचा दिग्गज माजी गोलंदाज अनिल कुंबळे यांचा रेकॉर्ड मोडला.

Dec 26, 2024, 03:41 PM IST

पहिल्या चार फलंदाजांची हाफ सेंच्युरी, करो या मरोच्या सामन्यात पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा

IND VS AUS 4th Test : बॉक्सिंग टेस्टच्या पहिल्या दिवशी 86 ओव्हर्स झाल्या असून यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स गमावून 311 धावा केल्या.

Dec 26, 2024, 02:06 PM IST

विराट कोहलीवर ICC करणार कारवाई? मैदानात 'तो' धक्का मारणं महागात पडणार, थेट बंदी घालणार?

IND VS AUS 4th Test : सामन्यादरम्यान विराटने सॅम कोंस्टसला धक्का मारला ज्यामुळे त्याने वाद ओढवून घेतला आहे. विराटच्या याच वागणुकीमुळे आयसीसी त्याच्यावर मोठी ऍक्शन घेऊ शकते

Dec 26, 2024, 01:22 PM IST

माजी क्रिकेटरच्या वडिलांना 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, काय आहे नेमकं प्रकरण?

Naman Ojha Father Jailed  : प्रकरणाचा निकाल 11 वर्षांनी लागला असून यात एकूण चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

Dec 25, 2024, 01:38 PM IST

'सोशल मीडियात खोट्या गोष्टी फॉरवर्ड करणाऱ्यांना...' मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

CM Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात पत्रकारांशी संवाद साधला.

Dec 25, 2024, 12:50 PM IST

मॅच सुरु होण्याची वेळ बदलली, मेलबर्न टेस्ट पाहण्यासाठी चाहत्यांची होणार झोपमोड, फ्री मध्ये कुठे पाहाल मॅच?

IND VS AUS 4th Test : भारत - ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी मेलबर्न टेस्ट जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. त्यामुळे खेळाडूंसह दोन्ही देशातील क्रिकेट चाहते देखील हा सामना पाहण्यासाठी उत्सुक असतील.

Dec 25, 2024, 12:24 PM IST

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ठाण्यात 'या' भागात दोन दिवस पाणी पुरवठा बंद

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी एक बातमी समोर येत आहे. ठाण्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद असणार आहे. 

 

Dec 25, 2024, 11:23 AM IST

विनोद कांबळीसाठी एकनाथ शिंदेंनी पुढे केला मदतीचा हात, व्हिडीओ शेअर करून दिली माहिती

Vinod Kambli : विनोद कांबळी याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने महाराष्ट्र्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी क्रिकेटरसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

Dec 25, 2024, 11:14 AM IST

रोहित विराटनंतर आता 'हा' भारतीय क्रिकेटर झाला 'बाबा', अतिशय युनिक ठेवलं बाळाचं नाव

Indian Cricketer : भारताचा ऑल राउंडर क्रिकेटर अक्षर पटेल याची पत्नी मेहा पटेल हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. 24 डिसेंबर रोजी अक्षर पटेलने सोशल मीडियावर आपल्या मुलाचा फोटो शेअर करून चाहत्यांना गुडन्यूज दिली. 

Dec 25, 2024, 09:48 AM IST

कुकरमध्ये जेवण बनवताना करू नका 'ही' चूक, नाहीतर होईल ब्लास्ट

कुकरचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी अन्यथा दुर्घटना होऊ शकते. 

Dec 24, 2024, 05:11 PM IST

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार भारत

U19 Womens T20 World Cup 2025 : 18 जानेवारी पासून मलेशियाच्या कुआलालंपुरमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंडर-19 महिला टी20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडू असलेल्या संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. 

Dec 24, 2024, 02:46 PM IST