merchants

पुढील 3 वर्षांमध्ये फुकटचं UPI बंद? NPCI प्रमुखांच्या विधानामुळे खळबळ

UPI Payments: आपल्यापैकी अनेकांना युपीआयच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी पेमेंट करण्याची सवय असेल. अनेकांसाठी तर युपीआय पेमेंट करणं हा दैनंदिन जीवनाचा भाग झालं आहे.

Jan 5, 2024, 07:21 AM IST

UPI Payment : Google Pay, Paytm किंवा Phonepe वापरत असाल तर 'ही' बातमी वाचून तुम्हाला धक्का बसेल...

UPI Merchant Transactions : जेव्हापासून भारत सरकारने cashless economy वर जोर दिला आहे तेव्हापासून ऑनलाइन पैशांची देवाण घेवाण मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र आता ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी ही महत्त्वाची बातमी वाचा...

Mar 29, 2023, 12:09 PM IST

गुजरातच्या कापड व्यापाऱ्यांमध्ये कुणाची हवा ?

कापडाच्या गाठी उचलणा-या मजुरापर्यंत सर्वचांच्या रोजगारावर मोठा परिणाम झालाय. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भाजपविरोधात मोठी ना्राजी आहे. 

Dec 2, 2017, 09:15 PM IST

सरकारची लकी ग्राहक योजना, दररोज १५ हजार जण जिंकणार बक्षीस

 देशात कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने डिजिटल पेमेंटवर बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या योजनेचे नाव 'लकी ग्राहक योजना' असून यात डिजिटल पेमेंटवर कॅश बक्षीस देण्यात येणार आहे. रोज १५ हजार लोकांना १००० रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. आता २५ डिसेंबरला पहिला लकी ड्रॉ असणार आहे. 

Dec 15, 2016, 04:54 PM IST

शेतकऱ्यांना वेठिला का धरता, शेट्टींचा संतप्त सवाल

शेतकऱ्यांना वेठिला का धरता, शेट्टींचा संतप्त सवाल

Jul 13, 2016, 02:52 PM IST

तोतया सीबीआय अधिकाऱ्याने व्यापाऱ्यांना घातला कोट्यवधींचा गंडा

सीबीआय अधिकारी बनून राजकारणी आणि व्यापा-यांना लूटणाऱ्या ठकसेनाची कहाणी तुम्ही स्पेशल छब्बीस या सिनेमात पाहली असेल. रुपेरी पडद्यावरची ही कहाणी पुण्यात उघडकीस आलीय. केंद्रीय दक्षता पथकाचा अधिकारी असल्याची बतावणी करुन एका ठकसेनाने कोट्यवधीचा गंडा घातलाय. तर त्याच उधळपट्टी पाहून तुम्हाला धक्काच बसेल.

Nov 25, 2015, 08:40 PM IST

गुजरातमधून मराठी व्यापाऱ्याला हुसकावलं

गुजरातमध्येही प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा पेटू लागला आहे, त्याची झळ एका मराठी कुटुंबाला बसलीय. गोध्रात एका मराठी व्यापारी दाम्पत्याला मारहाण करुन महाराष्ट्रात हुसकावून लावण्यात आलं, असा आरोप या दाम्पत्यानं केला आहे.

Dec 26, 2014, 08:30 PM IST

व्यापारी उद्यापासून करणार शेतकऱ्यांची गळचेपी

शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून आडत घेतली जावी या निर्णयाला नाशकातील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. आडत्याच्या कात्रीतून बळीराजाची सुटका करण्याचा प्रयत्न पणन संचालक सुभाष माने यांनी केला आहे, हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे, या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. मात्र या निर्णयावर नाशकातले व्यापारी संतापले आहेत.

Dec 21, 2014, 06:52 PM IST

व्यापाऱ्यांना लावणार एस्मा, सरकार आक्रमक

दुकाने बंद ठेवून सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी राज्य सरकार आक्रमक झाले आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांवर आपले दुकान बंदचे आंदोलन मागे घ्यावे लागेल अन्य़था कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. एस्मा लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात.

May 14, 2013, 12:47 PM IST