modi prayed at dwarka

'समुद्रातील द्वारका पाहून मला...'; भगव्या कुर्त्यात मोर पिसांसहीत स्कूबा डायव्हिंगनंतर मोदींची प्रतिक्रिया

Modi Comment After Visiting Underwater Dwarka City: पंतप्रधान मोदी हे गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी चक्क स्कूबा डायव्हिंग करत समुद्रात बुडालेल्या द्वारका शहराला भेट दिली. मागील महिन्यातच त्यांनी लक्षद्वीपमध्ये स्कॉनर्कलिंग केलं होतं. त्यानंतर काही आठवड्यांमध्ये पुन्हा मोदींनी समुद्रात जाऊन देव दर्शन घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

Feb 25, 2024, 03:32 PM IST