mumbai high court

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना मोठा दिलासा

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना  मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.   

Sep 4, 2018, 05:09 PM IST
PT55S

मुंबई | वैद्यकीय प्रवेशासाठी डोमेसाईल बंधनकारक- उच्च न्यायालय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 27, 2018, 02:29 PM IST

नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे हत्याप्रकरण : निष्पक्षपातीपणे चौकशी करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय आणि एसआयटीला सुनावले खडे बोल सुनावले आहेत.  

Jul 17, 2018, 06:52 PM IST

थर्माकोलची बंदी मुंबई उच्च न्यायालयाने ठेवली कायम

मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची थर्माकोलची बंदी कायम ठेवली आहे.

Jul 13, 2018, 06:16 PM IST

...म्हणून जन्मठेपेच्या शिक्षेतून त्याची सुटका!

अलिकडेच मुंबई हायकोर्टाने अॅसिड हल्ल्यात दोषी असणाऱ्या व्यक्तीला जन्मठेपेच्या शिक्षेतून मुक्त केले आहे. 

Jul 6, 2018, 12:02 PM IST

२५० पॉपकॉर्न : राज्य सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले

मल्टिप्लेक्समध्येच पाच रुपयांची वस्तू १५० ते २५० रुपयांना विकली जाते. याबाबत न्यायालयाने राज्य सरकारलाच फटकारले आहे.

Jun 27, 2018, 10:58 PM IST

मालेगाव बॉम्बस्फोट : कर्नल प्रसाद पुरोहित यांचा फैसला १६ जुलैला

कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून आरोपमुक्त करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेय. या याचिकेचा निकाल आता १६ जुलैला येणार आहे.

Jun 22, 2018, 05:25 PM IST

झाकीर नाईक याला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका

 वादग्रस्त झाकीर नाईक याला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका दिला आहे. नाईकने दाखल केलेली आव्हान याचिका फेटाळून लावली आहे.  

Jun 20, 2018, 10:15 PM IST

पहाटे 3.30 वाजेपर्यंत काम करत न्यायाधीशांनी घडवला इतिहास

न्यायाधीशांनी घडवला इतिहास

May 6, 2018, 01:16 PM IST

मुंबई मेट्रो ३ च्या काम : ध्वनी प्रदूषणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

दक्षिण मुंबईतल्या मेट्रो ३ च्या कामात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. 

Apr 19, 2018, 01:45 PM IST

मुंबई । मेट्रोच्या कामाने ध्वनी प्रदूषण, मुंबई उच्च न्यायालयाची दखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 19, 2018, 09:31 AM IST

मुंबई हायकोर्टाकडून प्लास्टिकबंदी निर्णयाला स्थिगितीस नकार

मुंबई हायकोर्टाने प्लास्टिकबंदीच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. मात्र यात थोडासा दिलासा देखील कोर्टाने दिला आहे.

Apr 13, 2018, 02:50 PM IST

राज्यात प्लास्टिक बंदी, उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

राज्य सरकारने घातलेल्या प्लास्टिक बंदीवर आज उच्च न्यायालय अंतरीम निर्णय देणार आहे. 

Apr 13, 2018, 08:01 AM IST

मुंबई क्रिकेट असोशिएशनला उच्च न्यायालयाचा दणका, प्रशासक नेमण्याचे आदेश

देशातल्या सर्वात मालदार मुंबई क्रिकेट असोशिएशनला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिलाय. 

Apr 4, 2018, 10:28 AM IST