mumbai high court

बुलेट ट्रेनच्या बाता, पण लोकलमध्ये सीसीटीव्ही नाही : हायकोर्ट

एकीकडं आपण बुलेट ट्रेनच्या बाता करतोय, पण मुंबईतील लोकलमध्ये तुम्हाला सीसीटीव्ही लावता येत नाहीत, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला चांगलंच फैलावर घेतलं. 

Dec 16, 2015, 08:40 PM IST

जायकवाडीत पाणी सोडण्यास मुंबई हायकोर्टाची स्थगिती

जायकवाडीत पाणी सोडण्यास मुंबई हायकोर्टाची स्थगिती 

Oct 20, 2015, 09:18 PM IST

मुंबई हायकोर्टाचे गणेश मंडळांना सुनावले, वर्गणी मागा खंडणी नको

 वर्गणी मागा, खंडणी नको, असे खडे बोल मुंबई हायकोर्टाचे गणेश मंडळांना सुनावले आहेत. मिरवणुकीतील वर्तन सुधारण्याचा सल्लाही दिलाय. त्याचवेळी मशिदीवरील भोंग्यांबाबतही नाराजी  दर्शवली  आहे.

Aug 28, 2015, 07:20 PM IST

पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा

 पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणात खातेदारांना दिलासा मिळालाय. ५० हजारांच्या ठेवीदारांना १० हजार रुपये द्यावेत असा आदेश हायकोर्टानं दिलाय. 

Aug 21, 2015, 09:32 AM IST

मॅगीवरील बंदी अवैध : मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयाने मॅगीवरील बंदी उठवल्याने नेस्लेला मोठा दिलासा मिळालाय. न्यायालयाच्या निकालानंतर नेस्लेचा शेअर चांगलाच वधारला. 

Aug 13, 2015, 11:56 AM IST

मॅगीवरची बंदीबाबत मुंबई उच्च न्यायालयात आज फैसला

मॅगीवरची बंदी उठवायची की नाही याबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात निर्णय येण्याची शक्यता आहे. अन्न आणि औषध नियंत्रण मंडळ अर्थात fssai च्या अधिकाऱ्यांनी मॅगीमध्ये शिश्याचं अतिरिक्त प्रमाण आढळल्यानं ही बंदी घातलीय.

Aug 13, 2015, 09:29 AM IST

पंकजा मुंडे यांच्या कंपनीला मुंबई हायकोर्टाची नोटीस

येथील रेडीको कंपनीला मुंबई हायकोर्टानं नोटीस पाठवलीय. नदी आणि शेतात घातक रसायनं सोडल्यानं ही नोटीस बजावण्यात आलीय.

Jun 30, 2015, 12:36 PM IST

लोहगाव विमानतळालगतची बांधकामं एका वर्षाच्या आत हटवा - हायकोर्ट

हवाई दलाचा तळ असलेल्या लोहगाव विमानतळालगतची बांधकामं एका वर्षाच्या आत हटवा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. त्यामुळे विमानतळ परिसरात राहणारे लाखो नागरिक या निर्णयानं बाधित होणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधल्या अवैध बांधकामांप्रमाणेच या भागातल्या अवैध बांधकामांचा प्रश्न आगामी काळात पेटणार आहे. 

Jun 10, 2015, 10:20 PM IST