दाभोलकर हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक होणार
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला लवकरच अटक करणार असल्याचं सीबीआयनं मुंबई हायकोर्टात सांगितलं आहे.
Aug 4, 2016, 07:35 PM ISTआता बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई उच्च न्यायालय नामकरण
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात तीन हायकोर्टाची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आहे आहे. यामध्ये बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली.
Jul 5, 2016, 07:00 PM ISTपाणथळ ठिकाणी बांधकाम, राज्य सरकारवर न्यायालयाची तीव्र नाराजी
पाणथळ किंवा पाणवठ्यांच्या जागा सरकारला नष्ट करायच्या आहेत. असे सरकारच्या एकंदर भूमिकेवरुन वाटत आहे, अशी नाराजी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे.
Jun 28, 2016, 08:08 AM ISTमुंबईतील अनधिकृत बांधकाम कारवाई भाजप मंत्र्यांनी रोखली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2016, 10:45 PM ISTनवी मुंबईतील दिघ्यामधील त्या इमारती ताब्यात घ्या : उच्च न्यायालय
नवी मुंबईमधील दिघातील अनधिकृत इमारतींमधल्या रहिवाशांची परवड सुरूच आहे. पावसातही इथल्या रहिवाशांवर कारवाई सुरूच ठेवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.
Jun 14, 2016, 08:34 PM IST'उडता पंजाब'ला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील
मुंबई उच्च न्यायालयाने उडता पंजाब सिनेमाला २ सीन कट करुन परवानगी देण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाला दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीन कट केल्यामुळे सेन्सॉर बोर्डावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. सुरुवातीला उडता पंजाब सिनेमातल्या ८९ दृष्यांना कट करण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाने दिल्या होत्या.
Jun 13, 2016, 04:46 PM IST'उडता पंजाब' रिलीजचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला
'उडता पंजाब' या चित्रपटाच्या रिलीजच्या संदर्भातला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत राखून ठेवलाय.
Jun 10, 2016, 04:52 PM ISTभटक्या कुत्र्यांप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला खडे बोल
भटक्या कुत्र्यांच्या उच्छादावर मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावलेत. भटक्या कुत्र्यांवरील एका याचिकेचं न्यायालयाने जनहीत याचिकेत रुपांतर केलंय.
Jun 9, 2016, 11:36 PM ISTउडता पंजाब : सुनावणीत मुंबई हायकोर्टानं सेन्सॉर बोर्डाला घेतले फैलावर
उडता पंजाब चित्रपटावरील सुनावणीत मुंबई हायकोर्टानं सेन्सॉर बोर्ड़ाला चांगलंच फैलावर घेतलं. न्यायाधिशांनी सुनावणीदरम्यान अनेक चित्रपटांची उदाहरणं देत सेन्सॉर बोर्डाला सुनावलं.
Jun 9, 2016, 10:43 PM ISTवादग्रस्त 'आदर्श' इमारत पाडण्याचे कोर्टाचे आदेश
मुंबईतली वादग्रस्त आदर्श इमारत जमिनदोस्त करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. आदर्श सोसायटीनं स्वखर्चानं ही इमारत पाडावी, असंही या आदेशात म्हटलंय.
Apr 29, 2016, 04:03 PM ISTसरसकट सर्व बांधकामांना संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाचा आक्षेप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2016, 09:47 AM ISTआयपीएलला दणका, आता सर्व मॅचेस महाराष्ट्र राज्याबाहेर
आयपीएलमधल्या ३० एप्रिल नंतरच्या सर्व मॅचेस महाराष्ट्र राज्याबाहेर हलवल्या जाणार आहेत.
Apr 13, 2016, 05:41 PM ISTआयपीएल क्रिकेट : पाण्यावरुन मुंबई उच्च न्यायालायने एमसीएचे उपटलेत कान
आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान पाणी वापराबाबत मुंबई उच्च न्यायालायने एमसीएचे कान उपटलेत. आयपीएल क्रिकेट सामन्यांपेक्षा राज्यघटनेचं पाण्याचं धोरण महत्त्वाचं आहे असं उच्च न्यायालयाने सुनावलं.
Apr 6, 2016, 01:36 PM ISTधार्मिक स्थळांवर भेदभाव नकोच, मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारले
धार्मिक स्थळांवर महिलांना प्रवेशासाठी भेदभाव नको, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. धार्मिक स्थळी भेदभाव करता येणार नाही, मुंबई हायकोर्टाने सरकारला सुनावले.
Apr 1, 2016, 02:45 PM IST