mumbai high court

आरक्षणाच्या लाभासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सहा महिन्यांमध्ये द्यावं लागणार

शिक्षण, सरकारी नोकरी, तसंच निवडणूक यामध्ये आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधितांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सहा महिन्यांत देणं बंधनकारक असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे.

Dec 9, 2016, 07:21 PM IST

अनधिकृत बांधकाम : नवी मुंबईतील शिवसेनेच्या 'त्या' नगरसेवकांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

अनधिकृत बांधकाम प्रकरणी पाच नगरसेवकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा आहे. नवी मुंबई स्थायी समिती सभापती असलेले शिवसेना नगरसेवक शिवराम पाटील आणि पत्नी नगरसेविका अनिता पाटील यांचे  नगरसेवक पद आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रद्द केले होते. आयुक्तांच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

Dec 4, 2016, 08:13 AM IST

मुंबई हायकोर्टानं ठाणे महापालिकेला फटकारलं

रस्ते अतिक्रमणमुक्त आणि चालण्यासाठी योग्य अवस्थेत ठेवणं हे महापालिकांचं काम आहे. जर महापालिका हे काम करणार नसेल तर कोण करणार अशा शब्दात मुंबई हायकोर्टानं ठाणे महापालिकेला फटकारलंय. 

Nov 21, 2016, 08:42 PM IST

रिक्षा चालकांना मराठी आलीच पाहिजे!

ज्या भागात रिक्षा चालवता त्या भागातील रिक्षाचालकांना मातृभाषा आलीच पाहिजे तसंच परवाना हवा असल्यास मराठी यायलाच हवी.

Nov 18, 2016, 04:37 PM IST

नवी मुंबई पालिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे

महापालिकांनी अतिक्रमण रोखणे अपेक्षित असताना स्वत: नवी मुंबई महापालिकाच अतिक्रमण करत असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने ओढलेत. 

Nov 16, 2016, 05:43 PM IST

छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाकडून सुनावले

महाराष्ट्र सदन बांधकामाच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाने सुनावले.

Nov 10, 2016, 08:04 PM IST

भटक्या कुत्र्यांच्या हल्यातील जखमींना नुकसान भरपाई द्या - हायकोर्ट

गेल्या काही महिन्यांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढू लागल्यात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या हल्याच्या घटनांची गंभीर दखल न्यायालयाने घेतलीये.

Oct 28, 2016, 11:10 AM IST

नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई गरजेची - हायकोर्ट

नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई गरजेची - हायकोर्ट 

Oct 26, 2016, 10:14 PM IST

मुंबई महापालिकेचा मुंबई उच्च न्यायालयात अजब दावा

बीएमसीनं रस्त्यांच्या मुद्दावरून आज मुंबई उच्च न्यायालयात अजब दावा केला आहे. दिवाळीपूर्वी खड्डे बुजवले जातील, असा दावा बीएमसीने केला. उद्यावर दिवाळी आलीय. पालिका कर्मचारी सुटीवर जाणार आहेत. मग दिवाळीपूर्वी कामे कशी होतील.

Oct 25, 2016, 06:26 PM IST

अरुण गवळीच्या चुकीला पुन्हा माफी, न्यायालयाकडून पॅरोल मंजूर

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला पॅरोल द्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत.

Oct 17, 2016, 04:49 PM IST

आधी पार्किंग, नंतरच बांधकामाला परवागी ! बिल्डर प्रकरणी नवी मुंबई पालिकेला उच्च न्यायालयाचा दणका

नवी मुंबईत पार्किंगविना फ्लॅट देण्यास परवानगी नाही, असे सांगत प्रत्येक फ्लॅटमागे पार्किंग देण बिल्डरांना बंधनकारक आहे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने

Oct 7, 2016, 06:06 PM IST

शहर विकास आराखडा आता मराठीतून

राज्यातील सर्व शहरांचे  विकास आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही प्रसिद्ध करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. सर्व प्रक्रिया सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. 

Sep 28, 2016, 10:13 AM IST

छगन भुजबळांचा जामीन मुंबई हायकोर्टानं नाकारला

छगन भुजबळांचा जामीन मुंबई हायकोर्टानं नाकारला 

Sep 27, 2016, 05:22 PM IST