mumbai high court

मुंबईतील आरेमधील बांधकामास मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

आरेतील हरितपट्यात बांधकाम करण्याच्या आघाडी सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

Sep 23, 2016, 07:42 PM IST

सांडपाण्यावरुन मुंबई पालिकेला उच्च न्यायालयाने फटकारले

मान्सूनमध्ये मुंबईतल्या सांडपाण्याच्या व्यवस्थेवरून मुंबई हायकोर्टाने पालिका प्रशासन आणि एमएमआरडीएला फटकारले.

Sep 22, 2016, 10:17 PM IST

एकनाथ खडसेंवर हायकोर्टाचे ताशेरे

भोसरी एमआयडीसीमधल्या वादग्रस्त भूखंड प्रकरणी हायकोर्टानं माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर ताशेरे ओढलेत. 

Sep 19, 2016, 06:50 PM IST

उड्डाणपुलाखाली 'नो पार्किंग'चा फायदा काय?: हायकोर्ट

उड्डाणपुलाखाली 'नो पार्किंग'चा फायदा काय? असा सवाल हायकोर्टाकडून विचारण्यात आला आहे. ज्या सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाणपुलाखालील पार्किंग बंद करण्यात आली. त्यात सुधारणा झाली का? असा सवाल देखील मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला विचारला आहे. 

Sep 6, 2016, 10:46 PM IST

हाजी अलीमध्ये महिलांना प्रवेश, उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

हाजीअली दर्ग्यात महिलांना असणारी प्रवेशबंदी हायकोर्टानं उठवली आहे.

Aug 26, 2016, 11:48 AM IST

मुंबईत रिक्षा - टॅक्सी चालकांनी संप केला तर होणार कारवाई

रिक्षा - टॅक्सी संपाविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले आहेत. ओला आणि ऊबर टॅक्सीला परवानगी देण्यात आल्याच्या निषेधार्थ ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचालकांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

Aug 25, 2016, 04:39 PM IST

मुंबई उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्या. डॉ. मंजुला चेल्लूर

न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांनी आज राजभवनात झालेल्या एका छोटेखानी समारंभात मुंबई उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. राज्यपाल. सी. विद्यासागर राव यांनी न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांना पदाची शपथ दिली. 

Aug 23, 2016, 05:01 PM IST

कचरा प्रश्नावरुन हायकोर्टानं मुंबई, पुणे महानगर पालिकेला खडसावलं

कचरा प्रश्नावरुन मुंबई हायकोर्टानं मुंबई आणि पुणे महानगर पालिकेला खडसावलंय. ओला आणि सुका कचरा वेगळा करा, असे निर्देश हायकोर्टानं मनपा प्रशासनाला दिलेत. 

Aug 22, 2016, 09:00 PM IST

फुटपाथवर मंडप उभारण्यास परवानगी नाही, उच्च न्यायालयाचे आदेश

कुठल्याही परिस्थितीत गणपती किंवा इतर उत्सव मंडळांना फुटपाथवर मंडप उभारण्यास परवानगी देऊ नये असं स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहे. 

Aug 17, 2016, 08:54 AM IST

वाहनांची तपासणी होत नसेल तर आरटीओ ऑफिस बंद करा : न्यायालय

वाहनांची तपाणीचं होणार नसेल, तर आरटीओ बंद करा, असा संताप व्यक्त करत मुंबई हायकोर्टानं परिवहन विभागाला चांगलेच फटकारले.  

Aug 11, 2016, 05:28 PM IST

मुंबई उच्च न्यायालयाने आरटीओला फटकारलं

मुंबई उच्च न्यायालयाने आरटीओला फटकारलं

Aug 11, 2016, 04:03 PM IST

मुंबई विमानतळ जवळील इमारत पाडण्याचे न्यायालयाचे आदेश

येथील विमानतळ परिसरातील नियमांचे उल्लंघन करुन उभारण्यात आलेली  इमारत पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले आहेत. 

Aug 10, 2016, 10:34 PM IST