Mumbai corona : मुंबई लोकल, हॉटेलमध्ये उद्यापासून निर्बंध? काय म्हणाल्या महापौर?
मुंबईत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला नसला तरी मोठ्या प्रमाणात निर्बंध लागण्याची शक्यता आहे. स्वत: महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही शक्यता वर्तवली आहे. मुंबईत उद्यापासूनच हे कठोर निर्बंध लागण्याची शक्यता आहे.
Apr 1, 2021, 06:34 PM ISTMumbai Corona : मुंबईत लॉकडाऊन लागणार की नाही? महापौर म्हणतात...
मुंबईत कोरोनाचे (Mumbai Corona patients) नवे रुग्ण हे आता ५ हजाराच्या घरात येऊ लागले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढलेली आहे. त्यात बाजार, लोकलमध्ये (Mumbai Local) होणारी गर्दी आणि नियमांचं उल्लंघन कोरोनाला आमंत्रण देत आहे. अशात राज्यामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये जसा लॉक़डाऊन (Mumbai lockdown) लावण्यात येत आहे, तसेच मुंबईतही होणार का, याकडे मुंबईकरांचं लक्ष लागून राहिलेले.
Mar 27, 2021, 02:52 PM IST... तर मुंबईतही लॉकडाऊन लावावा लागेल; पालकमंत्र्यांचे संकेत
मुंबईत कोविड सेंटर होणार सुरू
Feb 24, 2021, 12:33 PM IST