दोन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन निर्घृण हत्या, सावत्र बापानेच रचला कट, कारण...
Mumbai Crime News: नराधमाने दोन वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Nov 10, 2024, 09:46 AM ISTMega Block : रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, कसं असेल आजचं वेळापत्रक?
मध्य रेल्वे मुंबईने रविवार, 10 नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत जलद आणि हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 11.05 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत प्रभावित होतील. माटुंगा-मुलुंड दरम्यान जलद गाड्या धीम्या मार्गावर धावतील, तर सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे दरम्यानच्या हार्बर सेवा रद्द राहतील. प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Nov 10, 2024, 09:20 AM ISTMaharashtra Weather News : उन्हाचा तडाखा की थंडीचा कडाका? राज्यातील 'या' भागात हुडहुडी वाढली! वाचा IMD रिपोर्ट
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या तापमानाच बराच फरक पडताना दिसत आहे. कुठे उन्हाचा तडाखा बसतोय तर कुठे थंडीचा कडाका...
Nov 9, 2024, 08:38 AM ISTMaharashtra Weather : पुढील 5 दिवसात कसं असेल वातावरण? गुलाबी थंडी की पाऊस?
Maharashtra Weather News : दिवाळी संपली असली तरीही वातावरणात गुलाबी थंडी हवी तशी सुरु नाही. अशावेळी पुढील 5 दिवस महाराष्ट्राचे कसे असणार?
Nov 7, 2024, 07:53 AM ISTMaharashtra Weather : राज्यात थंडीची चाहूल! पण अजूनही काही ठिकाणी बरसणार पाऊस; IMD चा इशारा
राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकींमुळे राजकारण तापलंय तर दुसरीकडे वातावरणात गुलाबी थंडी अनुभवता येतेय. अनेक ठिकाणी राज्यात रात्रीच्या तापमानात घट झालीय. राज्यात जळगाव शहरात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जळगाव येथे मंगळवारी रात्रीचा पारा 16.1 अंशांवर पोहोचला होता.
Nov 6, 2024, 07:41 AM ISTअल्पवयीन मुलीला हॉटेल रुममध्ये नेलं आणि... गुजरातमधील व्यक्तीचा मुंबईत संशयास्पद मृत्यू, 'त्या' औषधांनी वाढवला गुंता
Mumbai News : मुलगी सांगत हॉटेलवर नेलं... मुंबईत अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; शेवटी केलेल्या कृत्त्यानं पोलिसही चक्रावले
Nov 5, 2024, 08:11 AM IST
Maharashtra Weather News : गुलाबी थंडीला सुरुवात होते तोच उष्णतेनं केला खेळखंडोबा; 'इथं' तापमान अधिक त्रासदायक
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या तापमानाच बराच फरक पडताना दिसत आहे. कुठे पावसानं उघडीप दिली आहे, तर कुठे...
Nov 5, 2024, 06:58 AM IST
Maharashtra Weather News : नोव्हेंबर महिन्यातही पावसाची रिपरिप सुरुच; ढगाळ वातावरणासह कोरडी हवा
Maharashtra Weather Update : राज्यातील काही भागात नोव्हेंबर महिन्यातही पावसाची रिपरिच सुरुच आहे. भाऊबीजेच्या दिवशी असं आहे वातावरण.
Nov 3, 2024, 07:45 AM ISTMumbai Air Pollution : विषय गंभीर; फटाक्यांमुळं वाढलं मुंबईतील प्रदूषण, परिणाम पाहून वाढेल चिंता
Mumbai Air Pollution : फटाक्यांमुळे मुंबईच्या हवेतील प्रदुषणाची पातळी वाढली...
Nov 2, 2024, 11:56 AM ISTअंधेरीतील भंगार गोडाऊनला भीषण आग, अनेक झोपड्या आगीत भस्म
मुंबईतील अंधेरी (पूर्व) एमआयडीसी परिसरातील सुभाष नगरमध्ये भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत सुमारे 50 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.
Nov 2, 2024, 09:07 AM ISTMaharashtra Weather News : चिंता आणखी वाढणार; नोव्हेंबर महिन्यात... हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Weather News : नोव्हेंबर महिन्यात मुसळधार; पाऊस पाठ सोडेना, थंडी तोंड दाखवेना असंच काहीसं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
Nov 2, 2024, 07:30 AM IST
Mumbai Weather News : कुठे वादळी पाऊस अन् कुठे घाम फोडणारा उकाडा; पुढील 24 तासात कसं असेल राज्यातील हवामान?
Mumbai Weather News : राज्यातील हवामानाचं नवं रुप... थंडीची चाहूल लागली खरी पण, पुढे काय? आणखी किती दिवस थंडी हातावर तुरी देणार? पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Nov 1, 2024, 08:13 AM IST
Maharashtra Weather News : ढगांचं सावट दूर लोटत राज्यभरात थंडीची चाहूल, तापमानात किती अंशांची घट?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून तापमानात होणारी चढ- उतार नेमका ऋतू कोणता सुरू आहे हाच प्रश्न मांडून जात आहे.
Oct 30, 2024, 08:20 AM IST
4 वर्षांच्या चिमुरड्याने पँटमध्ये लघुशंका केली, आईच्या प्रियकराने त्याचा जीवच घेतला
Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 19 वर्षीय मुलाने 4 वर्षांच्या चिमुरड्याचा जीव घेतला आहे.
Oct 29, 2024, 10:30 AM IST'कोई नही बचेगा...' Mumbai विमानतळावर 'काळ्या जादू'चं सावट? एकच खळबळ
Mumbai News : विमानप्रवासाला निघालं असता प्रत्यक्षात प्रवास सुरु करण्याच्या साधारण तास दीड तास आधीपासूनच इथं पोहोचणं अपेक्षित असतं. पण...
Oct 29, 2024, 09:11 AM IST