mumbai news

मार्चमध्येच तापमानाचा पारा चढला! 13 जणांना उष्माघात, एप्रिलमध्ये कसे असेल हवामान?

Mumbai News: मार्चमध्ये मुंबईत तापमानाची वाढ झाल्याचे दिसत आहे. एप्रिलमध्ये कसा असेल हवामानाचा अंदाज पाहा

Mar 31, 2024, 11:06 AM IST

वांद्रे वरळी सी लिंकवरुन प्रवास महागला; 1 एप्रिलपासून द्यावे लागणार इतके पैसे

Bandra-Worli Sea Link : मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंकवर टोलवाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार असून 2027 पर्यंत हे दर लागू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना सी लिंकवरुन प्रवास करताना आणखी पैसे खर्च करावे लागणार आहेत.

Mar 30, 2024, 09:15 AM IST

राज्यात उकाडा वाढणार, महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यांचे तापमान वाढले

Maharashtra Weather : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्यातील वातावरण पुढील दोन दिवस तापणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलंय. 

Mar 30, 2024, 06:37 AM IST

मुंबई ते पुणे, नाशिक, शिर्डी टॅक्सी प्रवास महागला; आता इतकं द्यावं लागणार भाडे

Shared Taxi Fares : मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी टॅक्सी प्रवास आता महागला आहे. एमएमआरटीएच्या बैठकीनंतर या मार्गावरील टॅक्सी भाड्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

Mar 29, 2024, 04:53 PM IST

मुंबईकरांनो, रविवारी कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक? घराबाहेर पडण्यापुर्वी जाणून घ्या

Mumbai megablock: मध्य रेल्वेकडून मुंबई विभागासाठी मेगाब्लॉकचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.

Mar 29, 2024, 04:51 PM IST

Mumbai Local News : खोळंबा! एकाएकी तिकीट आरक्षण बंद; तर, पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक

Mumbai Local News : प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावं.... रेल्वेच्या सूचना पाहूनच ठरवा आठवडी सुट्टीचे बेत. उन्हातान्हाची धावपळ व्यर्थ न गेलेलीच बरी! 

 

Mar 29, 2024, 09:52 AM IST

Maharashtra Weather News : विदर्भात उकाडा; साताऱ्यात पाऊस, राज्यातील हवामानात 48 तासांत मोठ्या बदलांची अपेक्षा

Maharashtra Weather News :  राज्यासह देशातही उष्णतेच्या झळा वाढत असून अकोल्यामध्ये पारा 41 अंशांच्या पलिकडे पोहोचला आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातही काहीसं असंच चित्र पाहायला मिळत आहे. 

 

Mar 29, 2024, 08:19 AM IST

ईस्टर्न एक्स्प्रेसवे, अटल सेतूवरुन ठाण्यात पोहोचा, रमाबाई आंबेडकर नगरच्या रिडेव्हलपमेंटला गती

Mumbai News Today: मुंबईत मोठ्या प्रमाणात पुर्नविकास प्रकल्पांची सुरुवात होत आहे. आता घाटकोपरमध्येही एक मोठा प्रकल्प तयार होत आहे. 

Mar 28, 2024, 01:57 PM IST

पहिल्या पीरियड्सचा तणाव, 14 वर्षांच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; पालक म्हणून तुमची भूमिका महत्वाची!

पहिल्यांदा आलेल्या मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्यामुळे 14 वर्षीय तरुणीने आत्महत्या करुन आयुष्य संपवल आहे. मासिक पाळीबाबत मुलींना योग्य ज्ञान नसल्यामुळे त्याबद्दल वाटणारी भीती कशी कमी करु शकतात. पालकांची भूमिका या सगळ्यात किती महत्त्वाची. 

Mar 28, 2024, 01:02 PM IST

Mhada Lottery News : मुंबईत म्हाडाची 1000 घरं; 'या' महिन्यात सोडत, डिपॉझिट तयार ठेवा

Mhada Lottery News : यंदाच्याच वर्षी संपणार म्हाडाच्या घराचा शोध... किफायतशीर दरात शहरात मिळवा हक्काचं घर. कोणकोणत्या भागात आहेत ही घरं? पाहून घ्या... 

 

Mar 28, 2024, 09:28 AM IST

Maharashtra Weather News : अकोल्यात पारा 42.8 अंशांवर; राज्यातील उर्वरित भागांचं तापमान पाहून फुटेल घाम

Maharashtra Weather News : कसला पाऊस आणि कसलं काय... ; उन्हाचा कडाका पुढच्या दोन दिवसांमध्ये आणखी वाढणार... पाहा हवामान विभागानं दिलेला इशारा 

 

Mar 28, 2024, 07:39 AM IST

ताज नव्हे, मुंबईतलं हे रेस्तरॉ देशात भारी! कमी किमतीत पंचतारांकित हॉटेलपेक्षा भारी फील, मेन्यू पाहा...

Best Restaurant In India For 2024 :  काही कारणास्तव याच ताज हॉटेलमध्ये जाणं अनेकांना शक्य होत नाही, अशा मंडळींसाठी एक आलिशान हॉटेल कमाल पर्याय ठरत आहे.  

Mar 27, 2024, 04:44 PM IST

मुंबई क्राईम ब्रांचची आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई; तब्बल 232 कोटी 28 लाखांचे ड्रग्ज हस्तगत

मुंबई क्राईम ब्रांचने मोठ्या ड्र्ग्ज रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी  तब्बल 232 कोटी 28 लाखांचे ड्रग्ज हस्तगत केले आहेत. 

Mar 27, 2024, 04:04 PM IST

Mumbai News : ठरलं! 'या' महिन्यात बीडीडी चाळीतील रहिवाशांचा नव्या, मोठ्या घरात गृहप्रवेश

Mumbai News : मुंबईतील बीडीडी चाळी कैक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत होत्या. ज्यानंतर अखेर येथील रहिवाशांना नव्या घरात जाण्याची संधी मिळणार आहे. 

 

Mar 27, 2024, 10:13 AM IST

Maharashtra Weather News : राज्याच्या 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उर्वरित भागांमध्ये मात्र तापमान 41 अंशांवर

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या उन्हाळी ऋतूमध्येच विदर्भात मात्र अवकाळीची अवकृपा पाहायला मिळत आहे. त्यातच राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उकाड्यानं नागरिक त्रस्त आहेत. 

 

Mar 27, 2024, 09:01 AM IST