navi mumbai latest update

नवी मुंबईत दुचाकीस्वाराला हेल्मेटने मारहाण करुन हत्या करणाऱ्या दुक्कलीपैकी एका आरोपीला अटक  

Navi Mumbai News : नवी मुंबईत मागील काही दिवसांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कृत्यांमध्ये वाढ झाली असून असंच एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. 

Feb 12, 2025, 07:04 AM IST