Pune Koyata Gang Fear | पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच; अनेक ठिकाणी कोयत्याने हल्ले
Pune Koyat Gang Fear Continues
Jan 18, 2023, 10:25 AM ISTपुण्यात कोयत्या गँगला पोलिसांचाही धाक उरला नाही, पती-पत्नीवर कोयत्याने हल्ला
पुण्यात दर एक दिवसााड कोयत्या गँगच्या दहशतीच्या घटना घडत आहेत, पोलिसांनी कारवाईकेल्यानंतरही कोयत्या गँगच्या उचापती काही केल्या थांबताना दिसत नाहीत, त्यामुळे नगारिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे
Jan 17, 2023, 02:47 PM IST