rajdhani express

1,76,06,66,339... रेल्वेची धनलक्ष्मी! भारतातील सर्वात जास्त कमाई करणारी ट्रेन

Indian Railway : भारतीय रेल्वेच्या ताफ्यात एक अशी ट्रेन आहे जी रेल्वेची धनलक्ष्मी म्हणून ओळखली जाते. ही ट्रेन रेल्वीची सर्वाधिक कमाई करणारा ट्रेन आहे. 

Jan 5, 2025, 05:05 PM IST

भारतातील एकमेव VVIP ट्रेन; ही आल्यावर 'शताब्दी', 'राजधानी'च काय,'वंदे भारत' ही थांबते!

Indias Accident Relief Medical Train:  ही ट्रेन 'वंदे भारत' आहे, असे तुम्हाला वाटत असेल. कारण वंदे भारत ट्रेनला मार्ग करुन देण्यासाठी अनेक एक्सप्रेस थांबलेल्या आपण पाहिले असेल. मग या ट्रेनचे नाव काय?

Nov 7, 2024, 06:45 PM IST

'या' ट्रेनसाठी राजधानी आणि इतर आलिशान रेल्वेंनाही थांबावं लागतं; नाव कायम लक्षात ठेवा

Indian Railway : विविध भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या भागांतून ही रेल्वे मार्ग काढत असंख्य प्रवाशांना त्यांच्या मनाजोग्या ठिकाणावर पोहोचवते. असं हे भारतीय रेल्वेचं जाळं जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वेचं जाळं आहे. 

 

Aug 21, 2023, 10:57 AM IST

राजधानी 50 वर्षांची, या दिवशी एक्स्प्रेस धावली मुंबई ते दिल्ली

 ​Mumbai Delhi Rajdhani Express : राजधानीचा रुबाब लयभारी. मुंबई ते दिल्लीपर्यंत अत्यंत वेगाने प्रवास घडवणारी अशी या गाडीची खरी ओळख. नेहमीच या गाडीला मोठी गर्दी असते. हाऊसफुल्लचा बोर्ड आपल्या नावे मिरवणारी राजधानी एक्स्प्रेस आता 50 वर्षांची झाली आहे. 

May 18, 2022, 12:50 PM IST

Indian Railways: ट्रेनमध्ये मोफत ब्लँकेट विसरा, आता मोजावे लागणार इतके पैसे

कोरोनाच्या काळात बंद करण्यात आलेल्या मोफत बेडरोलची सुविधा अद्याप सुरू झालेली नाही, आता ही सुविधा सुरु करण्यात आली आहे, पण यासाठी तुम्हाला तुमचा खिसा सैल करावा लागणार आहे.

Oct 19, 2021, 09:15 PM IST

Rajdhani Express @50 : पन्नाशीची राजधानी प्रवाशांचं तोंड गोड करून मार्गस्थ

राजधानीला प्रवाशांच्या वर्तुळात विशेष स्थान.

Mar 4, 2019, 01:39 PM IST

मुंबईतून राजधानी एक्स्प्रेस धावली, रोहा ते दिवा धावली विजेवरील लोकल

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातून हिरवा कंदील मिळाल्यावर राजधानी एक्स्प्रेस अत्यंत वेगाने नवी दिल्लीकडे रवाना झाली. 

Jan 19, 2019, 08:40 PM IST

मध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत

 मध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून धावणार आहे. 

Jan 19, 2019, 09:19 AM IST
new rajdhani express from central railway PT1M57S

मुंबई | सेंट्रल रेल्वेकडून दिल्लीसाठी नवी राजधानी एक्स्प्रेस

मुंबई | सेंट्रल रेल्वेकडून दिल्लीसाठी नवी राजधानी एक्स्प्रेस

Jan 18, 2019, 04:40 PM IST
Mumbai Two New Trains To Woo North Indian Voters PT2M17S

मुंबई-दिल्ली दरम्यान नवी राजधानी, पाहा वेळापत्रक

नवी राजधानी एक्स्प्रेस दर बुधवारी आणि शनिवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटेल.

Jan 16, 2019, 12:57 PM IST

मध्य रेल्वेवरुन मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस धावणार

जळगावकरांची दिल्लीवारी सुकर होण्याची चिन्हे आहेत. 

Jan 13, 2019, 04:27 PM IST

राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसला उशीर झाल्यास प्रवाशांना मिळणार SMS

तुम्ही बाहेरगावी जाण्यासाठी ट्रेनचा वापर करता? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Nov 4, 2017, 10:45 PM IST

राजधानीचं तिकिट कन्फर्म नसेल, तर विमानाचं तिकिट?

राजधानी एक्स्प्रेसमधील फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास एसीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी दिली आहे.

Oct 23, 2017, 11:36 PM IST