रवीना टंडनच्या मुलीने हातात का बांधलेत 11 काळे धागे?
रवीना टंडनच्या मुलीने हातात का बांधलेत 11 काळे धागे?
Jan 17, 2025, 04:39 PM ISTरवीना टंडनची मुलगी सेटवर करतेय बारावी बोर्डच्या परीक्षेची तयारी
रवीना टंडनची मुलगी राशा खडानी 'आझाद' चित्रपटात डेब्यू करण्यासाठी तयार आहे. तिला पाहिल्यापासूनच अभिनेत्री व्हायचे होते.
Jan 9, 2025, 03:03 PM IST
'आझाद' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च: चित्रपटात अमन आणि राशाची दमदार केमिस्ट्री, एकदा बघाचं!
बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण आणि अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी यांच्या आगामी चित्रपट 'आझाद'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये अमन आणि राशाची एक दमदार केमिस्ट्री दिसत आहे. दोन्ही स्टार किड्सच्या अभिनयाची क्षमता प्रेक्षकांना प्रभावित करणारी आहे.
Jan 7, 2025, 05:05 PM IST
रवीना टंडनची मुलगी 'या' भारतीय क्रिकेटपटूला करतेय डेट!
Kuldeep Yadav and Rasha Thadani Love Affairs: बॉलिवूड आणि क्रिकेटचं खास नातं आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी क्रिकेटशी लग्न केलंय. त्यात कुलदीप यादवचं नाव जोडलं जातंय. कुलदीप बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.
Dec 2, 2024, 04:01 PM ISTAzaad Teaser: रवीना टंडनची मुलगी आणि अजय देवगनचा भाचा डेब्यूसाठी सज्ज, 'आझाद'चा टीझर रिलीज
अजय देवगनचा भाचा अमन देवगन आणि रवीना टंडनची मुलगी लवकरच बॉलिवूडमध्ये धमाल करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोघांचा पहिला चित्रपट 'आझाद'चा टीझर रिलीज झाला आहे.
Nov 5, 2024, 08:41 PM ISTमलायका अरबाजचा मुलगा आणि रवीनाच्या मुलीचं ठरलं? राशा थडानीच्या कमेंटने चर्चांना उधाण
अरहान खान हा अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी हिला डेट करत असल्याचे बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी ते दोघेही एकत्र फिरतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते.
May 29, 2024, 07:29 PM ISTरवीना टंडनची लेक राशा 'अशा' पद्धतीने करते ट्रोलिंगचा सामना, म्हणाली 'तुमचे विचार...'
रवीनाची मुलगी राशा ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. आता रवीनाची मुलगी राशाने ती ट्रोलिंगचा कसा सामना करते, याबद्दल भाष्य केले आहे.
Apr 6, 2024, 09:42 PM ISTअरबाज खानचा लेक आणि रवीना टंडनची मुलगी रिलेशनशिपमध्ये? एकत्र फिरतानाचा व्हिडीओ समोर
सध्या राशा थंडानी आणि अरहान खानचा एकत्र फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे ते रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.
Jan 26, 2024, 07:08 PM ISTरवीना टंडनने लेक राशासोबत घेतले सोमनाथ मंदिरात दर्शन
रवीना टंडननं लेक राशासोबत घेतले सोमनाथ मंदिराते दर्शन
Jan 18, 2024, 12:39 PM IST2024 मध्ये बॉलिवूड डेब्यू करतील हे स्टार किड्स
Star Kids Bollywood Debut:महाभारतमधील अर्जुनचा मुलगा जिब्रान खान इश्क विश्क रिबाऊंडमधून डेब्यू करताना दिसेल. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली 'सरजमी'तून सिनेमात पदार्पण करतोय.अजय देवगनचा भाजा अमन देवगन 2024 मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री करताना दिसेल. रविना टंडनची मुलगी राशा थडानी साऊथचा सिनेमा आरसी 16 मधून पदार्पण करेल. अहान पांडेदेखील सिनेमात दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
Jan 1, 2024, 06:06 PM ISTया साऊथ स्टारसोबत डेब्यू करणार रवीना टंडनची लेक, वयात तब्बल 20 वर्षांचं अंतर
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी देखील लवकरच चित्रपटामध्ये पदार्पण करणार आहे. ती सध्या 18 वर्षांची आहे मात्र सिनेमात पदार्पण करण्याआधीच ती खूप लोकप्रिय आहे.
Oct 2, 2023, 02:19 PM ISTबॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार रवीना टंडनची लेक, हिरो असेल...
बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार रवीना टंडनची लेक, हिरो असेल...
Jun 30, 2023, 06:09 PM ISTRaveena Tandon ची कन्या Ajay Devgn सोबत दिसणार! अभिषेक करणार लॉन्च
Raveena Tandon ची लेक ही वयाच्या 17 व्या वर्षीच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशा अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
Jan 20, 2023, 06:44 PM ISTसुहाना, जान्हवीला रवीनाची मुलगी देतेय बोल्डनेस आणि सौंदर्यात 'काँटे की टक्कर'
90 चा काळ गाजवणाऱ्या रवीनाची लेकही आता भल्याभल्या स्टारकिड्सना टक्कर देत आहे.
Feb 10, 2022, 10:47 AM ISTRaveena Tandon च्या मुलीचं अप्सरेला लाजवेल असं रूप, पाहा बोल्ड फोटो
रवीनाच्या मुलीची सगळीकडेच चर्चा
Sep 28, 2021, 07:29 AM IST