अभिनेत्रींमध्ये लोकप्रिय असलेला केटलबेल वर्कआऊट म्हणजे काय? पहिल्यांदाच करताना 'या' चूका टाळा
Rashmika Mandanna Exercise : केटलबेल ही एक इंटेस एक्सरसाइज म्हणून ओळखली जाते. कारण यामध्ये शरीराची भरपूर ताकद आणि स्टॅमिना खर्ची होतो. अशावेळी ही एक्सरसाईज बॉलिवूड कलाकारांमध्ये लोकप्रिय होत आहे.
Apr 5, 2024, 05:12 PM ISTRashmika Mandana सारखं तुम्हाला रहायचंय Fit? तर जाणून घ्या तिचं डायट प्लॅन
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. रश्मिका सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. रश्मिका तिच्या डेलीच्या रूटीनच्या अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करते. रश्मिकाचे लाखो चाहते आहेत.
Feb 23, 2023, 07:51 PM IST