हल्ल्यानंतर जेहने सैफ अली खानला प्लास्टिकची तलवार देऊन म्हणाला...
हल्ल्यानंतर जेहने सैफ अली खानला प्लास्टिकची तलवार देऊन म्हणाला...
Feb 10, 2025, 05:39 PM ISTआधी नकार, समजूत अन् मग होकार! सुपर हीट ठरलेला ऋषी कपूरचा 'हा' चित्रपट; कमाईसोबत मिळवला 'कल्ट क्लासिक'चा दर्जा
दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी एका मुलाखतीत सांगितले. सुरुवातीला, ऋषी कपूर यांना चित्रपट करण्यास नकार होता. चित्रपटात सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या आणि अभिषेक बच्चन व ऋषी कपूर यांनी छोट्या भूमिका साकारल्या होत्या.
Feb 10, 2025, 01:02 PM IST'तू मरणार आहेस का?' हल्ल्यानंतर तैमूरने सैफला विचारला प्रश्न; पहिल्यांदा सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा त्याचा कुर्ता रक्ताने माखला होता. त्याला या अवस्थेत मुलगा इब्राहिम आणि तैमूर लीलावती रुग्णालयात घेऊन आले होते.
Feb 10, 2025, 10:39 AM ISTसैफ हल्ला प्रकरण: शहजादची फेस रेकग्निशन टेस्ट पॉझिटिव्ह, मोठी अपडेट
Saif Ali Khan Attack Accused Shehzad Face Recognition Test is Positive
Jan 31, 2025, 05:25 PM ISTसैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट, शहजादची फेस रेकग्निशन टेस्ट पॉझिटिव्ह
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी शहजादचा फेस रेकग्निशन टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
Jan 31, 2025, 12:49 PM ISTसैफ अली खान हल्ला प्रकरण : पश्चिम बंगाल कनेक्शनबद्दल मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा; म्हणाले, 'एका महिलेने...'
Saif Ali Khan Attack: सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. आरोपीसोबत तिचा संबंध असल्याचं समोर आलं आहे.
Jan 28, 2025, 11:45 AM ISTसैफ हल्ला प्रकरणात कुणावर भडकली अक्षय कुमारची बायको ट्विंकल खन्ना?
सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा पत्नी करीना कपूर ही नशेत असल्याचा आरोप सोशल मीडियावर लावला जात आहे. या सगळ्या ट्रोल प्रकरणावर अभिनेत्री ट्विंकल खन्नाने प्रत्युत्तर दिलं आहे.
Jan 27, 2025, 09:46 AM ISTनोकरी गेली, लग्न मोडलं... सैफ अली खानच्या हल्ल्यानंतर 'त्या' मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त
Saif Ali Khan Attack: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर त्याचं सपूर्ण आयुष्य उद्ध्व्स्त झालं आहे.
Jan 27, 2025, 08:31 AM ISTसैफ अन् करीनाच अडचणीत? आरोपीच्या वकिलाकडून प्रश्नांचा भडिमार; म्हणाले, 'हल्ल्यानंतर 1 तासाने..'
Saif Ali Khan Attack Case Court Hearing: वांद्रे कोर्टात या प्रकरणामध्ये झालेल्या सुनावणीमध्ये नक्की काय झालं याची माहिती आरोपीच्या वकिलाने दिली आहे. कोर्टामध्ये सैफ आणि करिनाच्या त्या रात्रीच्या वागण्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचं वकिलाने म्हटलं आहे. नेमकं कोर्टात आज काय घडलं पाहूयात...
Jan 24, 2025, 03:10 PM ISTसैफवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर पहिली पत्नी अमृता हॉस्पिटलमध्ये भेटायला का गेली नाही? करीना कपूर ठरली कारण?
Saif Ali Khan-Amrita Singh : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर प्राण घातक हल्ला झाला. त्यावर लीलावती रुग्णालयात सर्जरी करण्यात आली. आता उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आलं. तरीदेखील अजून अमृता सिंग त्याला पाहिला का आली नाही असा प्रश्न विचारला जातोय.
Jan 24, 2025, 02:42 PM ISTSaif Ali Khan Attack : 'बेडरूममध्ये करीनासोबत...', सैफने सांगितली हल्ल्याच्या रात्रीची संपूर्ण कहाणी; 'अचानक ओरडण्याचा...'
Saif Ali Khan Attack : 16 जानेवारीच्या रात्री सैफ अली खानसोबत नेमकं काय याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहे. अशात सैफने मुंबई पोलिसांना हल्ल्याच्या दिवसाची संपूर्ण कहाणी सांगितलंय.
Jan 24, 2025, 10:17 AM IST
'मी सैफ अली खानला दिलेलं आश्वासन पाळणार'; रिक्षाचालकाने केलं स्पष्ट; म्हणाला 'मला जे काही दिसलं....'
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan) लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालक भजन सिंग राणाने (Bhajan Singh Rana) अभिनेत्याने आपल्याला किती पैसे दिले याचा खुलासा करण्यास नकार दिला आहे.
Jan 23, 2025, 04:06 PM IST
सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मदला कोर्टात हजर करणार
Saif Ali Khan Attack Accused To Present In Court For Police Custody Ends Today
Jan 23, 2025, 10:35 AM ISTसैफवरुन नितेश राणे अन् अजित पवारांत जुंपली! राणे म्हणाले, 'हल्ला झाला की..', पवार म्हटले, 'वेगळं..'
Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर तो पाच दिवस उपचार घेऊन 21 जानेवारी रोजी वांद्र्यातील घरी परतल्यानंतर आता या मुद्द्यावरुन राजकीय विधानांना जोर आला असतानाच दोन्ही नेते आमने-सामने आलेत.
Jan 23, 2025, 10:05 AM ISTजीव वाचवल्याबद्दल सैफ अली खानने किती बक्षीस दिलं? रिक्षाचालक म्हणाला, 'माझी मागणी...'
Saif Ali Khan meets Rickshaw Driver: सैफ अली खानने आपल्याला लवकर आणि सुरक्षित रुग्णालयात नेल्याबद्दल भजन सिंग राणाचे आभार मानले, तसंच त्याची गळाभेटही घेतली.
Jan 22, 2025, 07:40 PM IST