सैफवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर पहिली पत्नी अमृता हॉस्पिटलमध्ये भेटायला का गेली नाही? करीना कपूर ठरली कारण?
Saif Ali Khan-Amrita Singh : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर प्राण घातक हल्ला झाला. त्यावर लीलावती रुग्णालयात सर्जरी करण्यात आली. आता उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आलं. तरीदेखील अजून अमृता सिंग त्याला पाहिला का आली नाही असा प्रश्न विचारला जातोय.
Jan 24, 2025, 02:42 PM ISTSaif Ali Khan Attack : 'बेडरूममध्ये करीनासोबत...', सैफने सांगितली हल्ल्याच्या रात्रीची संपूर्ण कहाणी; 'अचानक ओरडण्याचा...'
Saif Ali Khan Attack : 16 जानेवारीच्या रात्री सैफ अली खानसोबत नेमकं काय याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहे. अशात सैफने मुंबई पोलिसांना हल्ल्याच्या दिवसाची संपूर्ण कहाणी सांगितलंय.
Jan 24, 2025, 10:17 AM IST
Saif Ali Khan : हिरोसारखा चालत आला पण 'ही' 3 कामं सैफ अली खानला करता येणार नाही, डॉक्टर म्हणाले की...
Saif Ali Khan Discharged : नवाब अखेर नवाब असतो, प्राणघातक हल्ल्यातून उपचारानंतर सैफ अली खानला 5 दिवसांनी लीलावतीतून डिस्चार्ज देण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला तीन कामं करण्यासाठी मनाई केलीय.
Jan 21, 2025, 07:13 PM ISTजीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खान पहिल्यांदाच आला समोर; पांढरा शर्ट, काळा चष्मा अन् हात, मानेवर...
Saif Ali Khan Discharged : 16 जानेवारी मध्यरात्री सैफ अली खानवर जीवघेणा हल्ल्या झाल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत तो लीलावती हॉस्पिटलला पोहोचला होता. मेजर ऑपरेशननंतर 5 दिवसांनी छोटे नवाबला सुट्टी देण्यात आली. हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा सैफला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.
Jan 21, 2025, 06:20 PM ISTसैफच्या उपचारांवर 36 लाखांचा खर्च; 25 लाख कॅशलेस मिळाल्याचं पाहून डॉक्टर म्हणाले, 'मध्यमवर्गीयांना...'
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर उपचारांसाठी आला 36 लाखांचा खर्च; तर मध्यमवर्गीयांसाठी डॉक्टर म्हणाले...
Jan 19, 2025, 10:23 AM ISTSaif Ali Khan Attack : हल्ल्याच्या 8 तासानंतरही आरोपी मुंबई परिसरातच ; कपडे बदलून दादरमध्ये वावर
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर दादरमध्ये वावरत होता आरोपी !
Jan 18, 2025, 06:55 PM ISTसैफला रुग्णालयात पोहचवणाऱ्या रिक्षा चालकाला भाडं किती मिळालं?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याला घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. पोलिसांनी त्याची आज चौकशी केली आहे. सैफ अली खानवर वांद्रेच्या घरात कथितपणे चाकू हल्ला झाला होता. त्यावेळी भजन सिंग त्याला रुग्णालयात जाण्यास मदत केली.
Jan 18, 2025, 05:16 PM ISTरक्तबंबाळ... सैफच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या, रिक्षाचालक भजनलालने सांगितला 'तो' क्षण
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा ऑटो चालक भजन सिंग राणा त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात घेऊन गेला.
Jan 18, 2025, 11:13 AM ISTSaif Ali Khan Attack : तैमूर की इब्राहिम? सैफला रुग्णालयात कोण घेऊन गेलं? काय आहे सत्य
Saif Ali Khan Attack : गुरुवारी 16 जानेवारी मध्यरात्री बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर एका चोराने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर जखमी आणि रक्ताने माखलेल्या सैफला तैमूर की इब्राहिम नेमकं कोणी हॉस्पिटलला नेणे याबद्दलच चर्चा सुरु आहे.
Jan 17, 2025, 08:46 PM ISTअभिनेता सैफचा हल्लेखोर गेला कुठं?, जंगजंग पछाडूनही आरोपी सापडेना!
Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करुन पसार झालेला आरोपी 24 तास उलटल्यानंतरही पोलिसांना सापडलेला नाही.
Jan 17, 2025, 08:37 PM ISTSaif Ali Khan Health : 'रक्तबंबाळ अवस्थेत तो...', लिलावतीच्या डॉक्टरांचा खुलासा; कधी डिस्चार्ज देणार ते ही सांगितलं
Saif Ali Khan Health Update : लिलावतीच्या डॉक्टरांचा सैफ अली खानच्या आरोग्याविषयी नवा खुलासा
Jan 17, 2025, 12:56 PM ISTसैफ अली खान हल्ल्याप्रकरणी आणखी एक संशयित ताब्यात
सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी आणखी एक संशयित ताब्यात
Jan 17, 2025, 11:25 AM ISTसैफवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी काय सर्च केले?
सैफवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी काय सर्च केले?
Jan 16, 2025, 02:47 PM IST'शाखाप्रमुख फोडला तरी गनर देतात, सामान्यांची सुरक्षितता मात्र...' सैफवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांचा गृहमंत्र्यांवर हल्लाबोल
Sanjay Raut on Saif ali khan attack : अभिनेता सैफ अली खान याच्यावर अज्ञातानं केलेल्या हल्ल्यावर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 16, 2025, 11:03 AM IST
Saif Ali Khan Attacked: मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलँड पोलिसांसोबत, तरी अशी अवस्था का? वर्षा गायकवाडांचा सवाल
Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. यावरुन काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
Jan 16, 2025, 10:10 AM IST