senior author v g kanitkar

ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. कानिटकर यांचे पुण्यात निधन

ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. कानिटकर यांचे आज पहाटे येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांची अनेक पुस्तके गाजली होती. दरम्यान, पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Aug 30, 2016, 04:12 PM IST