'पुष्पा' ची श्रीलीला करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू; 'या' अभिनेत्यासोबत करणार रोमान्स
shreeleela:दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीलीला लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे अश्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तिच्या 'पुष्पा 2' मधील 'किसिक' गाण्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
Feb 12, 2025, 09:29 AM IST
'पुष्पा 2' मध्ये समंथाच्या जागी दिसणार ही अभिनेत्री, गाण्यासाठी घेतले इतके मानधन
'पुष्पा 2' मध्ये समंथाच्या जागी श्रीलीला दिसणार आहे. या गाण्यासाठी तिने २कोटी इतके मानधन घेतले.
Nov 14, 2024, 04:30 PM IST