Badlapur News | बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपपत्र दाखल
Badlapur SIT Filed Two Charge Sheet Update
Sep 20, 2024, 01:20 PM IST'मच्छरही येत नाही, तरी मागे SIT', मनोज जरांगेची आंतरवालीत फडणवीसांवर टीका
'Not even a mosquito comes, but SIT is behind', Manoj Jarange criticizes Fadnavis in an interview
Aug 29, 2024, 06:45 PM ISTपीडित मुलींच्या घरी SIT, आरोपीला 6 दिवसांची कोठडी... बदलापूर प्रकरणातील 5 मोठे अपडेट्स
Badlapur Case : बदलापूर इथल्या शाळकरी चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटलेत. नराधम आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीय. आरोपी अक्षय शिंदे याचं वकील पत्र घेऊ नय, असं आवाहन कल्याणच्या वकील संघटननं केलंय.
Aug 21, 2024, 06:20 PM IST
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये एसीपींना SIT कडून समन्स
SIT Issue Summons To GRP ACP In Ghatkopar Billboard Incident
May 28, 2024, 01:50 PM ISTMumbai News : घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेप्रकरणी सर्वात मोठी अपडेट, चौकशीला मिळणार वेगळं वळण
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढल्याचं वृत्त समोर. प्रकरणाला आणखी एक मोठं वळण...
May 22, 2024, 08:38 AM IST
Maratha Reservation | हिंसक घटनांप्रकरणी SIT स्थापन
Maratha Reservation SIT on Riot
Mar 11, 2024, 07:15 PM IST'अदानींवर आरोप होतात तेव्हा भाजपचा..', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'हिंडेनबर्ग प्रकरणात ED ला..'
Uddhav Thackeray Group Slams BJP Over Adani Hindenburg Case: प्रश्न हिंडेनबर्ग रिसर्चचा अजिबात नाही. सत्य व न्यायाचे वस्त्रहरण सुरू आहे ते उघड्या डोळ्याने पाहायचे काय? हाच प्रश्न आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Jan 5, 2024, 07:46 AM IST'भारताच्या विकासात आमचं...'; हिंडनबर्ग प्रकरणात SC च्या दिलाशानंतर गौतम अदानींची पहिली प्रतिक्रिया
Adani Hindenburg Case Gautam Adani React: हिंडनबर्ग प्रकरणामध्ये अदानी समुहाची जी चौकशी सुरु आहे ती 'सेबी'कडून काढून एसआयटीला सोपवण्यात यावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली.
Jan 3, 2024, 12:54 PM ISTहिंडनबर्ग प्रकरणात अदानींना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! 'सेबी'ला म्हणाले, '3 महिन्यांमध्ये..'
Supreme Court On Adani Hindenburg Case: सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. परदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने दिला हा निकाल.
Jan 3, 2024, 12:17 PM ISTMumbai | ठाकरे कुटुंब सरकारच्या निशाण्यावर, दिशा सालियन प्रकरणी SIT चौकशी
SIT inqiry for Aditya Thackeray Regarding Disha Salian Case
Dec 7, 2023, 09:50 PM ISTमोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात होणार आदित्य ठाकरेंची चौकशी; फडणवीसांचे आदेश
Disha Salian Case Aditya Thackeray: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियानचा वयाच्या 28 व्या वर्षी संक्षयास्पद मृत्यू झाल्यानंतर अनेकदा या प्रकरणामध्ये वेगवगळे आरोप प्रत्यारोप करण्यात आले.
Dec 7, 2023, 09:36 AM ISTऑफिसमध्ये तासनतास बसून असता? होऊ शकतो 'हा' जीवघेणा आजार
Disadvantages of sitting for a long time: बराच वेळ एकाच जागी बसल्याने रक्त प्रवाह मंदावतो. यामुळे तुम्ही मधुमेह, स्थूलपणाचे शिकार होऊ शकता. हाडे कमजोर होतात आणि शरिरातही कमजोरी जाणवते. मासंपेशी कमजोर होतात. वस्तू उचलण्यात, कंबरेत वाकण्यात अडचणी येतात. कॅंसरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका संभवतो.
Nov 25, 2023, 01:06 PM ISTVideo | तलाठी भरती परीक्षेतील गोंधळाची चौकशी करा; जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
NCP Leader Jayant Patil Letter To CM And DCMs For Recruitment Exam SIT Inquiry
Aug 23, 2023, 03:00 PM ISTPolitical News | आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची चौकशी
Aditya Thackeray Close Aid Suraj Chavan SIT Inquiry Begins covid corruption
Jul 24, 2023, 02:35 PM ISTसंभाजीनगरच्या दंगली प्रकरणी चौकशीसाठी 12 जणांची एसआयटी स्थापन
A 12-member SIT has been formed to investigate the Sambhajinagar riots
Apr 1, 2023, 07:50 PM IST