solar system

315000 KM/h वेगाने प्रवास करणारी ती महाकाय दगडी शिळा आहे तरी कुठे? संशोधक टेन्शनमध्ये

first interstellar object to enter our solar system: पहिल्यांदाच समोर आले आहेत या जगावेगळ्या गोष्टीचे फोटो. पाहून तुम्हालाही पडतील असंख्य प्रश्न 

 

Sep 14, 2024, 12:30 PM IST

आपल्या सौरमालेतील Security Wall बद्दल माहितीये का?

Space Wall Intaresting Facts : मुळात आकाशगंगेची रचना हेच एक गुढ असून हे रहस्य आजपर्यंत उलगडू शकलेलं नाही. 

 

Jul 6, 2024, 01:31 PM IST

सूर्यमालेतून सूर्यच गायब झाला तर? कल्पना करून तर पाहा

Sun Importance : तुम्ही या सूर्याविषयी किती जाणता? त्याचं आपल्या सूर्यमालेमध्ये असणारं स्थान किती महत्त्वाचं आहे तुम्हाला माहितीये? 

 

Dec 14, 2023, 02:46 PM IST

सोलर सिस्टीमधून गायब होणार मंगळ ग्रह, NASA चा संपर्क तुटणार; जगाचा विनाश अटळ?

मंगळ ग्रह सूर्यमालेतून गायब होणार आहे. यामुळे मंगळ ग्रहावर संशोधन करणाऱ्या उपग्रहांचा संपर्क देखील तुटणार आहे. 

Nov 18, 2023, 08:55 PM IST

‘हो, खरंच ‘या’ ग्रहावर एलियन्स आहेत!’ NASA च्या शास्त्रज्ञाचा जाहीर खुलासा

Venus Solar System Viral News: सूर्यमालेत एलियनचं अस्तित्व आहे की नाही हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे. दरम्यान नासाच्या एका वैज्ञानिकाने घनदाट अम्लीय वातावरणाखाली 475°C (900°F) तपमान सहन करणारा ग्रह कदाचित आपल्या सूर्यमालेतील एलियन अस्तित्व दाखवणारा शेवटचा ग्रह असेल अशी शक्यता व्यक्त केली आहे. 

 

Aug 25, 2023, 11:32 AM IST

सावधान! पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय 52 फूट लघुग्रह, नासाने दिला इशारा

Earth Orbit: लघुग्रह सूर्याभोवती फिरतात आणि असे करत असताना ते पृथ्वीच्या जवळ येतात. कधी कधी तुम्ही आकाशातून जळणाऱ्या प्रकाशाने खाली पडणारा गोल पाहिला असेल. या उल्का आहेत

Jul 27, 2023, 04:44 PM IST

पृथ्वीवर सौर वादळाचा भडका उडणार; जगभरात इंटरनेट कनेक्शनचा सर्वनाश होणार?

 Solar Superstorm Threat: एक सौरवादळ पृथ्वीच्या दिशेने झेपावतंय. या वादळामुळं किती आणि काय नुकसान होवू शकते याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. 

Jul 12, 2023, 04:37 PM IST

Venus and Jupiter Meet : चंद्र आहे साक्षीला! अवकाशात दोन ग्रहांच्या भेटीचा दुर्मीळ योग

चंद्राच्या साक्षीने आकाशात दुर्मिळ योग जुळून आला आहे. शुक्र आणि गुरु हे ग्रह एकमेकांच्या अत्यंत जवळ आले (Venus and Jupiter Meet). खगोल अभ्यासक आणि  खगोलप्रेमीसाठी ही खगोलीय घटना मोठी पर्वणी ठरली. 

Feb 22, 2023, 09:38 PM IST

ताऱ्यांचं बेट! नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपनं टिपलं अंतराळातील विहंगम दृश्य, पाहा Photo

NASA's James Webb Telescope: रात्रीच्या वेळेस मोकळ्या अवकाशाकडे डोकं वरून करून पाहिलं तर असंख्य तारे, चांदण्यानं आभाळ भरलेलं दिसतं. लहानग्यांना ताऱ्यांच्या जगाबाबत कायमच कुतुहूल असतं. अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था असलेली नासा अंतराळातील अद्भुत जगाचा अभ्यास करते. संशोधनातून या जगातील नवनव्या गोष्टी समोर आणत असतं. आता नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपनं 'पिलर्स ऑफ क्रिएशन'नं एक जबरदस्त फोटो टिपला आहे.

Oct 20, 2022, 01:46 PM IST

सौरवादळ नेमकं कसं दिसतं? पाहा डोळे दिपवणारा आणि धडकी भरवणारा व्हिडीओ

मग आपल्याला या घटकांविषयी कमाल कुतूहल निर्माण व्हायला लागतं. 

 

Jun 10, 2022, 10:39 AM IST

चिनी सूर्याचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड, चिनी सूर्यानं वाढवलं जगाचं टेन्शन

चीननं कृत्रिम सूर्याच्या मदतीनं नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

Jan 6, 2022, 10:42 PM IST

अशक्य झाले शक्य, सूर्याला प्रथमच स्पर्श !

NASA​ News : सूर्य म्हटले आग ओखणारा अशी ओळख. सूर्याच्या आगीशी कोणीही खेळू शकत नाही, असं म्हटलं जात होतं. मात्र...

Dec 16, 2021, 10:31 AM IST

सूर्यमालेत दाखल झालाय नवीन सदस्य?

न्यू यॉर्क : विज्ञानात नेहमीच काही ना काही नवीन घडत असतं...

Jan 22, 2016, 03:42 PM IST

असा दिसतो सूर्य, नासानं शेअर केला अल्ट्रा एचडी व्हिडिओ

उघड्या डोळ्यांनी न पाहता येणाऱ्या सूर्याचा अल्ट्रा एचडी व्हिडिओ नासानं शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये आपल्या सूर्याचं रूप पाहता येतंय. 

Nov 2, 2015, 07:06 PM IST