‘हे’ गाणं गाऊन पतीने टाळला घटस्फोट
अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे पती-पत्नीच्या सुखी संसारात मिठाचा खडा पडतो. संसार म्हटला की, भांड्याला भांडं लागतंच. मात्र, कधी कधी रागाच्या भरात काही लोक कशाचाही विचार न करता मोठा निर्णय घेतात.
Aug 28, 2017, 11:17 AM ISTराजधानी दिल्लीही मराठमोळ्या सोनूच्या प्रेमात!
'सोनू तुझा मायावर भरोसा नाई का?', या गाण्याचा दरारा केवळ राज्यातच नव्हे तर, राजधानी दिल्लीतही असल्याचे दिसून आले आहे. आजवर केवळ आम आदमीच्या ओठावर असलेल्या या गाण्याने आता महाराष्ट्राच्या विधानसभेनंतर थेट राजधानी दिल्लीतही आव्हान दिले आहे.
Aug 17, 2017, 04:45 PM ISTआदर्श शिंदे यांच्या आवाजात, मोरया तुझ्या नामाचा गजर
आदर्श शिंदे यांचा कणखर आवाजामुळे हे गाणे आणखी दमदार झालं आहे.
Aug 11, 2017, 02:56 PM ISTव्हिडिओ SONG : हॅरीसोबत सेजल झाली 'फुर्र'!
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या 'जब हॅरी मेट सेजल' या सिनेमातील एक नवं गाणं प्रेक्षकांसमोर दाखल झालंय.
Aug 3, 2017, 08:24 PM ISTVIDEO : स्पेशल आई-बाबांसाठी स्पेशल गाणं
दिग्दर्शकाच्या भूमिकेतील प्रसाद ओक यांचा पहिलाच सिनेमा 'कच्चा लिंबू'... प्रदर्शनाआधीच हा सिनेमा आपल्याकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलाय.
Jul 25, 2017, 12:52 PM ISTढिंचॅक पूजा नवं गाणं घेऊन परत आली!
सेल्फी मैने लेली आज या गाण्यातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ढिंचॅक पूजाचं नवं गाणं आलं आहे
Jul 24, 2017, 07:58 PM ISTयांचा ठुमका लयभारी, इंटरनेटवर हा व्हिडीओ होतोय व्हायरल!
सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओला जबदस्त हिट्स मिळत आहेत. पाहा हा व्हिडीओ..
Jul 22, 2017, 05:41 PM IST'बादशाहो'च्या या सूफी गाण्यात पाहा, अजय देवगन, इलियानाची सिझलिंग केमेस्ट्री
या चित्रपटातील सूफी गाणं यू्ट्यूबवर हिट्स होतंय. या सूफी गाण्यात अजय देवगन, इलियानाची सिझलिंग...
Jul 16, 2017, 01:48 PM ISTव्हिडिओ : 'प्यारी बिंदू' असा करतेय टाईमपास...
परिणीती चोप्राकडे सध्या चांगल्या सिनेमांची ऑफर नाहीय. पण चर्चेत राहण्यासाठी परिणीती अतरंगीपणा करतेय.
Jul 13, 2017, 11:28 PM IST...या गाण्यानं यूट्यूबवर तोडला 'गंगनम स्टाईल'चा रेकॉर्ड!
युट्यूबवर सध्या एका गाण्यानं धुमाकूळ माजवलाय. या गाण्यानं 'गंगनम स्टाईल'ला मागे टाकत आत्तापर्यंत टसर्वात जास्त वेळा पाहिला गेलेला व्हिडिओ' हा खिताब आपल्या नावावर नोंदवलाय.
Jul 13, 2017, 08:09 PM ISTस्वच्छतेची वारी अभंग गीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2017, 07:28 PM ISTभारत-पाकिस्तान महामुकाबल्याआधी पुन्हा मौका-मौका
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताची पहिली मॅच पाकिस्तानबरोबर ४ जूनला होणार आहे.
May 30, 2017, 09:11 PM ISTपाकिस्तानविरुद्धच्या मॅचसाठी 'मौका'नंतर आता...
इंग्लंडमध्ये होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीला १ जूनपासून सुरुवात होत आहे.
May 22, 2017, 04:31 PM ISTपाच वर्षांच्या चिमुरड्याचे हनुमान चालिसा ऐकून हिमेश रेशमियाने दिला मोठा चान्स
पाच वर्षाच्या मुलाने गायलेले हनुमान चालिसा ऐकून संगीतकार-गायक-अभिनेता हिमेश रेशमिया इतका प्रभावित झाला की त्याने लगेच त्याला एका गाण्यासाठी साइन केले.
Mar 24, 2017, 11:26 PM ISTरोहित राऊतने गायल बॉलीवूडचं गाणं
गायक रोहित राऊतने चला हवा येऊ द्यामध्ये बॉलीवूडचं गाणं गायलं, आणि सर्वांना मंत्रमुग्ध केलं.
Mar 13, 2017, 10:14 PM IST