VIDEO : अमिताभ नातीला विचारतायत 'क्यू रे'
'TE3N' या चित्रपटातील पहिलं वहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय.
May 27, 2016, 03:26 PM ISTVIDEO : याच प्रसंगामुळे सलमान अरिजितवर चिडलाय?
अभिनेता सलमान खान आणि गायक अरिजित सिंग यांचा पडद्यामागचा वाद आता मात्र चव्हाट्यावर आलाय. पण, हा वाद नेमका का सुरू झाला?
May 26, 2016, 07:51 PM ISTVIDEO : कुठल्याही वाद्याशिवाय संगीताचा 'पिंगा' वायरल
आपल्या बहिणीसोबत कप साँग गात ठेका धरायला लावणारी अंतरा नंदी आठवतेय का हो... होय, याच अंतराचा आता एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
May 24, 2016, 09:36 PM ISTव्हिडिओ : रांगडी शब्दांचंच 'याडं लागलं गं'...
'सैराट' हा सिनेमा इतका लोकप्रिय होईल, असा अंदाज क्वचितच कुणी बांधला असावा... खुद्द नागराजलाही कदाचित हा अंदाज आला नसेल... आत्तापर्यंत या सिनेमानं ५५ कोटींचा गल्ला जमवलाय.
May 15, 2016, 12:46 PM ISTवन नाईट स्टँडच्या 'ले चला'ची यूट्यूबवर धूम
सनी लियोनीचा वन नाईट स्टँड हा चित्रपट रिलीज झाला आहे.
May 6, 2016, 05:43 PM ISTकरा 'झिंगाट' डान्स आणि पाठवा आम्हाला
सैराट सिनेमानं अख्ख्या महाराष्ट्राला सैराट केलं आहे. नागराज मंजुळेंचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे.
May 4, 2016, 05:37 PM ISTझिंग झिंग झिंगाटवर बॉलिवूड कलाकारांचा डान्स
झिंग झिंग झिंगाट गाण्याने अनेकांना घातली भुरळ
May 2, 2016, 04:59 PM ISTVIDEO : 'सरबजीत'चं मन हेलावून टाकणारं हे गाणं!
पाकिस्तानच्या तुरुंगात आपलं आयुष्य व्यतीत करणाऱ्या भारतीय सरबजीतच्या जीवनावर आधारीत सिनेमा 'सरबजीत' सिनेमातलं पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय.
Apr 19, 2016, 09:53 AM ISTव्हिडिओ : अजहरच्या मनातली 'इतनी सी बात' जाहीर!
बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री प्राची देसाई यांचा 'अजहर' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील 'इतनी सी बात हैं' हे गाणं नुकतंच लॉन्च करण्यात आलंय.
Apr 16, 2016, 01:26 PM ISTइमरान हाशमीच्या 'अझहर'चं पहिलं गाणं प्रदर्शित
मुंबई : इमरान हाशमी सिनेमा म्हटला की त्यातली गाणी विसरुन चालणार नाही.
Apr 9, 2016, 08:55 AM ISTव्हिडिओ : हॉलिवूड अभिनेत्यानं उडवली बाबा राम रहीमची टर!
अभिनेता आणि डेरा सच्चा सौदाचे बाबा राम रहीम गुरमीत सिंह यांची मस्करी केली म्हणून नुकतंच किकू शारदा याला तुरुंगात जावं लागलं होतं, हे आठवत असेलच तुम्हाला? आता हॉलिवूडचा प्रसिद्ध अमेरिकन कॉमेडियन, अॅक्टर आणि टेलिव्हिजन होस्ट जिमी फॅलॉन याच्यासोबतही असंच होणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय.
Mar 31, 2016, 03:28 PM ISTहॉट व्हिडिओ : रिचा चड्ढाचा हा अवतार तुम्ही आत्तापर्यंत पाहिला नसेल
'कॅबरे' या आगामी सिनेमातील रिचा चड्ढाचा एक हॉट परफॉर्मन्स प्रदर्शित करण्यात आलाय.
Mar 30, 2016, 08:28 PM ISTशाहरूख सैराटच्या गाण्यावर जबरा नाचला
सैराट या सिनेमातील झिंगाट गाण्याचे बोल या गाण्याला लावण्यात आले आहेत, ये गाणं यू-ट्यूबवर व्हायरल होतंय़.
Mar 24, 2016, 11:04 PM ISTअजरामर 'हिल पोरी हिला' एका नव्या धमाकेदार अंदाजात
मुंबई : गायिका आशा भोसले यांची नात असलेल्या झनई भोसले हिनं काही दिवसांपूर्वी तृतीयपंथीयांच्या पहिल्या बँडसोबत एका गाण्याचं रेकॉर्डिंग केलं होतं.
Mar 23, 2016, 07:16 PM ISTजंगल जंगल बात चली है, पुन्हा एकदा...!
रूडयार्ड किपलिंग यांच्या जंगल बुक या कादंबरीवर डिस्ने एक सिनेमा लवकरच घेऊन येत आहे.
Mar 22, 2016, 11:32 PM IST