व्हिडिओ : दीपिका-रणबीरचं 'अगर तुम साथ हो...'
मुंबई : रणबीर-दीपिकाच्या 'तमाशा' या बहुप्रतिक्षित सिनेमातील 'अगर तुम साथ हो...' हे गाणं नुकतंच प्रेक्षकांसमोर आलंय.
Oct 23, 2015, 11:35 PM ISTधमाकेदार ट्रेलरनंतर सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'चं पहिलं गाणं रिलीज
बॉलिवूडचा दबंग सलमान खान तब्बल १६ वर्षांनी सूजर बडजात्यांच्या 'प्रेम'च्या भूमिकेत येतोय. त्याचा आगामी चित्रपट 'प्रेम रतन धन पायो' दिवाळीत १२ नोव्हेंबरला रिलीज होतोय. त्यापूर्वी चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालंय.
Oct 7, 2015, 01:49 PM ISTVIDEO : 'राजवाडे अॅन्ड सन्स'ची प्रेक्षकांना 'तगमग'
'राजवाडे अॅन्ड सन्स' या मराठमोल्या सिनेमाची उत्सुकता आता प्रेक्षकांमध्ये दिसून येतेय. याच सिनेमाचं एक नव्या दमाचं गाणं नुकतंच लॉन्च करण्यात आलंय.
Oct 3, 2015, 01:08 PM IST'शांताबाई' गाण्याचा गल्लोगल्ली 'कालवा'
या शांताबाईने गल्लोगल्ली कालवा सुरू केला आहे, या शांताबाईला ही रसिक प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे, कोणत्याही बॉलीवूडच्या गाण्याला लोकप्रियता मिळाली नाही, एवढी लोकप्रियता मागील काही दिवसांपासून या गाण्याला मिळाली आहे.
Oct 1, 2015, 07:43 PM ISTझोपडपट्टीत राहणारा गायक संजय लोंढेची निर्मिती 'शांताबाई'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 1, 2015, 07:06 PM ISTVIDEO : 'कहानियाँ' गाण्यात दिसतेय ऐश्वर्याची धडपड आणि मेहनत!
प्रेक्षकांना दीर्घकाळ प्रतिक्षा करायला लावल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन 'जज्बा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, हे एव्हाना तुम्हाला माहितच झालं असेल.
Sep 19, 2015, 11:29 PM ISTगणेश आचार्याचं 'पोपट पिसाटला' गाणं घालतंय धुमाकूळ
नवीन पोपट हा या गाण्यानंतर आता आगामी शिनमा चित्रपटात 'पोपट पिसाटला' हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. मिलिंद कवडे दिग्दर्शित ‘शिनमा’ हा सिनेमा येत्या २७ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Sep 10, 2015, 09:08 PM ISTVIDEO : सुरेश रैना म्हणतोय, तू मिली सब मिला...
क्रिकेट जगतात अनेक रेकॉर्डस आपल्या नावावर नोंदवणाऱ्या क्रिकेटर सुरेश रैनानं आता संगीतातही आपला जलवा दाखवायला सुरुवात केलीय.
Sep 8, 2015, 11:26 AM ISTहृतिक आणि सोनम कपूर स्टारर हनी सिंगचे नवे गाणे रिलीज
गेल्या अनेक काळापासून बॉलिवूडपासून दूर असलेल्या हनी सिंगचे नवे गाणे रिलीज झाले आहे. हनी सिंग नेहमी नव्या अंदाजात आपले गाणे घेऊन येतो. या वेळी बऱ्याच प्रतिक्षेनंतर हनी सिंग पुन्हा आपल्या हिपहॉप स्टाइलमध्ये गाणं घेऊन आला आहे.
Sep 1, 2015, 07:21 PM IST'कट्टी-बट्टी'च्या गाण्यात इमरान, कंगणाने २४ तास केलं किस
अभिनेता इमरान खान आणि कंगणा राणावत आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपट कट्टी-बट्टीमध्ये एकत्र आहेत. चित्रपटाचं गाणं 'लिप टू लिप किसियां'च्या शूटिंग दरम्यान दोघांनी २४ तास एकमेकांना किस केलंय. गाण्यात त्यांनी तीन दिवसांत आठ तास 'लिप टू लिप' किस केलं.
Aug 26, 2015, 07:22 PM ISTAwesome Mora Mahiya:'कॅलेंडर गर्ल्स'चं पहिलं गाणं रिलीज
इंडस्ट्रीमध्ये फॅशन, ग्लॅमर आणि यामागचं सत्य अनेकदा चित्रपटांद्वारे दाखवण्यात येतं. त्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मधुर भंडारकरचा आगामी चित्रपट 'कॅलेंडर गर्ल्स'चं पहिलं गाणं रिलीज झालंय.
Aug 26, 2015, 04:08 PM ISTVIDEO : विराटच्या आठवणींत बुडालेल्या अनुष्काचं हे गाणं!
सध्या बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आपला बॉयफ्रेंड विराट कोहलीला भेटण्यासाठी श्रीलंकेला जाऊ शकत नाही. कारण बीसीसीआयनं यावेळी खेळाडुंना आपल्या गर्लफ्रेंडला दौऱ्यावर घेऊन येण्यासाठी परवानगी नाकारलीय. अशावेळी अनुष्काला मात्र विराटची खूप आठवण येतेय.
Aug 22, 2015, 03:52 PM ISTबँकॉकमधील हिंदू मंदिराच्या परिसरात बॉम्बस्फोट, २७ जणांचा मृत्यू
बँकाकमध्ये भीषण बॉम्बस्फोट झालाय. या स्फोटात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झालेय.
Aug 17, 2015, 07:00 PM ISTसईच्या 'सुंदरा'नंतर 'तु ही रे'चं गुलाबाची कळी हिट
गुलाबी प्रेमाची कथा सांगणाऱ्या 'तु ही रे' मधील गुलाबी प्रेमाच्या गाण्यांची सध्या धूम आहे. 'गुलाबाची कळी' या स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यानं यू-ट्युवर तब्बल १३ लाखांहून अधिक हिट मिळविल्या आहेत.
Aug 13, 2015, 08:57 PM IST