गाण्याबद्दल काय म्हणणं आहे नानाचं ऐका...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2015, 02:37 PM ISTविशेष गाणं: डॉ. कलाम यांना गाण्यातून श्रद्धांजली!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2015, 09:06 PM ISTव्हिडिओ : 'अगं बाई अरेच्चा-२'ची 'एक पोरगी...'
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा आगामी सिनेमा 'अग बाई अरेच्चा २' लवकरच प्रेक्षकांच्या समोर येतोय... याच सिनेमातलं 'एक पोरगी...' हे गाणं आत्ताच सोशल वेबसाईटवर वायरल होताना दिसतंय.
May 15, 2015, 09:15 AM IST'बॉम्बे वेल्वेट'चं दुसरं ट्रेलर लॉन्च, अनुष्काच्या 'नाक पे गुस्सा'!
अनुराग कश्यपचा चर्चेत असलेला सिनेमा 'बॉम्बे वेल्वेट'चं दुसरं ट्रेलर लॉन्च करण्यात आलंय. सिनेमात करण जोहर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसंच 'नाक पे गुस्सा' हे अनुष्कावरील गाणंही रिलीज झालंय. हे गाणं सध्या ट्विटरवर ट्रेंड होतंय.
Apr 28, 2015, 04:31 PM ISTव्हिडिओ : 'बॉम्बे वेलवेट'चं गाणं 'मोहब्बत बुरी बिमारी' लॉन्च
रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माचा बहुचर्चित सिनेमा 'बॉम्बे वेलवेट'चं गाणं 'मोहब्बत बुरी बिमारी' लॉन्च झालं आहे. हे गाणं काल आयपीएलच्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्सच्या सामन्यादरम्यान 'हॉटस्टार' अॅपवर रिलीज करण्यात आलं आहे.
Apr 18, 2015, 04:36 PM ISTव्हिडिओ : सांग ना! रोमॅंटिक गाण्यातून मोलाचा सामाजिक संदेश
जीवनात केलेली एक चुक किती महागात पडू शकते, हे सांगणारं एक मराठी रोमॅंटिक गाणं झालयं व्हायरल. गाणं सुंदर तर आहेच मात्र त्यातून नकळत दिलेला सामाजिक संदेशही मोलाचा आहे.
Apr 17, 2015, 02:14 PM ISTVIDEO : चित्रांगदाचा 'बोल्ड' अवतार; सनीलाही टाकलंय मागे
'गब्बर' सिनेमातील एक गाणं सध्या खूपच चर्चेत आहे. अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलंय.
Apr 15, 2015, 08:44 PM ISTVIDEO : जर्मनीतही घुमले मराठमोळ्या अजय-अतुलचे सूर!
जगातल्या सर्वात मोठ्या उद्योग मेळाव्यातल्या भारतीय दालनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जर्मनीतील हॅनोव्हर शहरात झालं. याप्रसंगी जे स्वागतगीत सादर करण्यात आलं, त्याचं संगीत मराठमोळ्या अजय-अतुल या संगीतकार जोडीनं दिलं होत.
Apr 14, 2015, 12:01 AM ISTश्रेया घोषालचं सेल्फी साँग यू-ट्यूबवर व्हायरलं
प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने एक सेल्फी साँग गायलं आहे, श्रेयाचं हे गाणं यू-ट्यूवर व्हायरल झालंय.
Apr 8, 2015, 05:04 PM ISTस्त्री भृण हत्या थांबवण्यासाठी गाण्याची निर्मिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2015, 03:43 PM ISTटीम इंडियाला चिअरअप करण्यासाठी 'अस्मी'चं गाणं
टीम इंडियाला चिअरअप करण्यासाठी 'अस्मी'चं गाणं
Feb 12, 2015, 10:25 AM ISTव्हिडिओ : पाच साल... केजरीवाल
'माँगे दिल्ली दिल से... केजरीवाल दिल से' म्हणणाऱ्या आपची घोडदौड दिल्लीत पुन्हा सुरू झालीय. 'पाच साल... केजरीवाल' हे विशाल दडलानी निर्मित 'आप'चं गाणं प्रदर्शित होऊन बरेच दिवस झाले असले तरी ते आता ट्रेन्डमध्ये आलंय...
Feb 10, 2015, 04:35 PM IST'बॉम्बे'ला केलं 'बीप'... सोशल वेबसाईटसवर खिल्ली
महिला सुरक्षेवर बनवण्यात आलेल्या एका गाण्यामध्ये भारताची आर्थिक राजधानी मुंबई शहराचा उल्लेख आलाय... पण, तो मुंबई नव्हे तर 'बॉम्बे' या नावानं... आणि यालाच फिल्म सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतलाय.
Feb 3, 2015, 01:23 PM ISTकवी मुख्यमंत्री, आणि गायिका मिसेस मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2015, 10:26 AM ISTव्हिडिओ : मोदी ओबामांसाठी कोणतं गाणं म्हणणार?
येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात उपस्थित राहणार आहेत.
Jan 22, 2015, 01:29 PM IST