song

'झिंगाट'चा व्हिडिओ लाँच

मुंबई : रविवारी झालेल्या 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्यात खास आकर्षण ठरलं ते अजय अतुल यांचं 'सैराट'मधील 'झिंगाट' हे गाणं.

Mar 21, 2016, 02:29 PM IST

स्पेशल बातचीत : यूट्यूब हीट गर्ल मिथिला पालकर

स्पेशल बातचीत : यूट्यूब हीट गर्ल मिथिला पालकर

Mar 17, 2016, 11:43 AM IST

टी-20 वर्ल्ड कप आधी कोहली-धोनीचं नवं गाणं

टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. 15 मार्चला भारतीय संघ न्यूझिलंडविरुद्ध आपली पहिली मॅच खेळणार आहे.

Mar 11, 2016, 05:22 PM IST

तिच्या मनातील भीती दूर करणारं गाणं

 हे गीत महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुंळे निर्माण झालेली भीती दूर करणार आहे.

Mar 8, 2016, 11:25 AM IST

विराटने हे गाणं अनुष्कासाठी तर म्हटलं नसेल ना?

विराट कोहलीने स्टेजवर जाऊन एक गाणं म्हटलं.

Mar 3, 2016, 09:05 AM IST

मैदान गाजवणाऱ्या विराटचा वेगळा 'सूर'

क्रिकेटचं मैदान गाजवाणारा विराट कोहलीचा गाणं गातानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Feb 29, 2016, 09:48 AM IST

लता मंगेशकर यांचं गाणं गायलं परदेशी युवकाने

भारताच्या कोकीळा असा ज्यांचा उल्लेख केला जातो त्या लता मंगेशकर यांचं एक गाजलेलं गाणं जेव्हा तुम्ही एका परदेशी व्यक्तीच्या तोंडून ऐकाल तर तुम्हाला ही ते आवडेल. 

Feb 17, 2016, 09:25 AM IST

VIDEO : 'नीरजा' सिनेमातलं हे गाणं डोळ्यांत अश्रू उभे करील

अभिनेत्री सोनम कपूर हिच्या आगामी 'नीरजा' या सिनेमातलं पहिलं वहिलं गाणं नुकतच प्रदर्शित करण्यात आलंय. 

Feb 9, 2016, 04:15 PM IST

video : 'डीजे वाला बाबू'ला टक्कर देतोय 'ठेला वाला बाबू'

'डीजे वाला बाबू' हे गाणं काही दिवसांपूर्वी हिट झालं होतं. तरुणाईचं आकर्षण ठेरलेल्या या गाण्याला टक्कर देण्यासाठी सोशल मीडियावर आता 'ठेला वाला बाबू' हे गाणं व्हायरल झालं आहे. या गाण्याला सोशल मीडियातून चांगलीच पंसदी मिळत आहे. 

Feb 8, 2016, 02:08 PM IST

VIDEO : 'राम-लीला'च्या गाण्यावर स्केटिंग डान्स!

'राम-लीला'च्या गाण्यावर रणवीर - दीपिकाचा डान्स जितका गाजला नसेल त्याहून कित्येक पटीनं या जोडप्याचा या गाण्यावरचा डान्स सध्या सगळीकडे गाजतोय. 

Feb 2, 2016, 11:33 PM IST

VIDEO : आदित्य कतरिनाला म्हणतोय, तेरे लिये...

यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांचा 'फितूर' प्रेक्षकांना भूलवून टाकण्यासाठी सज्ज झालाय. 

Jan 21, 2016, 11:25 AM IST

VIDEO : अरिजित सिंगच्या आवाजात 'ये फितूर मेरा' प्रदर्शित

अभिनेत्री कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांच्या 'फितूर' या आगामी सिनेमातलं पहिलं गाणं लॉन्च करण्यात आलंय. 

Jan 7, 2016, 04:51 PM IST