song

लता मंगेशकरांचे गाणे आणि राज ठाकरेंची संकल्पना, एक अद्भूत कलाकृती

लता मंगेशकरांचे गाणे आणि राज ठाकरेंची संकल्पना, एक अद्भूत कलाकृती 

Dec 26, 2015, 07:35 AM IST

लता मंगेशकरांचे गाणे आणि राज ठाकरेंची संकल्पना, एक अद्भूत कलाकृती

एक स्वरसम्राज्ञी आणि एक स्वरराज यांची अनोखी मैफल लवकरच रसिकांना पाहायला मिळणार आहे. लता मंगेशकरांचं गाणं आणि राज ठाकरेंची संकल्पना यातून साकारलेली एक अद्भूत कलाकृती रसिकांच्या भेटीला येत आहे.

Dec 25, 2015, 09:46 PM IST

व्हिडिओ :'इश्कॉलिक' सोनाक्षीचं बनली रॅपर!

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता गायिका बनलीय... तिच्या आवाजातलं पहिलं वहिलं रॅप साँग नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. 

Dec 24, 2015, 10:06 AM IST

व्हिडिओ : 'तुम ही हो'फेम अरिजितचं नवं कोरं गाणं प्रदर्शित

अभिनेता अक्षय कुमारचा 'एअरलिफ्ट' लवकरच प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. याच सिनेमाचं पहिलं वहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

Dec 18, 2015, 08:50 PM IST

बाजीराव मस्तानी सिनेमातलं आणखी एक गाणं रिलीज

बाजीराव मस्तानी या सिनेमातलं आयत की तरह हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

Dec 17, 2015, 04:25 PM IST

VIDEO : नानाच्या 'नटसम्राट'चं पहिलं गाणं 'मिटुनी लोचने'

अभिनेते नाना पाटेकर यांचा 'नटसम्राट' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. नुकतंच, या चित्रपटातलं 'मिटुनी लोचने' हे एक गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

Dec 10, 2015, 02:57 PM IST

'कोलावरी डी' गाणे पाहणाऱ्यांची संख्या १० कोटींच्या पुढे

२०११मध्ये आलेले तामिळ अभिनेता धनुषचे 'कोलावरी डी' हे गाणे आले आणि अल्पावधीत या गाण्याने मोठी लोकप्रियता मिळवली. या गाण्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की हे गाणे यूट्यूबवर पाहणाऱ्यांची संख्या तब्बल १० कोटीच्या पुढे गेली आहे.

Dec 5, 2015, 11:51 AM IST

'गंगनम स्टाईल'नंतर आता 'डॅडी'ची धूम

2012 मध्ये आलेलं गंगनम स्टाईल हे गाणं संपूर्ण जगात एवढं गाजलं की कोणतीही पार्टी असो हे गाणं वाजायचंच आणि या गाण्यावर लोकं डान्स करण्याचा पूर्ण आनंद घ्यायचे.

Dec 2, 2015, 08:30 PM IST

सन्नी लियॉनीचे नवे गाणे 'बेबी डॉल' रिटर्न्स

रागिनी एमएमएस-२ या चित्रपटांतील प्रसिद्ध झालेल 'बेबी डॉल' हे गाणे, खूपच लोकप्रिय झाले होते. हेच गाणे पुन्हा एकदा सन्नी लियॉनीच्या येणाऱ्या पुढील मस्तीजादे या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Nov 28, 2015, 12:24 PM IST

'अप्सरा'समोर भाऊ कदमचा नखरा-चकरा

नटरंग सिनेमातील अप्सरा आली या गाण्यावर डान्स सुरू असतांना, भाऊ कदमने चकरा मारून नको तो नखरा केला आहे.

Nov 26, 2015, 08:37 PM IST

Video_संजय लीला भन्साळीच्या 'पिंगा'चा सोशल मीडियावर दंगा

पिंगाच्या वादावर सेलिब्रेटी भन्सालीच्या बाजूने राहिलेत. मात्र, इतिहासाचा विपर्यास झाला असेल, तरी सिनेमॅटीक लिबर्टी मान्य केली पाहिजे, अशा भावना. मराठी कलाकारांनी व्यक्त केल्यात. दरम्यान, या गाण्याबाबत सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Nov 20, 2015, 12:17 PM IST

सेहवागनं गाणं गात मारला सिक्सर, तुम्ही पाहिला?

जेव्हा विरेंद्र सेहवाग निवृत्त झाला. तेव्हा टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं एक मजेदार किस्सा ऐकवला होता. गांगुलीनं सांगितलं, सेहवाग बॅटिंग करतांना गाणं म्हणतो. गांगुलीचा हा दावा खरा ठरलाय. कारण नुकताच क्रिकेट ऑल स्टारमधील मॅच दरम्यान बॅटिंग करतांना सेहवागचा गाणं गायचा एक व्हिडिओ वायरल झालाय.

Nov 17, 2015, 11:07 AM IST

VIDEO : करण - झरीनची बोल्ड आणि हॉट केमिस्ट्री

शरमन जोशी, करण सिंग ग्रोवर, झरीन खान आणि डेझी शाह यांचा 'हेट स्टोरी ३' लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. पण, यातील रोमान्टिक गाण्यांनी मात्र प्रेक्षकांमध्ये अगोदरच खळबळ उडवून दिलीय. याच सिनेमातलं आणखी एक हॉट आणि रोमान्टिक गाणं प्रेक्षकांसमोर हजर झालंय. 

Nov 16, 2015, 10:20 PM IST

बिहार निवडणूक : नितिश कुमारांच्या गाजलेल्या गाण्याला मराठी मुलीचं संगीत

नितिश कुमार यांच्या पक्षाच्या गाण्याला स्नेहा खानविलकर या मराठी मुलीने संगीत दिलं आहे.

Nov 8, 2015, 11:20 AM IST

VIDEO : स्पृहाचं हे टॅलेन्ट तुम्हालाही मनमोकळं हसवेल

आपल्या अभिनयाच्या जोरावर छोटा पडदा, मराठी सिनेमा आणि रंगमंच गाजवणारी अभिनेत्री स्पृहा जोशी एव्हाना तुम्हालाही भावली असेल... आपल्या कवितांमधून तिच्यातलं शब्दसामर्थ्यही प्रेक्षकांसमोर आलंय. पण, याच स्पृहामध्ये आणखी एक टॅलेन्ट दडलंय.

Oct 30, 2015, 01:06 PM IST