व्हिडिओ : 'झिंगाट' कन्नडमध्ये ऐका आणि सैराट व्हा!
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित चित्रपट 'सैराट' आता कन्नडमध्येही येतोय, हे एव्हाना तुम्हाला समजलंच असेल... त्यासाठी तुम्ही उत्सुकही असाल... पण, कन्नड सिनेमातल्या 'झिंगाट' गाण्यानं ही प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवलीय.
Feb 22, 2017, 08:33 PM ISTव्हिडिओ : अनुष्काच्या 'फिल्लौरी'चं सुफी गाणं प्रेक्षकांच्या तोंडी!
अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या 'फिल्लौरी' या सिनेमाचं पहिलं सुफी गाणं प्रदर्शित करण्यात आलंय.
Feb 16, 2017, 10:21 PM ISTगदादे पाटलांना तोडच नाही...शांताबाई!
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रत्येक पक्षाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
Feb 13, 2017, 05:24 PM ISTगदादे पाटलाला तोडच नाही...शांताबाई!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 05:13 PM IST'बदलूराम का बदन जमीन के निचे है... और हमे उसका राशन मिलता है'
देशातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखला जाणारा 'अशोकचक्र' आसाम रेजिमेंटचे शहिद हवालदार हंगपन दादा यांना दिला गेला... त्यामुळेच आज आसाम रेजिमेंटचं 'बदलूराम का बदन जमीन के निचे है... और हमे उसका राशन मिलता है' हे गाणं अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतंय.
Jan 26, 2017, 06:09 PM ISTपोलिसांचा वर्दीतील झिंग झिंग झिंगाट डान्स...
तुम्ही पोलिसांना वर्दी घालून नाचताना पाहिलं आहे का... नाही तर आम्ही तुम्हांला जो व्हिडिओ दाखविणार आहोत, त्यात सैराटच्या झिंग झिंग झिंगाट गाण्यावर बेभान होऊन नाचणारे ट्रॅफीक पोलीस दिसत आहे.
Jan 18, 2017, 09:37 PM ISTVIDEO : कंगना म्हणतेय 'ब्लडी हेल'
मुंबई : 'ब्लडी हेल' हे रंगूनमधलं नवं गाणं नुकतच रिलीज झालंय. यात कंगनाचा एक बोल्ड अंदाज पहायला मिळतोय.
बॉलिवूडची क्वीन कंगना मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपली नवी फिल्म घेऊन येतेय. रंगून या फिल्ममध्ये कंगणाचा आणखी एक नवा लूक पहायला मिळणार आहे.
Jan 13, 2017, 11:44 AM ISTसलमाननं शेअर केला चिमुरड्याच्या गाण्याचा व्हिडिओ
अभिनेता सलमान खाननं नुकताच एका चिमुकल्याचा एक व्हिडिओ सोशल वेबसाईट ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये हा चिमुरडा गाणं गाताना दिसतोय.
Jan 12, 2017, 10:37 AM ISTदोन हजाराच्या नोटेसाठी भाऊचं गाणं
अभिनेता भाऊ कदमचं हसवणं आपण अनेकदा बघितलं आहे, पण भाऊचा नवा अवतार आता प्रेक्षकांपुढे आला आहे.
Jan 7, 2017, 09:21 PM ISTटीम इंडियाच्या विजयावर विराटला 'स्पेशल' गिफ्ट!
भारतीय टीमनं सीरिजच्या चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडला मॅच आणि सीरिजमध्ये पछाडत 3-0 अशी आघाडी घेतलीय. तब्बल 8 वर्षानंतर इंग्लंडला हरवून टीम इंडियानं सीरिजमध्ये विजय मिळवलाय... अर्थातच या विजयाचं श्रेय कॅप्टन विराट कोहलीला दिलं जातंय.
Dec 13, 2016, 04:58 PM IST20 वर्ष जुन्या गाण्यामुळे गोविंदा-शिल्पा अडचणीत
एक चुम्मा तू मुझको उधार दे दे, बदले मे यू पी बिहार ले ले... वीस वर्षांपूर्वी गोविंदा आणि शिल्पा शेट्टीचं हे गाणं चांगलंच गाजलं होतं.
Nov 21, 2016, 05:58 PM ISTव्हिडिओ : सोनाक्षीचं 'काँटे नही कटते, ये दिन ये रात...'
१९८९ साली आलेल्या 'मिस्टर इंडिया' सिनेमातील 'काँटे नही कटते...' हे गाणं आता नव्या रुपात प्रेक्षकांच्या समोर येतंय.
Nov 10, 2016, 01:56 PM ISTLYRICS : प्रियांकाच्या 'बाबा' गाण्यातील आर्त हाक!
वडिलांना समर्पित केलेलं एक मराठी गाणं... तेही सध्या हॉलिवूड गाजवत असलेल्या प्रियांका चोप्राच्या आवाजात... या गाण्याची भुरळ प्रेक्षकांना न पडली तोच नवल...
Nov 3, 2016, 07:33 PM ISTव्हिडिओ : आलिया-शाहरुखची सहज-सोप्पी मैत्री 'लव्ह यू जिंदगी'
बॉलिवूड किंग शाहरुख खानला त्याच्या वाढदिवसानिमित्त आगामी सिनेमा 'डिअर जिंदगी'नं एक चांगलंच बर्थडे गिफ्ट दिलंय.
Nov 2, 2016, 10:26 PM ISTतुझ्यात जीव रंगला !, शाळेतलं गाणं
तुझ्यात जीव रंगला ही झी मराठीची मालिका रंगात आली आहे.
Oct 10, 2016, 11:20 AM IST