song

'स्वॅग से स्वागत' गाण्यामध्ये सलमान खान - कॅटरिना कैफचा दिसतोय कूल अंदाज

  रोमान्स आणि अ‍ॅक्शन हा ' टायगर  जिंदा है' चित्रपटाचा मूळ गाभा आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने युट्युबवर धुमाकूळ घातला होता.

Nov 21, 2017, 01:03 PM IST

झाडांना देखील आवडतं संगीत.....

संगीताचा आणि झाडांचा काय संबंध? असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण झाडांनी गाणं ऐकल्यावर त्यांच्यावर परिणाम होतो अशी माहिती एका रिसर्चमध्ये समोर आली आहे. संशोधनात असं सांगण्यात आलं आहे की, म्युझिकमुळे झाडांची वाढ अधिक वेगाने होते. 

Nov 13, 2017, 03:54 PM IST

व्हिडिओ : ‘डिजे काळूराम’ गाण्याचा यूट्यूबवर धुमाकूळ

गेल्या काही महिन्यांपासून लोकगीतांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सुमित म्युझिक वेगवेगळी धमाल गाणी श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे.

Nov 4, 2017, 03:46 PM IST

व्हिडिओ : विद्याच्या 'तुम्हारी सुलु'चं 'मनवा' गाणंही हिट...

अभिनेत्री विद्या बालन 'तुम्हारी सुलु' या सिनेमातून अनेक दिवसांनंतर मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांसमोर येणार आहे... या सिनेमातलंच दुसरं गाणंही सध्या सोशल मीडियावर गाजताना दिसतंय. 

Nov 3, 2017, 04:24 PM IST

'पद्मावती'तल्या दीपिकाच्या त्या ड्रेसची किंमत माहीत आहे का?

संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावती' हा सिनेमा सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलाय... मग ते सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी झालेली तोडफोड असो किंवा 'घुमर' हे गाणं असो...

Oct 28, 2017, 08:54 PM IST

VIDEO : बिग बॉसमध्ये पाहता पाहताच ढिनचॅक पूजाला सुचलं नवीन गाणं

टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त 'बिग बॉस ११' या कार्यक्रमाला आता जवळपास महिना पूर्ण झालाय. या दरम्यान प्रेक्षकांना घरातील सर्व सदस्यांचे वेगवेगळे रंग पाहायला मिळालेत... अशातच 'वाईल्ड कार्ड'च्या निमित्तानं ढिनचॅक पूजाला घरात एन्ट्री मिळालीय. 

Oct 27, 2017, 05:26 PM IST

फास्टर फेणे चित्रपटामध्ये रितेश देशमुखने गायलं 'हे' गाणं

'लई भारी'  चित्रपटाच्या दमदार यशानंतर अभिनेता, निर्माता 'फास्टर फेणे' हा चित्रपट घेऊन रसिकांसमोर येत आहे. 

Oct 8, 2017, 01:45 PM IST

... आणि शिल्पा शेट्टीची झाली पोलखोल

'कौन बनेगा करोडपती-९' मध्ये जो कुणी हॉट सीटवर बसतो तो अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहता असल्याचा दावा केला जातो. मात्र, असा दावा करणाऱ्या अभिनेत्रीची पोलखोल झाली आहे.

Oct 1, 2017, 11:22 PM IST

जेव्हा सचिन सेहवागवर भडकला, म्हणाला मूर्खपणा करू नकोस

सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागच्या जोडीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रमी पार्टनरशीप केल्या आहेत.

Oct 1, 2017, 04:19 PM IST

'घुमा'तलं पसायदान मराठीसाठी तळमळ वाढवणार

घुमा या मराठी सिनेमातील पसायदान आता यूट्यूबवर आलं आहे. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानावर चित्रित केलेली मराठी शाळांची लवकरच कशी स्थिती होईल, याचं विदारक चित्र यात मांडण्यात आलं आहे. 

Sep 26, 2017, 10:07 PM IST

वरुण धवननं 'गोविंदा'ला हटवलं

वरुण धवन आणि गोविंदा यांच्यामधल्या वादानं आता टोक गाठलं आहे. 

Sep 25, 2017, 06:20 PM IST

'सीक्रेट सुपरस्टार' चित्रपटातील 'मेरी प्यारी अम्मी' गाणं रसिकांंच्या भेटीला!

आमीर खान प्रोडक्शनच्या 'सिक्रेट सुपरस्टार' या आगामी चित्रपटातील 'मेरी प्यार अम्मी है' हे गाणंदेखील रसिकांसमोर आले आहे.

Sep 9, 2017, 12:32 PM IST

यशस्वी अभिनेता होण्याअगोदर ट्रेनमध्ये गायचा गाणं

बॉलिवूडमध्ये २०१२ साली आलेल्या 'विकी डोनर' या सिनेमापासून करिअर सुरू केलेल्या आयुष्यमान खुराना आज एक यशस्वी अभिनेता आहे. आयुष्यमानची नुकतेच 'बरेली की बर्फी' आणि 'शुभमंगल सावधान' हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. आणि हे दोन्ही सिनेमे लोकांनी अतिशय पसंद केले आहेत. 

Sep 4, 2017, 08:07 PM IST

कैलाश खेरने गायलं मिलिंद शिंदेच्या मराठी सिनेमातील गाणं....

'हलगीचा टणकारा दुमदुम दुमतोया, ढोलाचा घुमारा घुमघुम घुमतोया' असे रसरशीत शब्द... कैलाश खेर यांचा  दमदार आवाज... मंगेश धाकडे यांचं रांगडं संगीत लवकरच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मिलिंद शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपटासाठी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी हे गाणं गायलं आहे.

Sep 4, 2017, 01:59 PM IST

‘हे’ गाणं गाऊन पतीने टाळला घटस्फोट

अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे पती-पत्नीच्या सुखी संसारात मिठाचा खडा पडतो. संसार म्हटला की, भांड्याला भांडं लागतंच. मात्र, कधी कधी रागाच्या भरात काही लोक कशाचाही विचार न करता मोठा निर्णय घेतात.

Aug 28, 2017, 11:17 AM IST