st strike in maharashtra

महाराष्ट्र एसटी कामगार पुन्हा आक्रमक, प्रलंबित मागण्यांसाठी 'या' तारखेपासून बेमुदत उपोषण

आपल्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचं 11 सप्टेंबरपासून मुंबईतल्या आझाद मैदानात बेमुदत मुदत उपोषण सुरू होणार आहे.  या आंदोलनाची शासन- प्रशासनाने दखल न घेतल्यास 13  सप्टेबर पासून राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

Sep 9, 2023, 06:22 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांनी माझ्या घरावर हल्ला का केला? शरद पवार कारण सांगताना म्हणतात...

कोर्टाचा निकाल लागला, गुलाल उधळला, तरी माझ्या घरावर हल्ला या कारणामुळे झाला - शरद पवार

Apr 13, 2022, 02:45 PM IST

Gunratna Sadavarte : सदावर्तेंची आणखी दोन रात्र कोठडीतच, 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत वाढ

न्यायालात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद, सरकारी वकीलांकडून अनेक खळबळजनक माहिती समोर

Apr 11, 2022, 05:20 PM IST

Gunratna Sadavarte : सदावर्तेंनी फोन केलेली नागपूरमधील ती व्यक्ती कोण? सुनावणी दरम्यान खळबळजनक दावे

शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी एक बैठक झाली, याप्रकरणी काही नावं समोर आली आहेत

Apr 11, 2022, 04:14 PM IST

एसटी कामगारांचं आर्थिक नुकसान सदावर्ते भरुन देणार आहेत का? अनिल परब यांनी फटकारलं

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनिल परब यांचं पुन्हा एसटी कामगारांना आवाहन

Apr 7, 2022, 12:29 PM IST

आता बस... ही शेवटची ताऱीख... अजित पवारांचा ST कर्मचाऱ्यांना इशारा

गेले तीन महिने एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून यावर अजूनही तोडगा निघालेला नाही

Mar 26, 2022, 12:49 PM IST

जळगावात एसटीच्या संपानं घेतला विद्यार्थिनीचा बळी, रिक्षातून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

गाव खेड्यातील मुलांना शाळा- कॉलेजमध्ये जाताना जीवघेणा प्रवास करावा लागतोय

Mar 25, 2022, 02:47 PM IST

'तीन महिने पगार नाही, घर कसं चालवणार' ST कर्मचाऱ्याने संपवलं जीवन

सरकार आणखी किती आत्महत्यांची वाट पाहतंय, आंदोलक कर्मचाऱ्यांचा संतप्त सवाल

Feb 26, 2022, 02:27 PM IST

संपकरी एसटीवाल्यांनो तुम्ही हे एकदा वाचा...

एसटी कर्मचाऱ्यांचा लढा हा सुरुच आहे, त्यांना पगार वाढवून मिळावा, कामाच्या मोबदल्यात घरसंसार नीट चालावा, मुला मुलींच्या शिक्षणासाठी पुरेसा पैसा त्यांच्याही हातात असावा, कष्ट करणाऱ्यांचा तो अधिकारच आहे.

Feb 11, 2022, 11:03 PM IST

एस टी संपाबाबत मोठी बातमी, बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाने चपराक लावली आहे

Dec 24, 2021, 05:47 PM IST

ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लागणार? काय म्हणाले अनिल परब

विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून राज्यातील एसटी कामगारांचा संप सुरु आहे

Dec 17, 2021, 02:42 PM IST

ST Bus Strike : अल्टिमेटम संपला, आता थेट बडतर्फीची कारवाई होणार?

सोमवारपर्यंत कामावर राहा, असा अल्टिमेटम एसटी कर्मचाऱ्यांना दिला होता

Dec 14, 2021, 06:22 PM IST

ST Bus : नियमित कामांवर आलेल्या कर्मचाऱ्यांचं वेतन कधी? एसटी महामंडळाने दिली माहिती

लातूर आणि धारूर इथं बसेसची अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल

Dec 6, 2021, 08:29 PM IST

एसटीचं खासगीकरण होणार? या प्रश्नावर काय म्हणाले अनिल परब

विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी गेल्या 10 दिवसांपासून संपावर आहेत

Nov 19, 2021, 03:24 PM IST

ST Bus Strike : एसटीचं खाजगीकरण होणार? राज्य सरकारकडून पडताळणी सुरु

संपावर तोडगा निघत नसल्याने राज्य सरकार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Nov 18, 2021, 09:42 PM IST