रामसेतुला राष्ट्रीय स्मारक करावे का?- SC
राम सेतुला राष्ट्रीय स्मारक घोषीत करण्यात यावे, का या संदर्भात केंद्र सरकारने आपला दृष्टीकोन स्पष्ट करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच, या संदर्भात सरकारला आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ हवा, असल्याची सरकारची मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे.
Mar 27, 2012, 05:55 PM ISTकृपाशंकर सिंह यांची सुप्रीम कोर्टात धाव!
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अज्ञातवासात असलेल्य़ा कृपाशंकर सिंह यांची आता धावाधाव सुरू झाली आहे. हायकोर्टाच्या निकालानंतर त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता असल्याने कृपाशंकर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे
Mar 1, 2012, 08:05 PM ISTरामदेवांवरील पोलीस कारवाईचा आज फैसला
योग गुरू बाबा रामदेव यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी ४ जूनच्या मध्यरात्री केलेल्या कारवाई संदर्भात सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देण्याची शक्यता आहे.
Feb 23, 2012, 01:38 PM ISTलष्करप्रमुख व्ही.के.सिंह यांची अखेर माघार
लष्करप्रमुख व्ही.के.सिंह यांनी अखेरीस माघार घेत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहेत. त्यामुळे गेले काही दिवस केंद्र सरकार आणि लष्करप्रमुख व्हि.के.सिंह यांच्यातील वाद संपुष्टात आला आहे. केंद्र सरकारनेही आपला आदेश मागे घेत तडजोडीचे संकेत सकाळीच दिले होते.
Feb 10, 2012, 03:18 PM ISTजन्मतारीख वाद, केंद्राचा आदेश मागे
लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांच्या जन्मतारखेच्या मुद्द्यावरून झालेला वाद आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. या वादावर कायमचा पडदा टाकण्यासाठी केंद्र सरकारने ३० डिसेंबर २०११ मध्ये काढलेला आदेश मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 10, 2012, 01:50 PM ISTमैदानासाठी राज ठाकरे सर्वोच्च न्यायालयात
दादरमधील शिवाजी पार्क मैदान निवडणूक प्रचारासाठी मिळावे यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यासाठी मनसेचे आमदार नितिन देसाई हे आज दिल्लीला रवाना झाले आहेत.
Feb 9, 2012, 03:49 PM IST२जी घोटाळा एनडीएच्या काळातलाः सिब्बल
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. मात्र ही पॉलिसी एनडीए सरकारची असल्याने त्यांनीच देशाची माफी मागावी, असे म्हणत दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी
Feb 2, 2012, 05:18 PM ISTपरेरा काही दिवस तुरुंगाबाहेरच !
एलिस्टर परेरा आणखी काही दिवस तुरुंगाबाहेर राहणार आहे.सोमवारी एलिस्टर परेरा कोर्टात शरणागती पत्कारायला गेला होता, पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रत मुंबईत पोहचू शकली नसल्यामुळे ती प्रत मिळेपर्यंत परेरा तुरुंगाबाहेर राहील.
Jan 17, 2012, 08:09 AM IST