#AyodhyaVerdict 'राम मंदिरप्रकरणीचा निकाल श्रेयवादाचा मुद्दा नाही'
काँग्रेसकडून मांडण्यात आली भूमिका....
Nov 9, 2019, 01:26 PM IST
Ayodhya Verdict : वादग्रस्त जमीन हिंदूना देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
अयोध्येतील वादग्रस्त जमीन हिंदूना देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Nov 9, 2019, 11:35 AM IST... म्हणून शनिवारी होतेय अयोध्या प्रकरणाची सुनावणी
सुनावणीकरता का निवडला शनिवार?
Nov 9, 2019, 08:01 AM ISTअयोध्या प्रकरण निकाल : समाजमाध्यमांवर कडक नजर, काही ठिकाणी इंटरनेटसेवा बंद
अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालय देणार आहे.
Nov 9, 2019, 07:12 AM ISTअयोध्या खटल्याचा आज ऐतिहासिक निकाल
अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल उद्या सर्वोच्च न्यायालय देणार आहे.
Nov 8, 2019, 09:37 PM ISTदिल्ली | मुख्य सचिवांना न्यायमुर्तींचे खडे बोल
दिल्ली | मुख्य सचिवांना न्यायमुर्तींचे खडे बोल
Nov 7, 2019, 12:05 PM ISTबीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला मिळणार एवढं मानधन
सौरव गांगुली याची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
Oct 23, 2019, 01:16 PM ISTमुंबई | आरेतील मेट्रो कारशेडचं काम सुरुच राहणार
मुंबई | आरेतील मेट्रो कारशेडचं काम सुरुच राहणार
Oct 22, 2019, 05:20 PM ISTआरेमधील वृक्षतोडीला स्थगिती, मेट्रो कारशेड बांधकामाला नाही
न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर पर्यावरणविषयक खटल्यांचे कामकाज पाहणाऱ्या
Oct 22, 2019, 05:17 PM ISTमाजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना 2 महिन्यानंतर जामीन, पण तुरुंगातच राहणार
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना अखेर दिलासा मिळाला आहे. आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी दोन महिन्यांनंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. सीबीआयच्या खटल्यात त्यांची जामिनावर सुटका होणार आहे. मात्र २४ ऑक्टोबरपर्यंत ते ईडीच्याच कोठडीत असणार आहेत.
Oct 22, 2019, 11:13 AM ISTआरेतील वृक्षतोडीनंतर किती नवीन झाडे लावलीत, सुप्रीम कोर्टाने मागवला अहवाल
पुढील सुनावणी १५ नोव्हेंबर रोजी
Oct 21, 2019, 04:37 PM ISTरंजन गोगोईंनंतर मराठमोळे शरद बोबडे होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश?
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी मराठमोळ्या न्यायमूर्ती शरद बोबडे यांची निवड होण्याची शक्यता आहे.
Oct 18, 2019, 12:00 PM ISTअयोध्या खटल्यात हाय व्होल्टेज ड्रामा; मुस्लिम पक्षकाराने नकाशा फाडला
रामजन्मभूमी खटल्यात अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत.
Oct 16, 2019, 02:04 PM ISTनवी दिल्ली । सुन्नी वक्फ बोर्डाने आयोध्या वादग्रस्त जमिनिवरील दावा सोडला
आयोध्येतल्या राममंदिर खटल्याबाबत सर्वात मोठी बातमी. या खटल्यात नाट्यमय घडामोड घडली आहे. या खटल्यातले पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फ बोर्डाने या वादग्रस्त जमिनिवरील दावा सोडला आहे. त्यामुळे सुन्नी वक्फ बोर्ड याप्रकरणी आपली याचिका मागे घेणार आहे. याबाबत मध्यस्थ समितीला प्रतिज्ञापत्र पाठवला आहे. मध्यस्थ समितीच्या तीन जणांपैकी एक असलेल्या श्रीराम पंचू यांना सुन्नी वक्फ बोर्डानं हे प्रतिज्ञापत्र पाठवलंय. राम जन्मभूमी खटल्याच्या युक्तिवादाचा आज अखेरचा दिवस आहे. त्यामुळे अखरेच्या टप्प्यात या खटल्याला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे.
Oct 16, 2019, 01:00 PM IST