supreme court

रामजन्मभूमी वादग्रस्त जमीन प्रकरण, आज युक्तिवादाचा अखेरचा दिवस

अयोध्या रामजन्मभूमी वादग्रस्त जमीन प्रकरणी खटल्याबाबत आज युक्तिवादाचा अखेरचा दिवस आहे. 

Oct 16, 2019, 10:18 AM IST

आरेतील वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

आरेमध्ये तूर्त यापुढे कोणतेही झाड तोडले जाणार नाही, असे आश्वासन महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता यांनी दिले.

Oct 7, 2019, 11:16 AM IST

भीमा कोरेगाव : गौतम नवलखा यांना न्यायालयाचा दिलासा

हायकोर्टानं एफआयआर रद्द करण्याला नकार दिल्यानंतर या निर्णयाविरोधात नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिलंय

Oct 4, 2019, 03:50 PM IST

ऐन निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

Oct 1, 2019, 12:18 PM IST
नवी दिल्ली | १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद करण्याची मुभा PT2M57S

नवी दिल्ली | १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद करण्याची मुभा

नवी दिल्ली | १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद करण्याची मुभा

Sep 18, 2019, 01:35 PM IST

काश्मीरमधील जनजीवन पूर्वपदावर आणा; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर महिना उलटूनही याठिकाणी निर्बंध लागू आहेत. 

Sep 16, 2019, 01:59 PM IST

मेहबुबा मुफ्तींच्या मुलीची सर्वोच्च न्यायालयात धाव

 मेहबुबा मुफ्ती सईद यांच्या मुलीने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली 

Sep 5, 2019, 09:26 AM IST
P Chidambaram Setback From Supreme Court PT1M41S

चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Aug 26, 2019, 02:15 PM IST

पी चिदंबरम यांच्या अटकेवर सुनावणी, पत्नी-मुलगा न्यायालयात हजर

पी चिदंबरम यांच्यावतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत

Aug 23, 2019, 11:42 AM IST

पी चिदम्बरम यांचा जामीन फेटाळला, सीबीआयकडून 'लूक आऊट' नोटीस

पी चिदम्बरम देशाबाहेर पळून जाण्याची भीती असल्याने सीबीआयने 'लूक आऊट' नोटीस काढलीय

Aug 21, 2019, 11:50 AM IST
P Chidambaram No Relief From Supreme Court In INX Media Case PT3M27S

चिदंबरम यांना दणका, अटक रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

चिदंबरम यांना दणका, अटक रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Aug 21, 2019, 11:45 AM IST

'अयोध्येत राम मंदिर उभारलं तर...' पाहा काय म्हणाला बाबरचा वंशज

अयोध्येतल्या राम मंदिरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

Aug 19, 2019, 04:40 PM IST

जम्मू-काश्मीरमधील केंद्राच्या निर्णयात हस्तक्षेप करणे अयोग्य - सर्वोच्च न्यायालय

केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा.

Aug 13, 2019, 03:00 PM IST

अयोध्या प्रकरणावर 2 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी

अयोध्या प्रकरणी आज दुपारी २ वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. 

Aug 2, 2019, 12:39 PM IST