मुंबई । बंडखोर आमदारांना भेटण्यास शिवकुमारांना मज्जाव, हॉटेलबाहेर रोखले
कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना मुंबईत कडेकोड सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना कर्नाटकमधून भेटायला आलेले काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांना हॉटेलबाहेर पोलिसांनी रोखले. यावेळी शिवकुमार परत जा च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी हॉटेल बाहेर ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपा नेत्यांना हॉटेलमध्ये कसा प्रवेश, असा सवाल शिवकुमार यांनी विचारला आहे.
Jul 10, 2019, 01:35 PM ISTमुंबई । कर्नाटकातील काँग्रेस नेते शिवकुमार यांचे हॉटेल बुकिंग रद्द
कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना मुंबईत कडेकोड सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना कर्नाटकमधून भेटायला आलेले काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांना हॉटेलबाहेर पोलिसांनी रोखले. यावेळी शिवकुमार परत जा च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी हॉटेल बाहेर ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपा नेत्यांना हॉटेलमध्ये कसा प्रवेश, असा सवाल शिवकुमार यांनी विचारला आहे. हॉटेलने त्यांचे बुकिंग रद्द केले आहे.
Jul 10, 2019, 01:30 PM ISTमुंबई । आम्ही आमदारकीचा राजीनामा दिलाय, पण काँग्रेसमध्ये आहोत - बंडखोर
कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना मुंबईत कडेकोड सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना कर्नाटकमधून भेटायला आलेले काँग्रेस ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांना हॉटेलबाहेर पोलिसांनी रोखले. यावेळी शिवकुमार परत जा च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी हॉटेल बाहेर ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपा नेत्यांना हॉटेलमध्ये कसा प्रवेश, असा सवाल शिवकुमार यांनी विचारला आहे. मात्र, बंडखोरांनी भेटण्यास नकार दिला असून आम्ही आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आम्ही काँग्रेसमध्ये आहोत, असे म्हटले आहे.
Jul 10, 2019, 01:20 PM ISTनवी दिल्ली । कर्नाटकमधील राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात
कर्नाटकमधील राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. कर्नाटकचे काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राजीनाम्यासंदर्भात बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालय गाठले आहे. विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी राजीनामा स्वीकारण्यास उशीर केल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयात आता याप्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे.
Jul 10, 2019, 01:15 PM ISTबंगळुरु । कर्नाटक संघर्ष : वेणुगोपाल यांची महाराष्ट्र सरकारवर टीका
कर्नाटक विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदार मुंबईच्या पवईमधल्या रेनेसन्स हॉटेलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. या नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार हॉटेल परिसरात पोहोचले मात्र, रोखण्यात आले. याबाबत वेणुगोपाल यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.
Jul 10, 2019, 01:05 PM ISTकर्नाटकमधील राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात
कर्नाटकमधील राजकीय संघर्ष सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे.
Jul 10, 2019, 12:36 PM ISTमहिलांना मशिदीत प्रवेश द्या; सर्वोच्च न्यायालयाने हिंदू महासभेची मागणी फेटाळली
हे निर्बंध अवैध आणि असंवैधानिक ठरवण्यात यावेत, असे याचिकेत म्हटले होते.
Jul 8, 2019, 04:11 PM ISTमराठा आरक्षणाविरोधात ओबीसी नेते सर्वोच्च न्यायालयात जाणार
मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी नेते सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत.
Jul 7, 2019, 10:44 PM ISTVIDEO | सर्वाेच्च न्यायालय काय म्हणाले ?
VIDEO | सर्वाेच्च न्यायालय काय म्हणाले ?
Supreme Court Orders UP Government To Free Journalist For Defaming Yogi Adityanath
योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, पत्रकाराला सोडून देण्याचे आदेश
पत्रकार प्रशांत कनोजिया यांच्या अटकेवरुन सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे.
Jun 11, 2019, 05:18 PM ISTVIDEO | उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला दणका
VIDEO | उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला दणका
Supreme Court Orders UP Government To Free Journalist Prashant Kanojia
VIDEO | सर्वाेच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा
VIDEO | सर्वाेच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा
Maharashtra Govt Relief From Supreme Court On Maratha Reservation
आईच्या कुशीत शेवटचा श्वास घेण्याची कर्करोग पीडित कैद्याची इच्छा, पण...
तुरुंगात असतानाच आसू जैफ याला कर्करोग असल्याचं निदान झालं. त्यानंतर त्याला गेल्या आठ महिन्यांपासून दररोज रेडिओथेरेपीला सामोरं जावं लागतंय
Jun 6, 2019, 03:47 PM ISTमराठा समाजाला वैद्यकीय आरक्षण नाही
मराठा समाजाला वैद्यकीय आरक्षण नाही
Supreme Court Slams State Govt As No Maratha Reservation For Medical Students