इंटरनेटच्या माध्यमातून तीन लाखांचा गंडा
इंटरनेटच्या माध्यमातून ओळख वाढवून लोकांना गंडा घालणा-या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 लाख 26 हजारांचा चोरीचा माल पकडण्यात आला आहे. या टोळीत 2 पुरूषांसह एका महिलेचा समावेश आहे.
Aug 9, 2013, 07:16 PM ISTविश्वास पाटीलांचे चोरीचे हस्तलिखित सापडलं
लेखक विश्वास पाटील यांच्या नव्या कादंबरीचे चोरीला गेलेलं हस्तलिखित अखेर सापडलंय. ठाण्यात मँजेस्टिक बुक स्टॉलसमोर पार्क केलेल्या गाडीतुन पाटलांची करड्या रंगाची ब्रिफकेस चोरीला गेली होती, यात `पाषाण झुंज` या आगामी पुस्तकाची हस्तलिखित होते.
Aug 9, 2013, 08:13 AM ISTतुळजापुरातील महालक्ष्मीचे सोन्याचे दागिने चोरीला
दरोडेखोरांनी मंदिराच्या पूजा-यावर, तलवारीने हल्ला करून, महालक्ष्मी देवीचे सोन्याचे दागिने आणि मुखवटा पळवून नेल्याची खळबळजनक घटना, तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे घडलीये.
Mar 6, 2013, 12:20 PM IST'चोरी यशस्वी कर गं माते'; एक धार्मिक चोरी...
चोरट्यांनी चोरी करण्यासाठीची एकही जागा शिल्लक ठेवलेली नाही. अगदी देवाची मंदिरेही चोरट्यांनी सोडलेली नाही. पण, नाशिकमध्ये एक ‘धार्मिक’ चोर चोरी करण्याआधी देवीला नमन करायला मात्र विसरला नाही...
Jan 24, 2013, 03:58 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये उद्यान गेलं चोरीला!
विहीर चोरीला गेल्याचा किस्सा कदाचित आपण चित्रपटात पाहिला असेल....पिंपरी चिंचवडमध्ये विहीर नाही, पण उद्यान चोरीला गेलंय....ऐकून दचकलात! पण, असाच किस्सा घडलाय...
Nov 11, 2012, 07:43 PM ISTगडकरी चोर, पाणी आणि जमीनही चोरली- केजरीवाल
शेतकऱ्यांचं पाणी चोरलं, जमीन चोरली... त्यामुळेच शेतकऱ्यांवर आत्महत्येची आली वेळ- केजरीवाल
Oct 17, 2012, 05:31 PM ISTचोरीचं सत्र, म्हणून 'खोटं' मंगळसूत्र
पुण्यात सोनसाखळी चोरांच्या वाढत्या उपद्रवामुळे बचत गटाच्या दोनशे महिलांनी खोटं मंगळसूत्र घालण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचा बचत गटाला फायदाही झालाय. कारण एका मल्टिप्लेक्सनं त्यांना अल्प दरात स्टॉल सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
Jul 15, 2012, 06:42 PM ISTअंबजोगाई मंदिरातून ३५ तोळे सोने चोरीला!
आराध्य दैवत आणि साडे तीन शक्तीपीठांपैकी एक उपपीठ समजल्या जाणा-या अंबेजोगाईच्या योगेश्वरी मंदिरात चोरी झालीय. ३५ तोळे सोनं आणि देवीच्या चांदीच्या पादुका चोरीला गेले आहेत.
Apr 18, 2012, 08:36 PM ISTरुग्णालयाचा कारभार ढिसाळ, चोरीला गेलं तान्हं बाळ
नागपूरच्या सरकारी रुग्णालयातून चार दिवसांचं बाळ चोरीला गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे. एका अनोळखी महिलेनं विश्वास संपादन करुन हे कृत्य केल्याचं समोर येतंय. या प्रकरणानं रुग्णालयातील ढिम्म कारभार पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
Apr 14, 2012, 05:06 PM ISTपुलंच्या घरी चोरी, चोर पुस्तके पाहून फिरले माघारी!
दिवंगत साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे पुण्यातील घर फोडण्याचा धक्कादायक प्रयत्न मंगळवारी उघड झाला असून मात्र, आतल्या कपाटांमध्ये पुल आणि सुनिताबाईंच्या पुस्तकांशिवाय काहीही न सापडल्याने चोरट्यांनी रित्या हातानेच पोबारा केला.
Apr 10, 2012, 08:22 PM IST