'गुगल बॉय'च्या घरात चोरी, पुरस्कारही गायब
‘गूगल बॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौटिल्यच्या हरियाणातील राहत्या घरी चोरीची घटना घडलीय.
Nov 20, 2014, 05:42 PM ISTनागपूरच्या चोरट्यांनी घातला क्रिकेटपटू प्रवीण कुमारला गंडा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रवीण कुमार याची 25 तोळ्यांची सोन्याची चेन चोरीला गेलीय. क्रिकेट मॅचसाठी नागपुरला आलेल्या प्रवीण कुमारला चोरट्यांनी चांगलाच गंडा घातला.
Nov 11, 2014, 05:55 PM IST'व्हॉटस् अॅप'नं केली चोरी उघड...
पाटण्यात एका चोरी अनोख्या पद्धतीनं उघडकीस आलीय... आणि हाच चर्चेचा विषय ठरलाय. कारण ही चोरी उघडकीस आलीय व्हॉटस अॅपच्या माध्यमातून...
Nov 4, 2014, 02:13 PM ISTपुण्यात चोरट्यांचा विवाहितेवर बलात्कार, पीडितेवर उपचार सुरू
दोन अज्ञात चोरट्यांनी १९ वर्षे वयाच्या विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना वडकी इथं घडली.
Nov 3, 2014, 08:31 AM ISTमुंबईत चहावाल्याने सहा बॅंका लुटल्या
वय वर्षे ३३. मुंबईतील एक चहावाला करोडपती. मात्र, याच करोडपती चहावाल्याने मुंबईतील चक्क सहा बॅंका फोडल्या आणि मालामाल झाला. या चहावाल्याला पोलिसांनी ओडिशातून ताब्यात घेतले.
Sep 11, 2014, 09:10 AM ISTउस्ताद बिस्मिल्ला खान यांची शहनाई चोरीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2014, 06:04 PM ISTमगंला एक्सप्रेसमध्ये झाली चोरी
Aug 4, 2014, 10:19 AM ISTजळगावात सापडली कार चोरांची टोळी
Jul 28, 2014, 10:14 PM IST'त्यांची' चोरी सीसीटीव्हीत कैद, घातला 10 लाखांचा गंडा
मुंबईच्या भोईवाडा परिसरातील एका ज्वेलरी शॉपमधील कर्मचाऱ्यांना चार भामट्यांनी तब्बल १० लाखांचा गंडा घातलाय. हे चार चोर या ज्वेलरी शॉपमध्ये सोन्याचं पेंडंट घेण्याकरता आले होते. यावेळी त्यांनी हातचलखीनं शॉपमधील सोनं लंपास केलं. मात्र चोरांचा हा प्रताप सीसीटीव्हीत कैद झाला आणि त्या आधारे पोलिसांनी दोन चोरांना अटक केली.
Jul 27, 2014, 02:59 PM IST10 रुपयांच्या लालसेपायी त्यानं गमावले सात लाख
केवळ दहा रुपयांच्या लालसेपायी एका व्यक्तीला तब्बल सात लाखांना मुकावं लागलंय. ही घटना घडलीय हैदराबादमध्ये...
Jul 17, 2014, 12:29 PM ISTधक्कादायक, मुंबईला पुरवठा होणाऱ्या पाण्याची २७ टक्के चोरी
मुंबईकरांना सध्या वीस टक्के पाणीकपातीला सामोरं जावं लागतं असलं तरी मुंबईला पुरवठा होणा-या पाण्यापैकी सुमारे 27 टक्के पाण्याची चोरी आणि गळती होतं असल्याचं समोर आलंय. त्यामुळं पाणी चोरी आणि गळतीवर नियंत्रण मिळवलं असतं तर पाणीकपात झेलण्याची ही वेळ मुंबईकरांवर आली नसती.
Jul 4, 2014, 12:14 PM IST11 किलो सोन्याची चोरी, चौकशीनंतर शिपायाची आत्महत्या
दिल्लीत सेल्स टॅक्स ऑफिसमध्ये 11 किलो सोने चोरी करण्यात आली. या चोरीची चौकशीनंतर शिपायाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
May 21, 2014, 03:15 PM ISTचोरी करायचा चोरांचा नवा फंडा...
चोरी करण्याकरता चोर रोज नवीन फंडे शोधून काढतात. कधी विक्रेत्याच्या रूपाने घरात शिरतात, तर कधी फसवणूक करण्याकरता पोलिसांचेच रूप धारण करतात. पण नागपूरच्या या चोरांनी मात्र चोरीचा नवीनच फंडा शोधून काढला.
May 9, 2014, 07:52 PM ISTचोऱ्यांचं शतक ठोकून `तो` झाला आऊट!
पुण्यात एका चोराने चक्क चोऱ्यांचं शतक केलंय. त्याचे शंभर गुन्हे करुन झाल्यावर १०१ वी चोरी करताना पोलिसांनी त्याला अटक केलीय.
Feb 20, 2014, 08:25 PM ISTरेल्वेत गुंगीचं औषध देऊन परदेशी पर्यटकांना लुटलं
गुंगीचे औषध देवून परदेशी पर्यटकाचा ९१०० डॉलर किमतीचा ऎवज चोरीस गेल्याची घटना एर्णाकुलम - हजरत निजामुद्दीन मंगला एक्सप्रेसमध्ये घडलाय. मनमाड लोहमार्ग पोलिसांनी याबाबत चोरीचा गुन्हा दाखल केलाय.
Feb 10, 2014, 11:42 PM IST