पुण्यातून एसटीच चोरीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2015, 02:04 PM ISTएका हवालदाराने केली २९ लाखांची चोरी
कुंपणानंच शेत खाल्ल्याची म्हण पुन्हा एकदा पोलिसांच्या बाबतीत खरी ठरलीय. रायगडमधल्या उरण पोलीस ठाण्यात काम करणा-या हवालदारानं तब्बल 29 लाखांची चोरी केल्याचं उघड झालंय.
Mar 12, 2015, 08:07 PM ISTचेन स्नॅचिंग, घरफोड्या : पोलीस निष्प्रभ, असहाय्य जनता
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चेन स्नॅचिंगच्या घटनांनी धुमाकूळ घातलाय. मंगळसूत्र चोरीच्या घटनांत दुप्पटीने वाढ झालीय.
Mar 12, 2015, 12:36 PM ISTचेन स्नॅचिंग, घरफोड्या : पोलीस निष्प्रभ, असहाय्य जनता
पोलीस निष्प्रभ, असहाय्य जनता
Mar 12, 2015, 11:56 AM ISTमहिलांचं चोरी गेलेलं सोनं अखेर परत मिळालं
महिलांना त्यांचे चोरी गेलेले दागिने पोलिसांद्वारे परत करण्यात आलेत. मुंबईतल्या माहुल मधील महिलांना उत्तम सिंग उर्फ़ राजू या सोनाराने चकाकी करुण देतो, असं सांगून सोन्याचे दागिने लंपास केले.
Mar 12, 2015, 11:44 AM ISTचोराने गरजेपुरता १८ हजार ठेवले, ८२ हजार परत केले
परिस्थिती माणसाला काय करायला लावेल हे सांगता येत नाही, पण चोराने नैतिकतेला साक्ष ठेवून गरजेपुरता पैसे वापरले आणि बाकीचे पैसे परत केले.
Mar 8, 2015, 01:21 PM ISTज्वेलर्स शेजारी थाटले दुकान, दोन कोटींचा माल चोरीला
एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल, अशी फिल्मी स्टाईलची चोरी विरारमध्ये एका सराफाच्या दुकानात झाली आहे. सुनियोजित कट रचून दोन कोटी एक्केचाळीस लाखांचा सोन्या-चांदीचा माल चोरट्याने लंपास करुन फ़रार झाले आहेत.
Feb 26, 2015, 08:04 AM IST८७ घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला पुण्यात अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2015, 12:23 PM ISTधक्कादायक : 'स्मशानातलं सोनं' चोरीला जातंय...
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर परिसरातील भागात एक अजब प्रकार होतोय. गावातील कोण श्रीमंत प्रतिष्ठित व्यक्ती अथवा सुवासिनी मयत झाली की तिची दहन केलेली राख पळवून नेण्याचा प्रकार घडतोय. ही राख चोरीला जावू नये म्हणून गावकऱ्यांना तीन दिवस दहनाची राख राखण करण्यासाठी स्मशानभूमीत राहावे लागतंय.
Jan 29, 2015, 09:10 PM ISTधक्कादायक : 'स्मशानातलं सोनं' चोरीला जातंय...
'स्मशानातलं सोनं' चोरीला जातंय...
Jan 29, 2015, 09:06 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर एक्सप्रेस गाडीत प्रवाशाला लूटले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 11:01 AM ISTचोरी झालेल्या वाहनांसाठी 'वाहन समन्वय'
तुमच्या वाहनांची तुम्हीच काळजी घेतलेली बरी कारण, वाहन चोरी रोखण्यासाठी वाहनांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुनही महाराष्ट्रात वाहन चोरीच्या घटना कमी झालेल्या नाहीत. देशात वाहनचोरीमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश खालोखाल दुसरा क्रमांक लागला आहे.
Dec 27, 2014, 12:05 AM ISTमंदिराचं कुलूप तोडून २२ लाखांची चोरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2014, 10:24 AM ISTमहाजनांच्या मिरवणुकीत रंगली चोरांची चर्चा
भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या मिरवणुकीत महाजनांपेक्षा चोरांचीच चर्चा अधिक रंगली.
Dec 7, 2014, 07:38 PM ISTमहाजनांच्या मिरवणुकीत रंगली चोरांची चर्चा
महाजनांच्या मिरवणुकीत रंगली चोरांची चर्चा
Dec 7, 2014, 05:55 PM IST