Valentine Day ला जोडीदारासोबत थायलंड फिरण्याची संधी, पाहा सर्व Details
IRCTC Tour Package : फेब्रुवारी महिना सुरु झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात ते व्हॅलेंटाईन डेचे. जर तुम्हीपण व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने काही प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण रेल्वेच्या आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक शानदार हवाई टूर पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला थायलंडमध्ये फिरण्याची संधी मिळणार आहे.
Jan 24, 2024, 01:18 PM ISTनिसर्गाच्या सानिध्यात व गोंगाटापासून दूर; जोडप्यांना खुणावताहेत ही Honeyemoon Destinations
Best Honeyemoon Destinations: हनीमूनसाठी शांततेत व निसर्गरम्य ठिकाणी जायचा प्लान आखताय का? आता या आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक नवी आयडिया
Jan 8, 2024, 07:29 PM ISTपार्टनर सोबत फिरायचा प्लॅन करण्याआधी जाणूनघ्या 'या' गोष्टी
तुमच्या रिलेशनशिपला प्राधान्य देणे आणि एकमेकांसाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे. म्हणुन या नविन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये जोडीदारासोबत फिरायला गेल्यावर काय करु नये याबद्दल सांगितले आहे.
Dec 14, 2023, 11:40 AM IST'या' वेबसाईटवरुन घरबसल्या स्वस्तात बुक करा विमानाचं तिकिट
विमान प्रवास करणं फार खर्चिक आहे,असं सर्वांना वाटतं पण दिलेल्या 'या' वेबसाईटवरुन तुम्ही स्वस्तात आणि घरबसल्या तिकीटं बुक करु शकता.
Dec 11, 2023, 01:11 PM ISTमहाराष्ट्राचे ऐतिहासिक सौंदर्य विमानातून पाहण्याची संधी, IRCTC चे परवडणाऱ्या किंमतीत पॅकेज
औरंगाबादमध्येच एलोरा लेणी आहेत, ज्या देशातच नव्हे तर परदेशातही आपला ठसा उमटवत आहेत. देशाभरातील पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. एलोराच्या गुहेत भगवान शंकराची एक मोठी मूर्ती आहे. येथे 100 हून अधिक लेणी आहेत, परंतु केवळ 34 लेणी पर्यटकांसाठी खुली आहेत.
Jul 31, 2023, 10:02 AM ISTTravel Tips: तुम्हाला माहितीये का? फिरायला जाताना मिळतो ट्रॅव्हल इन्श्युरन्स
प्रत्येकाला फिरायला फार आवडते. काही लोकांना बीच आवडतात तर काही लोकांना डोंगराळ प्रदेश आवडतात. पण या दोन्ही ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सोबत घेऊन जाव्या लागतील. तुम्ही स्विमसूट हा डोंगराळ प्रदेशात घेऊन जाऊ शकत नाही. तर ट्रेकिंगचे कपडे तुम्ही बीचवर परिधान करू शकत नाही. अशात तुम्हाला माहित आहे का की कोणत्या गोष्टींची तुम्ही फिरायला जातान काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊया.
Jul 9, 2023, 07:03 PM ISTMonsoon Trip Plan : पावसाळ्यात फिरण्याचा प्लॅन करताय? मग 'या' ठिकाणी नक्की भेट द्या
Places to Visit in Monsoon in India : आपल्यापैकी बहुतेकजण पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवसात वातावरणातील गारवा अत्यंत अल्हाददायी असतो.
Jun 9, 2023, 05:37 PM ISTसुट्टीत फिरायला जायचंय? मग लोणावळ्यातील 'या' सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या!
Best Tourist Places to Visit in Lonavala : तुम्ही जर उन्हाळी सुट्टीच्या निमिताने लोणावळ्याला फिरायला जात असाल तर ही ठिकाणे तुमच्या लिस्टमध्ये असायलाच हवीत.
May 30, 2023, 04:22 PM ISTSummer Vacation: उन्हाळी सुट्टीत महाबळेश्वरला जाताय? मग 'ह्या' ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका
उन्हाळी सुट्टीत महाबळेश्वरला जाताय? मग 'ह्या' ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका
May 23, 2023, 04:39 PM ISTBest Religious Places in Mumbai: मुंबईतील या तीर्थक्षेत्रांना एकदा तरी भेट द्या; मन होईल प्रसन्न
Best Religious Places in Mumbai: मायानगरी मुंबईचे आकर्षण प्रत्येकालाच असते. गजबजलेली मुंबई नेहमी व्यस्त असते. वदर्ळ, गर्दी आणि गजबज यामुळे येणारा प्रत्येकजण मुंबईच्या गर्दीत कधी हरवून जातो ते त्यांचं त्यांनाही कळत नाही. याच गजबजलेल्या मुंबईच मनाला शांती देणारी तीर्थ क्षेत्र आहेत. येथे गेल्यावर मन प्रसन्न होईल.
May 14, 2023, 10:18 PM ISTWeekend Gateways : मुंबईपासून अवघ्या 3- 4 तासांवर असणाऱ्या ऑफबिट ठिकाणांना 'या' वीकेंडला नक्की भेट द्या
Best Weekend Getaways near Mumbai: फार प्रवासही करायचा नाही आणि शहरी कोलाहलापासून दुरही जायचंय या अशाच या मंडळींच्या अपेक्षा असतात. मग सुरुवात होते, शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या काही ऑफबिट ठिकाणांना शोधण्याची.
Mar 30, 2023, 02:47 PM IST
Best Places To Visit in Christmas : नाताळच्या सुट्टीत फिरायला जाताय? 'या' ठिकाणच्या हटके Festivals ना नक्की भेट द्या
Best Places for Christmas Vacation : डिसेंबर महिन्यात 'या' ठिकाणचे भन्नाट Festivals नक्की पाहा
Nov 24, 2022, 12:09 PM IST
किती सोप्पंय! कपड्यांची घडी घालण्याची ही पद्धत तुम्हाला ठाऊकच नसेल
Viral Video: हा Video पाहा आणि तसेच कपडे ठेवा. यापुढे कधी कुणीच तक्रार करणार नाही, की घरात कपडे ठेवायला जागा नाहीये
Nov 12, 2022, 02:02 PM ISTदेशातील पहिली बुलेट-ट्रेन कधी धावणार? आरटीआयमधून मोठा खुलासा
देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होती.
Nov 3, 2022, 07:18 PM ISTक्या बात हैं! जगातील असं एक राजधानीचं शहर जिथं नाहीत ट्रॅफिक लाईट्स, ना होतो ट्रॅफिक जॅम
भूतान हा जगातील एकमेव कार्बन फ्री देश आहे. कार्बन फ्री देश म्हणजे या देशात जेवढ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जित होतो त्यापेक्षा जास्त प्रमाणात इथला निसर्ग कार्बन शोषून घेतो.
Oct 27, 2022, 06:56 PM IST