tu meri main tera main tera tu meri

'पुष्पा' ची श्रीलीला करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू; 'या' अभिनेत्यासोबत करणार रोमान्स

shreeleela:दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीलीला लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे अश्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तिच्या 'पुष्पा 2' मधील 'किसिक' गाण्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. 

 

Feb 12, 2025, 09:29 AM IST