'भाजप रिकामा होईल, तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल'
'भाजपने फोडाफोडीचे राजकारण करु नये. आम्ही मनावर घेतले तर भाजपच रिकामा होईल'
Nov 30, 2019, 12:21 PM ISTउद्धव ठाकरेंचा शपथविधी बेकायदा, भाजपचा आरोप
उद्धव ठाकरे यांचा शपथविधी बेकायदा
Nov 30, 2019, 11:46 AM IST'बहुमत असेल तर गुप्त मतदान घ्या'; भाजपचं महाविकासआघाडीला आव्हान
महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज पहिली परीक्षा आहे.
Nov 30, 2019, 11:30 AM ISTराष्ट्रवादीचा असणार उपमुख्यमंत्री, तिढा सुटला
काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील तिढा सुटला.
Nov 30, 2019, 11:13 AM ISTकाँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद, नाना पटोले यांचे नाव
महाराष्ट्र विकासआघाडीचे विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला.
Nov 30, 2019, 10:47 AM ISTउद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचा आनंद, शिवसैनिकाकडून ५ रुपयात वडापाव!
उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Nov 30, 2019, 10:35 AM ISTभाजप खासदार चिखलीकर भेटीनंतर अजित पवार म्हणालेत..
भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली.
Nov 30, 2019, 09:46 AM ISTभाजपचे खासदार अजित पवारांच्या भेटीला, बहुमत चाचणी दिवशी भेटीमागे उत्सुकता
भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर हे अजित पवार यांची भेट घेणार आहेत.
Nov 30, 2019, 09:16 AM IST१७०+++; बहुमत चाचणीआधी संजय राऊत यांना 'विश्वास'
उद्धव ठाकरेंची आज पहिली परीक्षा
Nov 30, 2019, 08:57 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र विकासआघाडी सरकारची आज परीक्षा
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आज बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत.
Nov 30, 2019, 07:56 AM ISTमुंबई : शिवधनुष्य उचललंय, तुमची साथ हवी - उद्धव ठाकरे
मुंबई : शिवधनुष्य उचललंय, तुमची साथ हवी - उद्धव ठाकरे
Nov 30, 2019, 12:10 AM ISTमुंबई : आरे मेट्रो - ३ कारशेडच्या कामाला स्थगिती - उद्धव ठाकरे
मुंबई : आरे मेट्रो - ३ कारशेडच्या कामाला स्थगिती - उद्धव ठाकरे
Nov 30, 2019, 12:05 AM ISTमुंबई : आरेतील कारशेडचे काम थांबले तर... फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा
मुंबई : आरेतील कारशेडचे काम थांबले तर... फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा
Nov 29, 2019, 11:55 PM ISTमुंबई : हा आहे उद्धव ठाकरेंचा आवडता रंग...
मुंबई : हा आहे उद्धव ठाकरेंचा आवडता रंग...
Nov 29, 2019, 11:40 PM ISTआरे मेट्रो कारशेडला स्थगिती देणे घृणास्पद - आशिष शेलार
महाराष्ट्राचे नवे मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याने भाजपने यावर टीका केली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "धनुष्यबाणा"च्या "हातात" "घड्याळ" बांधले जाते तेव्हा, विकासाचे काटे आणि चक्र उलटीच फिरणार!, 70 % काम पूर्ण झालेल्या मेट्रो प्रकल्पातील कारशेडला स्थगिती देणे हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत घृणास्पद.. मुंबईकरांच्या प्रश्नांवर असे राजकारण बरे न्हवे!! अशी टीका त्यांनी केली आहे.
Nov 29, 2019, 06:29 PM IST