weekly horoscope prediction

Weekly Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांवर बरसणार सूर्यदेवाची कृपा, तर या लोकांनी राहवं सावधान अन्यथा...

Saptahik Ank jyotish 20 to 26 January 2025 In Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार 20 ते 26 जानेवारीपर्यंत अनेक योगांचा शुभ संयोग घडणार आहे. अंकशास्त्राच्या गणनेनुसार, नवीन वर्ष 2025 ची मूळ संख्या 9 आहे. मंगळ हा मूलांक 9व्या क्रमांकाचा स्वामी आहे, त्यामुळे या वर्षभर ज्योतिषशास्त्रावर मंगळाचा प्रभाव पाहिला मिळणार आहे. जर आपण अंकशास्त्राच्या साप्ताहिक गणनेबद्दल बोललो तर मूलांक अंक 1, 2, 3 या आठवड्यात यशस्वी राहणार आहे. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतो. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. तर 1 ते 9 मूलांक असलेल्या लोकांचं साप्ताहिक अंकशास्त्र भविष्य पाहूयात. 

Jan 19, 2025, 05:21 PM IST

Weekly Horoscope : चंद्र, मंगळाचा गोचरमुळे 'या' राशींवर पैशांचा पाऊस, व्यवसायातही दुप्पट नफा

Weekly Horoscope 20 to 26 january 2025 in Marathi : जानेवारीच्या या आठवड्यात, दुहेरी राजयोगाचा शुभ संयोग जुळून आलाय. या शुभ योगामुळे काही राशींच्या आयुष्यात लक्ष्मीचं आगमनासह करिअर आणि व्यवसायात उत्तम यश प्राप्त होणार आहे. कोणासाठी हा शुभ तर कोणासाठी संकटाचा ठरणार आहे. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषचार्य आंनद पिंपळकरकडून   

Jan 19, 2025, 04:19 PM IST

Weekly Horoscope : मकर संक्रांतीचा हा आठवडा कोणासाठी शुभ कोणासाठी संकट, 'या' लोकांना मिळणार पैसाच पैसा

Weekly Horoscope 13 to 19 January 2025 in Marathi : जानेवारीचा तिसरा आठवडा हा पौष पौर्णिमा, महाकुंभ आणि भोगी उत्साहाने सुरु होतोय. या आठवड्यात सूर्य-गुरूचा नवपंचम योग सर्वात प्रभावी असणार आहे. मकर राशीतील सूर्याचे गोचर मकर संक्रांतीला होणार आहे, त्यासोबत सूर्य-गुरूचा नवपंचम योग निर्मिती अतिशय शुभ ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्य-गुरूचा नवपंचम योग आर्थिक लाभासाठी अत्यंत शुभ मानला जातो. हा शुभ योग अनेक राशींसाठी भाग्यशाली ठरणार. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषचार्य आंनद पिंपळकरकडून 

 

Jan 13, 2025, 01:21 AM IST

Weekly Tarot Horoscope : जानेवारीचा तिसरा आठवडा 'या' राशींसाठी लकी! करिअरमध्ये मिळणार उत्तम यश

Weekly Tarot Horoscope Prediction 13 to 19 january 2025 in Marathi : जानेवारीचा तिसरा आठवड्यात उभयचारी योग निर्माण होणार आहे. टॅरो कार्डनुसार या योगाचा चार राशींना विशेष लाभ होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया टॅरो कार्ड्सवरून 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा

Jan 12, 2025, 04:47 PM IST

Weekly Tarot Horoscope : जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात 'या' लोकांना बाप्पा बनवणार धनवान, वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Weekly Tarot Horoscope Prediction 6 to 12 january 2025 in Marathi : जानेवारीच्या दुसऱ्या आठवडा अतिशय खास योग जुळून आले आहेत. मंगळ आणि चंद्राच्या राशीबदलामुळे धनलक्ष्मी योग जुळून आलाय. या योगामुळे चार राशीच्या लोकांना धनवर्षाव होणार आहे, असं टॅरो कार्डचे संकेत सांगत आहेत. 

Jan 6, 2025, 04:18 PM IST

Weekly Numerology : 'या' जन्मतारखेसाठी जानेवारीचा दुसरा आठवडा मालामाल करणारा! प्रगतीसह वाढणार मान-सन्मान

Saptahik Ank jyotish 6 to 12 january 2025 In Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार जानेवारीचा दुसरा आठवडा 6 ते 12 जानेवारीपर्यंत अनेक योगांचा शुभ संयोग घेऊन आलाय. अंकशास्त्राच्या गणनेनुसार, नवीन वर्ष 2025 ची मूळ संख्या 9 आहे. मंगळ हा मूलांक 9व्या क्रमांकाचा स्वामी आहे, त्यामुळे या वर्षभर ज्योतिषशास्त्रावर मंगळाचा प्रभाव राहणार आहे. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतो. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. जन्मतारीखानुसार 1 ते 9 पर्यंतच्या सर्व मूलांकांसाठी 6 ते 12 जानेवारी 2025 चा आठवडा कसा असेल ते जाणून घेऊया. 

Jan 5, 2025, 11:05 PM IST

Weekly Horoscope : धनलक्ष्मी योगामुळे 5 राशींसाठी जानेवारीचा दुसरा आठवडा भाग्यशाली! होणार भरघोस आर्थिक लाभ

Weekly Horoscope 6 to 12 January 2025 in Marathi : जानेवारीचा दुसरा आठवडा अतिशय खास असून या आठवड्यात चंद्र आणि मंगळ यांच्या संयोगातून धन लक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. धन लक्ष्मी राजयोग पैशाच्या दृष्टीने नफा मिळविण्यासाठी आणि व्यवसायात प्रगतीचा मानला जातो. या योगाच्या प्रभावामुळे हा आठवडा 5 राशींसाठी आर्थिक दृष्टीकोनातून खूप भाग्यशाली ठरणार आहे. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषचार्य आंनद पिंपळकरकडून 

Jan 5, 2025, 06:30 PM IST

Weekly Horoscope : 'या' वर्षातील शेवटचा आठवडा 5 राशींसाठी वरदान! प्रगतीसोबत आर्थिक भरभराटी

Weekly Horoscope 23 to 29 december 2024 in Marathi : या वर्षातील आणि डिसेंबर, मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा आठवड्यात संपत्तीचा कारक कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीत शनिदेव विराजमान आहे. त्यामुळे कुंभ राशीत शुक्र आणि शनिचा संयोग जुळून येणार आहे. या संयोग करिअरच्या दृष्टीने आर्थिक प्रगती आणि संपत्तीचा वाढ होणार आहे. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषचार्य आंनद पिंपळकरकडून 

Dec 22, 2024, 02:09 PM IST

Weekly Horoscope : सूर्यदेवासारखं चमकणार 5 राशींचं भाग्य, प्रगतीसोबत आर्थिक फायदा देणारा आठवडा

Weekly Horoscope 16 to 22 december 2024 in Marathi : डिसेंबर आणि मार्गशीर्ष महिन्याचा हा तिसरा आठवडा सूर्य संक्रमणाने सुरु होणार आहे. सोमवार 16 डिसेंबरपासून खरमासला सुरुवात होणार आहे. सूर्य धनु राशीत प्रवेश केल्यामुळे सर्व राशींवर त्याचा परिणाम होणार आहे. पण 5 राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर भाग्यशाली ठरणार आहे. कामात प्रगतीसह व्यवसायात यश आणि आर्थिक स्थितीही सुधारणार आहे. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषचार्य आंनद पिंपळकरकडून 

Dec 15, 2024, 03:25 PM IST

Weekly Numerology : 'या' जन्मतारखेसाठी करिअरमध्ये प्रगतीसह कानावर पडणार चांगली बातमी; हा आठवडा कोणासाठी ठरणार लकी?

Saptahik Ank jyotish 9 to 15 december 2024 In Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा आठवडा 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर हा अनेक योगांचा शुभ योग जुळून आले आहेत. डिसेंबर महिन्याचा मूलांक 3 असून बृहस्पति हा मूलांक 3 चा स्वामी आहे. असा हा डिसेंबरचा आठवडा जन्मतारीखानुसार 1 ते 9 पर्यंतच्या सर्व मूलांकांसाठी कसा असेल ते जाणून घेऊया.तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो.

Dec 8, 2024, 09:54 PM IST

Weekly Horoscope : मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा आठवडा 'या' लोकांवर होणार पैशांचा पाऊस; पाहा मेष ते मीन राशीभविष्य

Weekly Horoscope 9 to 15 december 2024 in Marathi : डिसेंबर किंवा मराठी महिना मार्गशीर्षचा हा दुसरा आठवड्यात अनेक शुभ योग जुळून आले आहेत. गीता जयंती, मौक्षदा एकादशी, प्रदोष, मार्गशीर्ष गुरुवार आणि श्रीदत्त जयंतीचा हा आठवड्यात धन योगाची निर्मिती अनेक राशींसाठी वरदान ठरणार आहे. असा हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून 

Dec 8, 2024, 01:57 PM IST

Weekly Horoscope : डिसेंबरचा पहिला आठवडा 'या' लोकांसाठी तिप्पट नफासह करिअरमध्ये प्रगतीचा; पाहा मेष ते मीन राशीभविष्य

Weekly Horoscope 2 to 8 december 2024 in Marathi : डिसेंबर हा या वर्षातील शेवटचा महिना. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात मराठीतील महिना मार्गशीर्षने होतंय. त्यासोबत या आठवड्यात शुक्र आणि मंगळ ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. अशा स्थितीत कर्क आणि तूळ राशीसह 5 राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत जबरदस्त फायदा होणार आहे.  प्रगतीसह व्यवसायासाठी तुम्ही ज्या योजनांवर काम करत आहात त्यांना अपेक्षित यश मिळणार आहे. नोकरदार लोकांसाठी हा आठवडा थोडा आरामदायी असून तुमच्यावरील कामाचा ताण थोडा कमी होणार आहे. एकंदीत मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून 

Dec 1, 2024, 02:31 PM IST

Weekly Numerology : 'या' जन्मतारखेसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा भाग्यशाली; मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात कशी होणार?

Saptahik Ank jyotish 2 to 8 december 2024 In Marathi : डिसेंबर मार्गशीर्ष महिन्याचा पहिला आठवड्यात अतिशय शुभ योग जुळून आले आहेत. देवगुरू बृहस्पति हा मूलांक 3 चा स्वामी मानला जातो, त्यामुळे डिसेंबर महिन्यात मूलांक 1 ते 9 वर गुरु ग्रहाचा प्रभाव दिसेल. डिसेंबरच्या या पहिल्या आठवड्यात 3, 4 क्रमांकासह एकूण 4 अंकांच्या लोकांना मोठे यश मिळेल. अंकशास्त्रानुसार तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो.

Nov 30, 2024, 09:06 PM IST

Weekly Horoscope : नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? या लोकांना मिळणार तिप्पट नफासह करिअरमध्येही यश

Weekly Horoscope 25 november to 1 december 2024 in Marathi : नोव्हेंबरच्या शेवटचा आठवड्याची सुरुवात महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापनेने होणार आहे. महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यात या आठवड्यात मंगळवारी उत्पन्ना एकादशीचं व्रत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीत सूर्य, बुध आणि चंद्र यांच्या संयोगाने तयार झालेला त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. या योग राशींवर परिणाम करणार आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. 

Nov 24, 2024, 01:53 PM IST

Weekly Horoscope : संकष्टी चतुर्थीचा 'या' आठवड्यात शनि होणार मार्गी; हे लोक चढणार यथाचे शिखर, पैसाही मिळणार

Weekly Horoscope 18 to 24 november 2024 in Marathi : नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्याची सुरुवात ही संकष्ट चतुर्थीने होणार आहे. या आठवड्यात महाराष्ट्रातील राजकीय भवितव्य ठरणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान असणार आहे, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात शनिदेव मार्गी होणार आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. 

Nov 17, 2024, 06:27 PM IST