पराभूत विजयी घोषित, उस्मानाबाद झेडपी त्रिशंकू
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मोहा गटाच्या मतमोजणीतील गोंधळाप्रकरणी जिल्हा न्यायालयानं शिवसेनेच्या पराभूत उमेदवार सविता कोरे यांना विजयी घोषित केलं आहे.
Mar 31, 2012, 03:56 PM ISTनासाच्या शास्त्रज्ञाने जिंकली झेडपी इलेक्शन!
मूळचा बुलडाण्यातील असलेल्या नासातल्या एका शास्त्रज्ञाने अमेरिकेतून आपल्या गावी परतून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि जिंकलीही.... ग्रामविकासासाठी झपाटलेल्या शास्त्रज्ञाची काहणी फार रोचक आहे.
Feb 20, 2012, 07:08 PM ISTहॉकीत भारतीय महिलांची बाजी
भारत - अझरबैझान महिला हॉकी सामन्यात भारतीय महिला टीमने सलग तिसरा विजय मिळवत मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली.
Jan 19, 2012, 12:06 PM ISTराष्ट्रवादी राज्यात अगदी जोरात.....
राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिकेवर विजयाची पतका फडकावल्यानंतर आज ४६ नगरपालिकांचा निकाल येत आहे. यात देखील राष्ट्रवादीने आपला ठसा उमटवला आहे. राष्ट्रवादीने राज्यातील अनेक नगरपालिकेवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.
Dec 14, 2011, 11:11 AM ISTद. आफ्रिकेने ऑसींना चारली धूळ
केपटाऊन येथे झालेल्या द.आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली टेस्ट मॅच रंगतदार झाली मात्र यामध्ये द. आफ्रिकेने बाजी मारली. या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी वर्चस्व राहिलं ते दोन्ही टीमच्या बॉलर्सचं.
Nov 11, 2011, 06:14 PM ISTइंग्लंडची हाराकिरी, इंडियाची विजयी स्वारी
इंडियाने इंग्लंडच्या विरूद्ध पहिली वनडे 126 धावांनी सहज खिशात टाकली. हैदराबाद वन-डेत टीम इंडियाच्या बॅट्समननी कमाल केली. इंग्लंड दौ-यात टीम इंडियाच्या बॅट्समनची चांगलीच घसरगुंडी झाली. आणि त्यामुळे बॅट्समनवरच सर्वाधिक टीका झाली होती. मायभूमीत टीम इंडियाच्या बॅट्समनची बॅट चांगलीच तळपली. आणि भारतानं पहिल्याच मॅचमध्ये 300 चा आकडा पार केला.
Oct 15, 2011, 03:44 PM IST