भारतीय महिलांच्या क्रिकेट टीमनं रचला इतिहास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2016, 06:47 PM ISTधोनीच्या शिलेदारांनी घेतला वनडेतल्या पराभवाचा बदला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा 27 रननी दणदणीत विजय झाला आहे. या विजयामुळे भारतानं ही टी-20 सीरिजही खिशात घातली. आणि वनडेमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे.
Jan 29, 2016, 05:50 PM ISTसानिया मिर्झाचा 'दुहेरी' विजय
ऑस्ट्रेलियन ओपन सामन्यात भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्झासाठी आजचा दिवस विजयाचा ठरला. सानियाने महिला दुहेरी स्पर्धेत विजय मिळवला.
Jan 23, 2016, 06:25 PM ISTलॉटरी जिंकण्याची युक्ती
लॉटर जिंकण्यासाठी कोणताही असा परफेक्ट फॉर्म्युला नाही मात्र काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर फायदा होऊ शकतो, तर तुम्ही त्या गोष्टींवर अंमलबजावणी केली तर हा फायदा आहे. लॉटरीत कोणता आकडा येईल याची कुणीही भविष्यवाणी करू शकत नाही. लॉटरी जिंकण्यासाठी काही महत्वाच्या टीप्स
Jan 14, 2016, 03:48 PM ISTनांदेडमधील दोन पंचायतींवर काँग्रेसचा झेंडा
नांदेड जिल्ह्यात नव्याने झालेल्या नायगाव आणि हिमायतनगर दोन्ही नगर पंचायतीवर काँग्रेसचे स्पष्ट बहुमत मिळवलंय...
Jan 11, 2016, 02:13 PM ISTनवी मुंबई : पोटनिवडणुकित राष्ट्रवादीच्या शिल्पा कांबळे विजयी
नेरूळ प्रभाग क्रमांक ८८ च्या झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार शिल्पा कांबळे यांचा ७६ मतांनी विजय झाला.
Jan 10, 2016, 11:35 PM ISTपीपल्स चॉईस अॅवॉर्ड पटकावत देसी गर्ल प्रियांकाचा परदेशातही डंका
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोपडा हिनं बॉलिवूडचा डंका परदेशातही वाजवलाय. 'पीपल्स चॉईस अॅवॉर्ड'मध्ये न्यू टीव्ही सीरिजची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रियांका चोपडा हिची निवड करण्यात आलीय. हा अॅवॉर्ड प्रियांकाला थ्रिलर अमेरिकन टीव्ही शो 'क्वांटिको'साठी मिळालाय.
Jan 7, 2016, 04:21 PM IST८६ मतं मिळवत मुंबई विधानपरिषदेवर रामदास कदम यांचा विजय
८६ मतं मिळवत मुंबई विधानपरिषदेवर रामदास कदम यांचा विजय
Dec 30, 2015, 01:31 PM ISTविधानपरिषद निवडणूक : सोलापूरमध्ये अपक्ष उमेदवार परिचारक यांचा विजय
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक साळुंखे पाटील यांचा दारूण पराभव केलाय.
Dec 30, 2015, 01:05 PM ISTमुंबई विधानपरिषदेच्या जागांवर कदम आणि जगताप!
. चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत भाई जगताप यांचा निसटता विजय झालाय. त्यांनी अवघ्या २ मतांनी प्रसाद लाड यांचा पराभव केलाय.
Dec 30, 2015, 09:17 AM ISTनितीश कुमार मुख्यमंत्री होताच, बोट कापले
पटना : निवडणूक जिंकल्यानंतर अनेक नेत्यांचे समर्थक नाचतात, गातात, हाण्यामारा करतात अशा अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील.
परंतु नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होताच. अनिल शर्मा या त्यांच्या समर्थकाने चक्क आपल्या हाताचे बोट कापले.
Nov 24, 2015, 07:25 PM ISTबिहारच्या दिग्विजयानंतर नितिश कुमारांची दिल्लीकडे आगेकूच?
बिहारच्या दिग्विजयानंतर नितिश कुमारांची दिल्लीकडे आगेकूच?
Nov 20, 2015, 07:19 PM IST