win

निकाल जाहीर होण्यापूर्वीच नितिश कुमारांच्या विजयाचे होर्डिंग्स रस्त्यावर

निकाल जाहीर होण्यापूर्वीच नितिश कुमारांच्या विजयाचे होर्डिंग्स रस्त्यावर

Nov 8, 2015, 03:13 PM IST

'ब्रॅन्ड मोदी'ला 'ब्रॅन्ड नितीश'नं धक्का देणारं डोकं कुणाचं? पाहा...

बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा विजय आता निश्चित झालाय. सलग चौथ्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पण, नितीश कुमारांच्या या विजयामागे एक डोकं गेल्या काही दिवसांपासून कार्यरत होतं... कोण होता हा चाणक्य माहीत आहे?

Nov 8, 2015, 01:34 PM IST

...आता तरी महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबवा - राज ठाकरे

बिहारमध्ये महाआघाडीचा विजय आता निश्चित झालाय. नितीश कुमार यांचं सगळ्यांकडून अभिनंदन केलं जातंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही महाआघाडीचं अभिनंदन केलंय.  

Nov 8, 2015, 01:00 PM IST

कडोंमपा : आंबिवलीतून २३ वर्षांचा गोरख जाधव विजयी

आंबिवलीतून २३ वर्षांचा गोरख जाधव विजयी

Nov 2, 2015, 06:55 PM IST

'खोट्या पॅकेजला, फसव्या ब्लू प्रिंटला जनतेनं नाकारलं'

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं एकहाती सत्ता राखल्याचं आता स्पष्ट दिसतंय. 'वाघाचा पंजा काय असतो हे भाजपला दाखवून दिलंय' अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलीय.

Nov 2, 2015, 02:36 PM IST

93 वर्षांच्या आजींनी निवडणुकीत मारली बाजी

मोठ्या मोठ्या पक्षांना आपल्या ताकदीच्या जोरावर जे जमणार नाही, ते 93 वर्षांच्या एका आजीबाईंनी करून दाखवलंय... 

Nov 2, 2015, 09:51 AM IST

दीपा करमरकरनं 'एशियन चॅम्पियनशीप'मध्ये उंचावली भारताची मान

भारताची जिमनॅस्ट दीपा करमरकर हिनं भारताच्या पेचात आणखी एक तुरा खोवलाय. एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेत दीपानं  महिला गटात कांस्य पदक पटकावलंय.

Aug 5, 2015, 11:45 AM IST

गुजरातच्या अमुल दुग्धसंघावर पुन्हा काँग्रेस

गुजरातमधील अमुल दुग्धसंघावर काँग्रसने पुन्हा एकदा आपली सत्ता कायम राखली आहे. संचालक मंडळाच्या ११ जागांपैकी ९ जागा काँग्रेसने जिंकून, देशातील पहिला सहकारी दुग्धसंघ म्हणून ओळख दुग्धसंघावर एकहाती सत्ता मिळवली आहे. 

May 13, 2015, 08:05 PM IST

जळगाव जिल्हा बँकेवर खडसेंचं वर्चस्व

जळगाव जिल्हा बँकेवर खडसेंचं वर्चस्व

May 7, 2015, 08:32 PM IST

दिल्लीच्या बिरजूनं महाराष्ट्राच्या सुनीलला धूळ चारली!

दिल्लीचा हिंद  केसरी बिरजू पहलवानने महाराष्ट्रचा  हिंद केसरी सुनील साळुंखे याला धूळ चारलीय. 

Apr 13, 2015, 10:41 PM IST

वर्ल्डकप २०१५ चॅम्पियन्स

न्यूझीलंडचा सात विकेट्सनी धुव्वा... ऑस्ट्रेलियाने जिंकला पाचव्यांदा क्रिकेट वर्ल्डकप 

Mar 30, 2015, 10:15 AM IST

टीम इंडियाचा फॅन करतोय 'न्यूझीलंड'नं वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रार्थना

पैशानं सर्व काही विकत घेता येतात आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झालं जेव्हा भारताचा एक मोठा समर्थक 'न्यूझीलंड'नं वर्ल्डकप जिंकवा यासाठी, त्यांचं प्रोत्साहन वाढवताना दिसला.

Mar 17, 2015, 03:33 PM IST

भारत-पाकची दुसऱ्या स्थानावर बरोबरी...

वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात भारताने यूएईचा ९ गडी राखून पराभव केल्यानंतर भारताने वन डे सामने जिंकण्यात पाकिस्तानची बरोबरी केली आहे. आतापर्यंत भारताने ४४० सामने जिंकले आहेत. 

Feb 28, 2015, 04:52 PM IST