अफगाणिस्ताननं घालवली हातातली मॅच
वर्ल्ड टी 20 मध्ये अफगाणिस्ताननं श्रीलंकेविरुद्धची हातात आलेली मॅच गमावली आहे. या मॅचमध्ये श्रीलंकेचा 6 विकेटनं विजय झाला आहे.
Mar 17, 2016, 11:11 PM ISTभारतीय संघाचा 'सेल्फी' जल्लोष
बांग्लादेशचा 8 विकेट्सनं दारूण पराभव करून भारत आशिया कप जिंकला. या विजयानंतर भारतीय संघानं जोरदार जल्लोष केला.
Mar 7, 2016, 06:10 PM ISTआशिया कप फायनलमध्ये भारताचा विजय
आशिया कपच्या फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा 8 विकेट्सनं पराभव केला आहे आणि आशियातले राजे आपणच आहोत हे सिद्ध केलं आहे.
Mar 6, 2016, 11:50 PM IST१ बॉलमध्ये जिंकण्यासाठी १२ रन्स? आणि टीम जिंकली, VIDEO पाहा हे कसे जमले?
१ बॉलमध्ये टीम जिंकू शकते तेही १२ रन्ससाठी. मात्र, हे अशक्य शक्य झालेय. हा सामना नार्दन डिस्ट्रिक्ट आणि न्यूझीलंडमध्ये झाला.
Mar 4, 2016, 02:20 PM ISTलंकेवर विजय मिळवत भारताची फायनलमध्ये धडक
श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेल्या १३९ धावांचा पाठलाग करत १९ षटकात ५ गडी गमावत भारताने विजय मिळवला. विराट कोहली आणि युवराज सिंग यांच्या खेळाच्या जोरावर भारताने विजय निश्चित केला.
Mar 1, 2016, 10:44 PM ISTखलीनं घेतला 'त्या' पराभवाचा बदला
डब्ल्यूडब्ल्यूईचा माजी खेळाडू खलीनं आपल्या पराभवाचा बदला घेतला आहे.
Feb 29, 2016, 02:36 PM ISTआशिया कप : भारताचा पाकिस्तानवर विजय
पाकिस्तानने भारतासमोर ठेवलेल्या ८४ धावांचा लक्ष्य गाठतांना भारतीय संघ देखील सुरुवातील अडचणीत आला. भारतीय संघाला रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का लागला तर त्याच्या पाठोपाठ रहाणे आणि रैना हे देखील विशेष काही करु शकला नाही.
Feb 27, 2016, 10:37 PM ISTश्रेयस अय्यरचा करिष्मा, मुंबई पुन्हा रणजी चॅम्पियन
मुंबई टीमनं रणजी करंडकाला गवसणी घालत रणजीमधील आपलं वर्चस्व कायम राखलय. मुंबईनं 41व्यांदा रणजी करंडक जिंकण्याची किमया केलीय.
Feb 26, 2016, 04:42 PM ISTलंकादहन... तिसरी टी-20 जिंकून भारतानं मालिकाही घातली खिशात
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-20मध्ये भारताचा 9 विकेटनं दणदणीत विजय झाला आहे.
Feb 14, 2016, 10:15 PM ISTलंका दहनानंतर धोनीचा नवा विक्रम
रांचीमध्ये झालेल्या टी-20 मध्ये भारतानं श्रीलंकेचा दारुण पराभव करत सीरिजमध्ये कमबॅक केला.
Feb 13, 2016, 08:07 PM ISTहर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीला दणका
हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीला दणका
Feb 13, 2016, 12:02 AM ISTभारतानं घेतला पुण्यातल्या पराभवाचा बदला
पुण्यामध्ये झालेल्या पहिल्या टी-20मध्ये झालेल्या पराभवाचा बदला भारतानं घेतला आहे.
Feb 12, 2016, 11:12 PM ISTनिवडणूक जिंकल्याच्या उत्साहात फायरिंग, एक मुलगा ठार
निवडणुकीनंतरच्या विजयाचं सेलिब्रेशन एका निष्पाप मुलाच्या जीवावर बेतलं आहे
Feb 7, 2016, 10:23 PM IST५ कारणांमुळे भारत वर्ल्डकप जिंकणार
वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना हा १५ मार्चला न्यूझिलंडसोबत होणार आहे. आयसीसी वर्ल्डकपचं आयोजन या वर्षी भारतात होणार आहे. २०११ प्रमाणे भारत पुन्हा वर्ल्डकप जिंकू शकतो.
Feb 6, 2016, 03:47 PM ISTऑस्ट्रेलियात भारताचा ट्रिपल धमाका
ऑस्ट्रेलियामध्ये आज भारतीयांचाच ट्रिपल धमाका पाहायला मिळाला.
Jan 29, 2016, 08:08 PM IST