दिल्ली विद्यापिठात 'अभाविप'चा 'एनएसयूआय'वर विजय
राजधानीत दिल्ली विद्यापीठात आज निवडणुकाचा निकाल जाहीर झाला. या निकालांमध्ये अभाविपच्या चारही उमेदवारांचा विजय झाला आहे. एनएसयूआयच्या चारही उमेदवारांवर मोठ्या फरकानं विजय मिळवला आहे.
Sep 14, 2014, 11:58 AM ISTजिंका गुगलकडून तब्बल सहा कोटी
इंटरनेट क्षेत्रातील सुप्रिद्ध कंपनी गूगलने सर्वांसाठी मोठी ऑफर ठेवली आहे. पुनर्वापरयोग्य ऊर्जा बनवण्याची पद्धत विकसित करणाऱ्याला 10 लाख डॉलर, म्हणजेच 6 कोटी रूपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
Jul 29, 2014, 05:37 PM IST15 कसोटी सामन्यांनंतर परदेशात जिंकण्याची संधी
लॉर्डसमधल्या ढगाळ वातावरणात यजमान इंग्लंडवर पराभवाचे ढग जमा झालेत. सांघिक प्रयत्नांच्या जोरावर परदेशात तीन वर्षांनी टीम इंडियाच्या विजयाची 'मुरली' वाजण्याची संधी आहे.
Jul 21, 2014, 12:52 PM ISTफिफा 2014 : मॅच जिंकली पण रोनाल्डोचं स्वप्न भंगलं
पोर्तुगालनं घानावर 2-1 नं मात केली. मात्र त्यांना वर्ल्ड कपच्या टॉप 16 मध्ये आपलं स्थान पटकावण्यात आलं.
Jun 27, 2014, 11:27 AM ISTडॉट बॉल असता तरी जिंकले असते मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना ज्यांनी पाहिला त्यांनी क्रिकेटमध्ये काय होऊ शकते याची प्रचिती आली. या सामन्यात रन्स गौण होते पण सरासरी खूप महत्त्वाची होती.
May 27, 2014, 04:00 PM ISTउद्या निवडणूक झाली तर युतीची सत्ता
देशभरातल्या मोदी लाटेत महाराष्ट्रातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची वाताहत झाली आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 245 मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळालीय.
May 18, 2014, 07:29 PM ISTमोदी जिंकले... कमाल खाननं सोडला देश
16 मे 2014 रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जसजसे समोर आले तसंतसे मोदींविरुद्ध बोलणाऱ्यांची तोंडं बंद झालेली दिसत आहेत. अशा मोदी विरोधकांमध्ये एक नाव आहे अभिनेता कमाल राशिद खान याचं...
May 17, 2014, 07:55 PM ISTसाताऱ्यात दिसला उद्यनराजेंचा विजयोन्माद!
या विजयानंतर उदयनराजेंच्या आनंदाला काही पारावारच उरला नाही... आणि यापूर्वी अनेकदा दिसून आलेला `माज` शुक्रवारी काही औरच होता.
May 17, 2014, 04:19 PM IST`आप`च्या दमानिया फसल्या, गडकरींची विजयाकडे वाटचाल
नागपूरमध्ये काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार आणि `आप`च्या अंजली दमानिया यांना मागे टाकत भाजपच्या नितीन गडकरींनी बाजी मारल्याचं चित्र दिसतंय.
May 16, 2014, 12:05 PM ISTमोदींच्या त्सुनामीनं सेन्सेक्स उसळला, रुपयाही खणखणला!
केंद्रात नरेंद्र मोदी भाजपला मिळत असलेल्या भरघोस यशानंतर आता सेन्सेक्सनंही उसळी घेतलीय. भाजपच्या कमळाप्रमाणेच शेअर बाजारही भलताच फुललाय.
May 16, 2014, 11:52 AM ISTमुलीच्या जन्मानंतर भारतीय तरुणाची दुबईत चांदी!
दुबईस्थित असलेल्या मूळ भारतीय तरुणाच्या घरी मुलीच्या जन्मानंतर घरात आनंदाचं वातावरण असतानाच आणखी एक आनंदाची आणि श्रीमंतीची बातमी येऊन धडकली...
Jan 7, 2014, 10:30 AM ISTराजस्थानची सत्ता पुन्हा एकदा `महाराणी`च्या हाती!
राजस्थानमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारत काँग्रेसकडून सत्ता हस्तगत केलीय. भाजपनं राजस्थानमध्ये स्पष्ट बहुमत मिळवलंय. या विजयाचं श्रेय वसुंधरा राजे यांनी मोदींनाही दिलंय.
Dec 8, 2013, 04:17 PM ISTकाका गोपीनाथ मुंडेंच्या नाकावर टिच्चून धनंजय मुंडेंचा विजय
काकांच्या छत्राखालून बाहेर पडून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी पुन्हा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनीच बाजी मारलीय पण, राष्ट्रवादीच्या तिकिटावर...
Sep 2, 2013, 06:17 PM ISTपोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नंदिनी पारवेकर विजयी
यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नंदिनी पारवेकर या विजयी ठरल्या आहे. 15,333 मतांनी पारवेकरांचा विजय झाला आहे.
Jun 5, 2013, 02:17 PM ISTभारताचं आव्हान संपलं, वर्ल्डकपमधून घरी रवानगी
आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 सामन्यात टीम इंडियाने पाच गडी गमावत १६ षटकांच्या समाप्तीपर्यंत ११६ धावा केल्या.
Oct 2, 2012, 08:50 PM IST